fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 620 مشترک است و جایگاه 5 020 را در دسته آموزش و رتبه 10 073 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 620 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 21 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 594 و در ۲۴ ساعت گذشته برابر -23 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.72% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.32% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 659 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 248 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 23 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 22 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 620
مشترکین
-2324 ساعت
-767 روز
+59430 روز
آرشیو پست ها
🚨 तुम्ही फ्रॉम भरलेल्या जिल्ह्याचा Cuttoff बघा.👇👇👇👇👇
🚨 तुम्ही फ्रॉम भरलेल्या जिल्ह्याचा Cuttoff बघा.👇👇👇👇👇
09 اوت 2024, 01:04
09 اوت 2024, ~01:29

ऑफर ऑफर नागपंचमी निमित्ताने आज आपण फक्त GK धिंगाणा बॅच वर ऑफर दिली आहे ज्यांनी ऍडमिशन केली नसेल त्यांनी लवकर करून घ्या ऑफर फक्त आजचा दिवस आहे . 1️⃣9️⃣9️⃣ ची GK धिंगाणा बॅच फक्त 1️⃣5️⃣0️⃣ रु ला आहे .
08 اوت 2024, 23:50
09 اوت 2024, ~13:49

✔️ ऑफर ऑफर ऑफर ✔️ ✔️ 7 जुलै चा पोलीस भरती पेपर मध्ये आपलेच प्रश्न आले रे . 🔻 कमी दिवसात वर्दी मिळवायची आहे, 😄 काय Refer केले पाहिजे..? ✔️ खालील कोर्सेस खास तुमच्यासाठी..!! 1) पोलीस भरती 50 टेस्ट (ऑनलाइन स्वरूपात , PDF सुद्धा ) 🔻 Rs.1️⃣5️⃣0️⃣ /- 2) स्पेशल GK & Gs & चालू घडामोडी Quiz बॅच (रोज 200 प्रश्न ची Quiz असणार असे 10,000+ प्रश्न असणार ) 🔻 1️⃣5️⃣0️⃣ ₹ 3) मराठी व्याकरण :-  (एका वेळेस 30 टेस्ट दिल्या जाणार ,PDF सुद्धा ) 🔻 Rs. 1️⃣0️⃣0️⃣ /- ✔️ हे सर्व कमी Fees मधील टेस्ट सिरीज सुरू आहे ..!! 👍 प्रथम वर्दीचा नाद चॅनल तर्फे घेण्यात आलेल्या टेस्ट नक्की 100% फायदा होईल. 🔻 ऍडमिशन पूर्ण केल्या नंतर कोणतेही कारण सांगून  पैसे परत करा असा msg करू नका. बॅच घेण्याआधीच विचार करावा नंतरच बॅच जॉईन करावी 🔺 आज झालेल्या प्रत्येक पेपर मध्ये आपल्याच टेस्ट सिरीज ने धुमाकुळ मचवला 📌 😢 हेच येतील प्रत्येक जिल्यातील पोलीस भरती पेपर ला 100% गॅरंटी ✔️ प्रत्येक मुलांचा माहितीनुसार प्रत्येक जिल्ह्यात आपलेच प्रश्न उतरत आहे ✔️ 💎 अधिक माहितीसाठी whtsaap ला msg करा https://wa.me/918999375337 👍 8999 375337 या नंबर चा फोन पे & गुगल पे पेमेंट करून whtsaap ला तुम्हचा नाव आणि जिल्हा सोबत टाकून पेमेंट केल्याची स्क्रीनशॉर्ट पाठवा
08 اوت 2024, 23:50
09 اوت 2024, ~13:49

🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗 👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes ♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 🔥🔥👇👇  all new ✅ संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त अर्धा तास लिंक उपलब्ध असेल
08 اوت 2024, 23:28
08 اوت 2024, ~23:47

📕 सूर्य मालिकेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ❓
📕 सूर्य मालिकेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ❓
08 اوت 2024, 20:53
08 اوت 2024, ~22:12

❤️ ज्यांनी टेस्ट घेतली नाही त्यांनी लगेच घेऊन घ्या , उध्या 1 मार्क साठी रडण्यापेक्षा आज टेस्ट घेऊन हसत खेळत अभ्यास करा .✅ 🔖 वरील सर्व माहिती वाचून घ्या. ✔️ पैसे आज ना उध्या कमावून घेणार पण आजची वेळ उध्या नाही येणार😂 . ✔️  मुंबई पेपर मध्ये हेच प्रश्न जसे चा तसे येतील . ⭐ 2023 मुंबई पोलीस 56 पैकी 55 आले होते ➖➖➖➖➖➖➖➖➖ ⭐ 2024 सोलापूर पोलीस 77 पैकी 70+  प्रश्न आलेले आहेत ➖➖➖➖➖➖➖➖➖ ✔️ आता पर्यँत प्रत्येक जिल्ह्यात जसे चा तसे प्रश्न उतरलेले आहे . 👋 आपली टेस्ट नक्की यशाचा पायरी पर्यँत पोहचवत आहे .
08 اوت 2024, 12:52
08 اوت 2024, ~23:48

