fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 679 مشترک است و جایگاه 5 012 را در دسته آموزش و رتبه 10 050 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 679 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 19 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 608 و در ۲۴ ساعت گذشته برابر -5 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.03% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.30% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 401 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 244 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 20 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 20 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 679
مشترکین
-524 ساعت
-507 روز
+60830 روز
آرشیو پست ها
Q.144 चे वर्गमूळ काय आहे?
Anonymous voting
18 نوامبر 2025, 20:34

Q.25 × 4 = ?
Anonymous voting
18 نوامبر 2025, 20:34

🚨भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहे की सर तुम्ही मराठीची स्पेशल टेस्ट सिरीज सुरू करा आणि त्या टेस्ट सिरीज मध्ये बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत प्रश्न तुम्ही द्या आणि टॉपिक वाईज प्रश्न द्या... 🔥तर मराठी ची टेस्ट सुरु करायची काय ❓ 🤩 मागील पोलीस भरती मध्ये आपल्या टेस्ट सिरीज मधील 25 पैकी 25 प्रश्न आलेले आहेत..... 🤩 त्यामुळे विध्यार्थी म्हणत आहेत त्यामुळे आम्ही टेस्ट सुरु करायचा विचार केला आहे तुम्ही टेस्ट सिरीज सोडवायला आली घ्याला तयार असणार तर नक्की करू नाही तर नाही.... 🤩 बॅच फक्त पहिल्या 500 मुलांची असेल नंतर चे विध्यार्थी बॅच मध्ये घेतले जाणार नाही... 🤩 तुम्ही तयार असणार तर लाईक ठोका...
18 نوامبر 2025, 10:40
21 نوامبر 2025, ~00:07

कवायतीसाठी उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या एका रांगेत जेवढे विद्यार्थी आहेत, त्यापेक्षा 8 ने रांगा जास्त आहेत, जर एका रांगेत 21 विद्यार्थी असतील तर कवायतीसाठी किती विद्यार्थी उपस्थित होते?
Anonymous voting
18 نوامبر 2025, 08:19

एकाच संख्येच्या चौथ्या भागाची आणि पाचव्या भागाची बेरीज तिच्या तिसऱ्या भागाहून 28 ने मोठी आहे. तर ती संख्या कोणती आहे ?
Anonymous voting
18 نوامبر 2025, 08:19

एक टाकी भरण्यास A, B व C या नळाने एकत्रीत 6 तास लागतात. ते तिन्ही नळ 2 तास सुरू ठेवल्यानंतर, C नळ बंद केला तेव्हा उरलेली शिल्लक टाकी A व B नळाने 7 तासात भरली. तर फक्त C ने ती टाकी किती वेळात भरेल ?
Anonymous voting
18 نوامبر 2025, 08:19

एका रकमेची चक्रवाढ व्याज दराने 24 वर्षात 8 पट होते. तर तीच रक्कम त्याच दराने किती वर्षांत दामदुप्पट होईल ?
Anonymous voting
18 نوامبر 2025, 08:19

एका दुकानदाराने एकूण 50 वस्तु खरेदी केल्या. यातील शेकडा 4 वस्तु वाहतुक करतांना बाद झाल्या तरीही त्यास 6 वस्तुच्या खरेदी एवढा नफा झाला. तर शेकडा किती नफा झाला.?
Anonymous voting
18 نوامبر 2025, 08:16

एका कार्यालयातील संपूर्ण कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार प्रति महिना 3200 रुपये आहे. अधिकाऱ्यांचा सरासरी पगार 6800 रुपये आहे आणि गैर-अधिकाऱ्यांचा सरासरी पगार 2000 रुपये आहे. जर अधिकान्यांची संख्या 5 असेल, तर कार्यालयातील गैर-अधिकाऱ्यांची संख्या किती आहे ?
Anonymous voting
18 نوامبر 2025, 08:16

एका जारमध्ये दूध आणि पाण्याच्या मिश्रणात 28 लिटर दूध आणि 8 लिटर पाणी आहे. x लिटर दूध आणि लिटर पाणी मिसळून मिश्रण तयार केले जाते. जर नवीन मिश्रणाचे 40% 20 लिटर असेल तर x चे मूल्य शोधा.
Anonymous voting
18 نوامبر 2025, 08:16

A, B आणि C यांनी व्यवसायात 6:8:9 या प्रमाणात गुंतवणूक केली. B ने त्याच्या गुंतवणुकीच्या संख्यात्मक मूल्याच्या 112.5% कालावधीसाठी गुंतवणूक केली, परंतु A आणि C ने एका वर्षासाठी गुंतवणूक केली. वर्षाच्या शेवटी B चा नफा 16750 आहे तर C चा नफा किती आहे.
Anonymous voting
18 نوامبر 2025, 08:15

ताशी 36 कि.मी.वेगाने जाणारी आगगाडी 500 मीटर लांबीच्या एका पुलास 2 मिनिटांत ओलांडते.तर त्या आगगाडीची लांबी किती असावी ? 1) 600 मीटर 2) 640 मीटर 3) 700 मीटर 4) 720 मीटर ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
18 نوامبر 2025, 00:04
18 نوامبر 2025, ~00:31

भारताने अशीया चे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे?
Anonymous voting
17 نوامبر 2025, 21:30

संयुक्त संख्या ओळखा . 39, 41, 43, 47
Anonymous voting
17 نوامبر 2025, 21:30

4 बहिणीच्या 5 वर्षापूर्वी वयांची बेरीज 80 वर्षे होती तर 15 वर्षानंतर त्याच्या वयाची एकूण बेरीज किती?
Anonymous voting
17 نوامبر 2025, 21:30

10, 26, 50, ? , 122
Anonymous voting
17 نوامبر 2025, 21:29

घड्याल:वेळ : : दिनदर्शिका : ?
Anonymous voting
17 نوامبر 2025, 21:29

चौरसाच्या लगतच्या भुजा परस्परांना------ असतात? मीरा भाईंदर पोलीस 2024
Anonymous voting
17 نوامبر 2025, 21:29

15, 20, X हे पायाथागोरसचे त्रिकुट आहे. तर X = किती?
Anonymous voting
17 نوامبر 2025, 21:27

एका टाकीत 2 लिटर प्रति 5 सेकंड या दराने पाणी भरते व त्याचवेळेस 1 लिटर प्रति 10 सेकंड या दराने पाणी बाहेर जाते. जर ती टाकी 90000 लिटर क्षमतेची असेल तर ती किती मिनिटात भरेल?
Anonymous voting
17 نوامبر 2025, 21:27