fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 640 مشترک است و جایگاه 5 020 را در دسته آموزش و رتبه 10 060 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 640 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 20 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 596 و در ۲۴ ساعت گذشته برابر -19 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.21% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.22% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 468 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 213 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 20 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 21 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 640
مشترکین
-1924 ساعت
-667 روز
+59630 روز
آرشیو پست ها
🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯दोन भावांच्या आजच्या वयात सात वर्षाचे अंतर आहे. आणखी आठ वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षांचे अंतर असेल ? (अहमदनगर पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
04 مه 2025, 09:50

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯वडिलांचे आजचे वय मुलाच्या आजच्या वयाच्या 4 पट आहे. आणखी चार वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या तीन पट होईल, मुलाचे आजचे वय किती ?
Anonymous voting
04 مه 2025, 09:49

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯3 व्यक्तीच्या वयाची सरासरी 28 आहे आणि त्यांची वये अनुक्रमे 3:4:7 या प्रमाणात आहेत. तर सर्वात लहान व्यक्तीचे वय किती ? (सिंधुदूर्ग जिल्हा पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
04 مه 2025, 09:48

🚨गणित महासंग्राम 🚨 🎯रमेशचे वय 20 वर्षे, मुकेशचे वय 10 वर्षे, आकाशचे वय 05 वर्षे आणि त्यांच्या आईचे वय 40 वर्षे असेल तर त्यांच्या सर्वांच्या वयाची बेरीज आकाशच्या वयाच्या किती पट असेल ?
Anonymous voting
04 مه 2025, 09:47

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯वडील आणि मुलाच्या वयाची सरासरी 40 वर्षे आहे त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13 : 3 असल्यास वडीलांचे वय किती असेल ? (मुंबई लोहमार्ग पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
04 مه 2025, 09:46

🚨गणित महासंग्राम 🚨 🎯दोन संख्यांचा गुणाकार 12 आहे. त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास काय उत्तर येईल ?
Anonymous voting
04 مه 2025, 09:44

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका टेबलाजवळ काही हॉकीपटू, काही क्रिकेटपटू व काही टेनिसपटू होते. हॉकी व टेनिसपटूंची संख्या 9. क्रिकेट व टेनिसपटूंची एकूण संख्या 10 आणि हॉकी व क्रिकेटपटूंची एकूण संख्या 11 होती. तर टेबलाजवळ क्रिकेटपटूंची संख्या किती होती?
Anonymous voting
04 مه 2025, 09:43

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
04 مه 2025, 07:29
04 مه 2025, ~10:53

✅ वनरक्षक भरती जाहिरात........ लवकरच👇👇👇👇👇👇
✅ वनरक्षक भरती जाहिरात........ लवकरच👇👇👇👇👇👇
04 مه 2025, 04:13
04 مه 2025, ~07:29

🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
04 مه 2025, 02:24
04 مه 2025, ~03:49

🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
04 مه 2025, 01:47
04 مه 2025, ~02:24

15 सप्टेंबर पासून 10000+ पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 495 पेपर झाले आहे. आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही,Channel ओपन करून पेपर पहा आवडल्यास तरच चैनल जॉईन करा.👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
04 مه 2025, 01:08
04 مه 2025, ~01:42

🥳🤩   आनंदाची बातमी   🤩🥳 🏆 2025 मध्ये 𝗣𝗼𝘀𝘁 मिळवायची आहे ⁉️ 🛑 प्रत्येक पोस्ट / विषय निहाय 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹 बनविण्यात आले आहे. ☑️ आगामी परीक्षाकरिता उपयुक्त लगेच 𝗝𝗢𝗜𝗡 करा.👍 (लिंक केवळ 30 मिनिटे उपलब्ध) 🎯 (टीप : आत्ता Request करा. लगेच JOIN करून घेतले जाईल) 🛑👇👇 👇👇 👇👇 👇👇 🛑
03 مه 2025, 10:51
03 مه 2025, ~20:41

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका पिशवीमध्ये 120 नोटा असून त्यांची किंमत 3600 रु. आहे. पिशवीमध्ये काही 50 रुपयांच्या व काही 20 रुपयांच्या नोटा आहेत. तर 20 रुपयांच्या नोटा किती ? (पुणे शहर पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
03 مه 2025, 09:58

photo content
03 مه 2025, 09:54

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एक दोन अंकी संख्येच्या एकक व दशक स्थानाची आदलाबदल केली. सुरुवातीची दोन अंकी संख्या व नंतरची अदलाबदल करुन मिळालेल्या संख्येतील फरक 63 आहे तर बेरीज 121 आहे. ती सुरुवातीची संख्या ओळखा ? (गोंदिया पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
03 مه 2025, 09:50

🚨 गणित महासग्रह 🚨 🎯जर x + y = 21, x - y = 1 तर 4x + 4y =? (धुळे जिल्हा पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
03 مه 2025, 09:48

photo content
03 مه 2025, 09:45

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯जनावराच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरीत बकऱ्या आहेत. त्या कळपात एकूण 34 गुरे असतील तर त्या कळपात एकूण बकऱ्या किती ? (छ. संभाजीनगर लोहमार्ग पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
03 مه 2025, 09:37

photo content
03 مه 2025, 09:36