✔️ ऑफर ऑफर ऑफर ✔️ ✔️ 7 जुलै चा पोलीस भरती पेपर मध्ये आपलेच प्रश्न आले रे . 🔻 कमी दिवसात वर्दी मिळवायची आहे, 😄 काय Refer केले पाहिजे..? ✔️ खालील कोर्सेस खास तुमच्यासाठी..!! 1) पोलीस भरती 50 टेस्ट (ऑनलाइन स्वरूपात , PDF सुद्धा ) 🔻 Rs.1️⃣5️⃣0️⃣ /- 2) स्पेशल GK & Gs & चालू घडामोडी Quiz बॅच (रोज 200 प्रश्न ची Quiz असणार असे 10,000+ प्रश्न असणार ) 🔻 1️⃣9️⃣9️⃣ ₹ 3) मराठी व्याकरण :-  (एका वेळेस 30 टेस्ट दिल्या जाणार ,PDF सुद्धा ) 🔻 Rs. 1️⃣0️⃣0️⃣ /- ✔️ हे सर्व कमी Fees मधील टेस्ट सिरीज सुरू आहे ..!! 👍 प्रथम वर्दीचा नाद चॅनल तर्फे घेण्यात आलेल्या टेस्ट नक्की 100% फायदा होईल. 🔻 ऍडमिशन पूर्ण केल्या नंतर कोणतेही कारण सांगून  पैसे परत करा असा msg करू नका. बॅच घेण्याआधीच विचार करावा नंतरच बॅच जॉईन करावी 🔺 आज झालेल्या प्रत्येक पेपर मध्ये आपल्याच टेस्ट सिरीज ने धुमाकुळ मचवला 📌 😢 हेच येतील प्रत्येक जिल्यातील पोलीस भरती पेपर ला 100% गॅरंटी ✔️ प्रत्येक मुलांचा माहितीनुसार प्रत्येक जिल्ह्यात आपलेच प्रश्न उतरत आहे ✔️ 💎 अधिक माहितीसाठी whtsaap ला msg करा https://wa.me/918999375337 👍 8999 375337 या नंबर चा फोन पे & गुगल पे पेमेंट करून whtsaap ला तुम्हचा नाव आणि जिल्हा सोबत टाकून पेमेंट केल्याची स्क्रीनशॉर्ट पाठवा
08 اوت 2024, 12:52
08 اوت 2024, ~23:48

⭕ एका शाळेत विद्यार्थी व शिक्षण यांची एकूण संख्या 1564 आहे. त्या शाळेत प्रत्येक 16 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे तर एकूण शिक्षकांची संख्या किती?
Anonymous voting
08 اوت 2024, 12:17

⭕ अंजलीने मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने वाचली तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली व काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा 3/5 भाग व 20 पाने वाचली तेव्हा 26 पाने शिल्लक राहिली. तर अंजलीच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानापेक्षा कितीने जास्त होती?
Anonymous voting
08 اوت 2024, 12:15

⭕ एका निवडणूकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 4% मतदान बाद केले. त्या निवडणूकीमध्ये दोनच उमेदवार होते. जिंकलेल्या उमेदवाला 50% मते मिळाली आणि त्याने 3400 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला तर त्या निवडणूकीत एकूण मते किती होती?
Anonymous voting
08 اوت 2024, 12:10

⭕ एका दुकानदाराने 15 संत्री 40 रुपयांना खरेदी केली आणि 10 संत्री 35 रुपये ना विकली तर त्या व्यवहारात त्याला होणारा शेकडा नफा/तोटा किती?
Anonymous voting
08 اوت 2024, 12:05

⭕ एका दुकानदाराने एक वस्तू 640 रु. ना विकल्यामुळे त्याला 20% तोटा होतो तर त्याने ती वस्तू किती रु. ना विकावी ज्यामुळे त्याला 30% नफा होईल?
Anonymous voting
08 اوت 2024, 12:02

🔵 पोपट याचे स्त्रीलिंगी रूप कोणते...?
🔵 पोपट याचे स्त्रीलिंगी रूप कोणते...?
08 اوت 2024, 11:33
08 اوت 2024, ~12:52

🟣 मराठीत एकूण रस किती आहेत ❓
🟣 मराठीत एकूण रस किती आहेत ❓
08 اوت 2024, 11:10
08 اوت 2024, ~11:32

📕📕 द्रौपदी मुर्म यांची भारताच्या कितव्या राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे ❓ फ्री टेस्ट सोडवा -Www.mpsccorner.com
📕📕 द्रौपदी मुर्म यांची भारताच्या कितव्या राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे ❓ फ्री टेस्ट सोडवा -Www.mpsccorner.com
08 اوت 2024, 07:45
08 اوت 2024, ~08:24

🇮🇳 भारताने आतापर्यंत एकूण किती ऑलम्पिक पदके जिंकली आहेत ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
🇮🇳 भारताने आतापर्यंत एकूण किती ऑलम्पिक पदके जिंकली आहेत ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
07 اوت 2024, 23:23
07 اوت 2024, ~23:39

1 डझन = 12 वस्तू / नग 🔶 12 डझन = 1 ग्रोस. 🔶 1  दस्ता = 24 कागद. 🔶 20 दस्ता  = 1रीम, 480 कागद 🔶 1तोळा =  10 ग्रॅम. 🔶 1 तास = 60 मिनिटे 🔶 1 मिनिट = 60 सेकंद 🔶 1 तास  = 3600 सेकंद 🔶 1 दिवस =24तास, 86400सेकंद 🔶 1 दिवस =24 तास =1440 मि.
07 اوت 2024, 23:18

🟣 लवकरच ठाणे सिटी, रायगड, पुणे ग्रामीण, मुंबई जिल्हा पोलीस, SRPF, कारागृह विभाग पोलीस भरतीची लेखी परीक्षा सूरू होणार आहे.त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा! आतापर्यंत 191 पेपर झाले आहे आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
07 اوت 2024, 22:52
07 اوت 2024, ~23:12

⭕ 10 ÷ 5 × 4 - 10 + 15 =?
Anonymous voting
07 اوت 2024, 11:53

⭕ 8 ऑगस्ट 2003 या दिवशी शुक्रवार असेल तर 5 फेब्रुवारी 2003 रोजी कोणता वार असेल?
Anonymous voting
07 اوت 2024, 11:51