fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 653 مشترک است و جایگاه 5 020 را در دسته آموزش و رتبه 10 060 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 653 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 20 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 596 و در ۲۴ ساعت گذشته برابر -19 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.21% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.22% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 468 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 213 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 20 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 21 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 653
مشترکین
-1924 ساعت
-667 روز
+59630 روز
آرشیو پست ها
माधुरी गणपतीच्या मूर्ती समोर हात जोडून उभी आहे. तिच्या उजव्या हाताला उत्तर दिशा होती तर गणपतीच्या मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
Anonymous voting
28 اوت 2025, 03:18

एक दिवशीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात राहुल याची 5 डावातील सरासरी धाव संख्या 97 आहे. कोणत्याही डावात त्याची धावसंख्या 82 पेक्षा कमी नाही. तर कुठल्याही एका डावात जास्तीत जास्त धावसंख्या किती असून शकेल?
Anonymous voting
28 اوت 2025, 03:18

एका चौरसा कृती मैदानाची प्रत्येक बाजू 120 मीटर आहे. त्या मैदानाभोवती पाच फेऱ्या मा किती अंतर कापले जाईल ?
Anonymous voting
28 اوت 2025, 03:18

⭕ महाराष्ट्रातील होमगार्ड सैनिक यांचा साठी अभ्यासाबद्दल स्पेशल मार्गदर्शन ⭕ होमगार्ड भरती जाहिरात ⭕ होमगार्ड सैनिक बंदोबस्त ✅
⭕ महाराष्ट्रातील होमगार्ड सैनिक यांचा साठी अभ्यासाबद्दल स्पेशल मार्गदर्शन ⭕ होमगार्ड भरती जाहिरात ⭕ होमगार्ड सैनिक बंदोबस्त ✅ होमगार्ड भरती देणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांनी ग्रुप जॉईन करावा.. जॉईन करा 👇
27 اوت 2025, 11:12
28 اوت 2025, ~02:36

⭕ महाराष्ट्रातील होमगार्ड सैनिक यांचा साठी अभ्यासाबद्दल स्पेशल मार्गदर्शन ⭕ होमगार्ड भरती जाहिरात ⭕ होमगार्ड सैनिक बंदोबस्त ✅
⭕ महाराष्ट्रातील होमगार्ड सैनिक यांचा साठी अभ्यासाबद्दल स्पेशल मार्गदर्शन ⭕ होमगार्ड भरती जाहिरात ⭕ होमगार्ड सैनिक बंदोबस्त ✅ होमगार्ड भरती देणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांनी ग्रुप जॉईन करावा.. जॉईन करा 👇
26 اوت 2025, 12:30
26 اوت 2025, ~22:03

⭕ महाराष्ट्रातील होमगार्ड सैनिक यांचा साठी अभ्यासाबद्दल स्पेशल मार्गदर्शन ⭕ होमगार्ड भरती जाहिरात ⭕ होमगार्ड सैनिक बंदोबस्त ✅
⭕ महाराष्ट्रातील होमगार्ड सैनिक यांचा साठी अभ्यासाबद्दल स्पेशल मार्गदर्शन ⭕ होमगार्ड भरती जाहिरात ⭕ होमगार्ड सैनिक बंदोबस्त ✅ होमगार्ड भरती देणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांनी ग्रुप जॉईन करावा.. जॉईन करा 👇
26 اوت 2025, 11:36
26 اوت 2025, ~12:30

⭕S , V , Y , B , E , ? 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
26 اوت 2025, 09:40

⭕ खालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने भाग जाईल 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
26 اوت 2025, 09:40

⭕ एका पाण्याच्या टाकीत 3 नळ असून पहिला दोन नळांनी ती टाकी अनुक्रमे 6 व 8 तासात पूर्णपणे भरते व तिसऱ्या नळाने पूर्ण भरलेली टाकी 3 तासात रिकामी होती तर तिन्ही नळ एकदा सुरू केले तर टाकी किती वेळात रिकामी होईल 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
26 اوت 2025, 09:40

21.36 + 456.96 + m = 893.65 तर m = ? 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
26 اوت 2025, 09:40

⭕ 136 या त्रिकोणी संख्येनंतरची 9 त्रिकोणी संख्या काढा 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
26 اوت 2025, 09:40

⭕ पोलीस भरती 2025 साठी...⭕ ✅ आजचे 5 प्रश्न दयाचे काय पाहिजे असेल तर एक लाईक नक्की दया.. 👇👇👇👇👇👇👇👇
26 اوت 2025, 09:35

