fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 653 مشترک است و جایگاه 5 020 را در دسته آموزش و رتبه 10 060 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 653 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 20 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 596 و در ۲۴ ساعت گذشته برابر -19 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.21% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.22% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 468 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 213 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 20 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 21 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 653
مشترکین
-1924 ساعت
-667 روز
+59630 روز
آرشیو پست ها
एका किल्ल्यावर 850 सैनिकांना 26 दिवस अन्न पुरते. जर 6 दिवसानंतर 150 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आलेत तर अन्न किती दिवस पूरेल?
Anonymous voting
29 اوت 2025, 22:47

A व B दोघे एक काम 10 दिवसांत, B व C 12 दिवसांत, C व A 15 दिवसांत करतात, तर तिघां मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण होईल.
Anonymous voting
29 اوت 2025, 22:47

एका शहराची लोकसंख्या 50000 आहे. दरवर्षी त्या शहराची लोकसंख्या 20% ने कमी होते. तर 2 वर्षांनी त्या शहराची लोकसंख्या काय असेल?
Anonymous voting
29 اوت 2025, 22:47

इ. बारावी गणिताच्या वर्गात 148 पैकी 75% मुले उत्तीर्ण झाली तर त्यांची संख्या किती?
Anonymous voting
29 اوت 2025, 22:47

पाच संख्यांची सरासरी 1000 आहे. त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती असेल?
Anonymous voting
29 اوت 2025, 22:46

द.सा.द.शे. 12 दराने 5000 रूपये 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती रूपये होईल ?
Anonymous voting
29 اوت 2025, 22:46

10 टक्के दराने 4200 रूपयसांचे 2 वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल ?
Anonymous voting
29 اوت 2025, 22:45

एका रकमेचे 2 वर्षाचे सरळव्याज 1000 रू व चक्रवाढव्याज 1050 रू. आहे, तर व्याजाचा दर काढा.
Anonymous voting
29 اوت 2025, 22:45

⭕ जाहिरात आली रे... लवकर जॉईन करून बघा 👇👇👇👇👇
29 اوت 2025, 13:27
29 اوت 2025, ~22:44

⭕ जाहिरात आली रे... लवकर जॉईन करून बघा 👇👇👇👇👇
29 اوت 2025, 13:15
29 اوت 2025, ~13:27

आज पासून , MPSC,कंबाईन, गट ब, गट क, संपूर्ण माहिती आपल्या टेलिग्राम चॅनल वर उपलब्ध करून दिली जाणार आहे.... Personal Guidance सुद्धा केलं जाईल.... टेन्शन येतय, वय वाढत चाललय, post निघत नाही, या सर्वांसाठी तुमच्या हक्काच व्यासपीठ म्हणजे प्रदिप सर... Group ची link खाली दिली आहे प्रदिप सर (Mpsc 14 mains चा अनुभव) निवड महसूल सहायक 2023
29 اوت 2025, 13:09
29 اوت 2025, ~13:14

 ‘अ’ एक काम 20 दिवसांत पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास ‘ब’ ला 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous voting
29 اوت 2025, 13:06

10 से.मी. चे 2 मीटरशी असणारे गुणोत्तर किती ?
Anonymous voting
29 اوت 2025, 13:06

10 से.मी. चे 2 मीटरशी असणारे गुणोत्तर किती ?
Anonymous voting
29 اوت 2025, 13:06

1, 2, 3, 4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील ? (नागपूर का. शिपाई पो. भ. 2019)
Anonymous voting
29 اوت 2025, 13:06

18 पलंग 16,800/- रुपयांना विकल्यामुळे 3 पलंगांच्या खरेदी किंमती इतका नफा होतो, तर प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत किती?
Anonymous voting
29 اوت 2025, 13:05

एक घड्याळ एका तासाला 5 मिनिटे पुढे जाते तर एका दिवसानंतर घड्याळ किती मिनिटे पुढे गेले असेल?
Anonymous voting
29 اوت 2025, 13:05

एका पुस्तकाचा 60 टक्के भाग व 15 पाने वाचून झाल्यावर 125 पाने वाचने शिल्लक राहिले तर पुस्तकात एकूण पाने किती. वाशिम तलाठी भरती 2016
Anonymous voting
29 اوت 2025, 13:05

एका व्यवहारात A, B व C यांनी अनुक्रमे 200, 300 व 500 याप्रमाणे भांडवल गुंतविले वर्षाखेरीस त्यांना 10000 रुपये नफा झाला तर C चा वाटा किती?
Anonymous voting
29 اوت 2025, 13:05

एका नावेत सरासरी 22 kg वजनाची 25 मुले बसली नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 24kg झाले तर नावाड्याचे वजन किती?
Anonymous voting
29 اوت 2025, 13:05