⭕ महाराष्ट्रातील होमगार्ड सैनिक यांचा साठी अभ्यासाबद्दल स्पेशल मार्गदर्शन ⭕ होमगार्ड भरती जाहिरात ⭕ होमगार्ड सैनिक बंदोबस्त ✅
⭕ महाराष्ट्रातील होमगार्ड सैनिक यांचा साठी अभ्यासाबद्दल स्पेशल मार्गदर्शन ⭕ होमगार्ड भरती जाहिरात ⭕ होमगार्ड सैनिक बंदोबस्त ✅ होमगार्ड भरती देणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांनी ग्रुप जॉईन करावा.. जॉईन करा 👇
26 اوت 2025, 08:19
26 اوت 2025, ~09:26

⭕ महाराष्ट्रातील होमगार्ड सैनिक यांचा साठी अभ्यासाबद्दल स्पेशल मार्गदर्शन ⭕ होमगार्ड भरती जाहिरात ⭕ होमगार्ड सैनिक बंदोबस्त ✅
⭕ महाराष्ट्रातील होमगार्ड सैनिक यांचा साठी अभ्यासाबद्दल स्पेशल मार्गदर्शन ⭕ होमगार्ड भरती जाहिरात ⭕ होमगार्ड सैनिक बंदोबस्त ✅ होमगार्ड भरती देणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांनी ग्रुप जॉईन करावा.. जॉईन करा 👇
26 اوت 2025, 07:50
26 اوت 2025, ~08:19

⭕ महाराष्ट्रातील होमगार्ड सैनिक यांचा साठी अभ्यासाबद्दल स्पेशल मार्गदर्शन ⭕ होमगार्ड भरती जाहिरात ⭕ होमगार्ड सैनिक बंदोबस्त ✅
⭕ महाराष्ट्रातील होमगार्ड सैनिक यांचा साठी अभ्यासाबद्दल स्पेशल मार्गदर्शन ⭕ होमगार्ड भरती जाहिरात ⭕ होमगार्ड सैनिक बंदोबस्त ✅ होमगार्ड भरती देणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांनी ग्रुप जॉईन करावा.. जॉईन करा 👇
26 اوت 2025, 06:12
26 اوت 2025, ~06:33

⭕ महाराष्ट्रातील होमगार्ड सैनिक यांचा साठी अभ्यासाबद्दल स्पेशल मार्गदर्शन ⭕ होमगार्ड भरती जाहिरात ⭕ होमगार्ड सैनिक बंदोबस्त ✅
⭕ महाराष्ट्रातील होमगार्ड सैनिक यांचा साठी अभ्यासाबद्दल स्पेशल मार्गदर्शन ⭕ होमगार्ड भरती जाहिरात ⭕ होमगार्ड सैनिक बंदोबस्त ✅ होमगार्ड भरती देणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांनी ग्रुप जॉईन करावा.. जॉईन करा 👇
26 اوت 2025, 05:21
26 اوت 2025, ~05:47

⭕ महाराष्ट्रातील होमगार्ड सैनिक यांचा साठी अभ्यासाबद्दल स्पेशल मार्गदर्शन ⭕ होमगार्ड भरती जाहिरात ⭕ होमगार्ड सैनिक बंदोबस्त ✅
⭕ महाराष्ट्रातील होमगार्ड सैनिक यांचा साठी अभ्यासाबद्दल स्पेशल मार्गदर्शन ⭕ होमगार्ड भरती जाहिरात ⭕ होमगार्ड सैनिक बंदोबस्त ✅ होमगार्ड भरती देणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांनी ग्रुप जॉईन करावा.. जॉईन करा 👇
26 اوت 2025, 01:56
26 اوت 2025, ~03:15

⭕ एका परीक्षेत 60% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले व 45% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले तसेच 35 % विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाली जर 1600 विद्यार्थी दोन्ही विषय उत्तीर्ण झाले असतील तर त्या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते
Anonymous voting
25 اوت 2025, 09:08

⭕ दूधवाला दुधामध्ये 80 टक्के भेसळ करतो या दुधावाल्याकडून 80 लिटर दूध विकत घेतले असता त्यात किती लिटर दूध मिळेल 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
25 اوت 2025, 09:08

⭕ वर्गात 30 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 18 वर्षे आहे जर त्यात शिक्षकाचे वय मिळवले तर त्यांची सरासरी 19 होते तर शिक्षकाचे वय किती 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
25 اوت 2025, 09:08