fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 677 مشترک است و جایگاه 5 012 را در دسته آموزش و رتبه 10 050 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 677 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 19 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 608 و در ۲۴ ساعت گذشته برابر -5 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.03% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.30% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 401 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 244 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 20 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 20 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 677
مشترکین
-524 ساعت
-507 روز
+60830 روز
آرشیو پست ها
विसंगत घटक शोधा .
Anonymous voting
09 اکتبر 2025, 12:07
09 اکتبر 2025, ~12:07

1 वही आणि 1 पुस्तक यांच्या किंमतीचे गुणोत्तर 1: 4 आहे. वही आणि पुस्तक यांची एकत्रित किंमत 60 रूपये असल्यास फक्त वहीची किंमत किती रुपये असेल ?
Anonymous voting
09 اکتبر 2025, 12:06

एका भांड्यात 112 लीटर दूध आहे त्यातून किती दूध काढून तितकेच पाणी टाकले म्हण े दूध व पाणी यांचे परस्पर प्रमाण 13 : 3 होईल ?
Anonymous voting
09 اکتبر 2025, 12:06

एका परीक्षेत 60 टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व 20 टक्के विद्यार्थी मराठीत नापास झाली दहा टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले तर किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले?
Anonymous voting
09 اکتبر 2025, 12:06

Q.)एक वस्तू 56 रु.स विकल्याने वस्तूच्या विक्रीच्या , 1/7 नफा होतो. जर त्याला खरेदीच्या किमतीवर शेकडा 20 नफा पाहिजे असेल, तर ती वस्तू त्याने केवढ्याला विकावी?
Anonymous voting
09 اکتبر 2025, 12:06

Q.)उमेषने 4880.80 रुपये किंमतीच्या 16 खुर्च्या खरेदी केल्या, तर एक खुर्चीची किंमत किती असेल? .
Anonymous voting
09 اکتبر 2025, 12:05

Q.)एक घड्याळ शेकडा 15 नफ्याने विकले. जर 40 रुपये जास्त घेऊन ते विकले असते तर शेकडा 25 नफा झाला असता, तर त्या घड्याळाची मूळ किंमत काढा?
Anonymous voting
09 اکتبر 2025, 12:05

एका पुस्तकाचा 60 टक्के भाग व 15 पाने वाचून झाल्यावर 125 पाने वाचने शिल्लक राहिले तर पुस्तकात एकूण पाने किती. वाशिम तलाठी भरती 2016
Anonymous voting
09 اکتبر 2025, 12:05

एका रकमेची सरळ व्याजाने 2 वर्षाची रास 2160 रुपये होते व 5 वर्षाची रास 2700 होते तर व्याजाचा दर किती?
Anonymous voting
09 اکتبر 2025, 12:05

40 मजूर 60 दिवसात 30 खंड खणतात तर 20 मजुरांना 15 खंडण्यास किती दिवस लागतील?
Anonymous voting
09 اکتبر 2025, 12:04

4 +44 + 444 + 4444 + ...... या श्रेणीतील नऊ साखळ्या आहेत. जर आपण त्यांची बेरीज केली तर बेरजेत एककस्थानी कोणता आकडा येईल ? ( अहमदनगर वाहन चालक शिपाई पोलीस 2023 )
Anonymous voting
09 اکتبر 2025, 12:04

20 मजुर रोज 6 तास काम करुन एक काम 15 दिवसात पुर्ण करतात. तर तेच काम 15 मजुर रोज 8 तास काम करुन किती दिवसात पुर्ण करतील ? ( अहमदनगर जिल्हा शिपाई पोलीस 2023 )
Anonymous voting
09 اکتبر 2025, 12:04

एका चौरसा कृती मैदानाची प्रत्येक बाजू 120 मीटर आहे. त्या मैदानाभोवती पाच फेऱ्या मा किती अंतर कापले जाईल ?
Anonymous voting
08 اکتبر 2025, 13:21

एका क्रिकेट खेळाडूची 10 सामन्यांतील रनांची सरासरी 100 आहे जर तो 11 वा सामना खेळला तर रनांची सरासरी 5 ने वाढते तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या?
Anonymous voting
08 اکتبر 2025, 13:20

10 : 1000 : : 20 : ?
Anonymous voting
08 اکتبر 2025, 13:20

🚨 उद्यापासून महाराष्ट्र पोलीस भरतीचे मागील सर्व प्रश्नपत्रिका सोबत दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव टेस्ट सिरीज व संपूर्ण तयारी आपल्या मिशन पोलिस भरती ग्रुप वर टाकण्यात येईल.👍👍 📣15,961 पदाची भरती लवकरच सुरू होणार आहे..⚡️⚡️⚡️ ⚠️ सुचना :- फक्त 1000 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 🔴 टीप :- लिंक 15 मिनिटे असेल. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇
07 اکتبر 2025, 13:47
07 اکتبر 2025, ~21:09

नीता व गीता यांच्या वयांची बेरीज 41 वर्षे आहे. गीता नीतापेक्षा 7 वर्षांनी लहान असल्यास गीताचे वय किती?
Anonymous voting
07 اکتبر 2025, 12:35

दोन आरसे एकमेकांशी ६०° कोनात ठेवले असते त्यांच्यामध्ये एक लहान वस्तू ठेवल्यास दोन्ही आरशात एकूण किती प्रतिमा दिसतील?
Anonymous voting
07 اکتبر 2025, 11:35

तास, मिनिटे, सेकंद यांचे दशांश अपूर्णांकांत रूपांतर - 1 तास = 60 मिनिटे      0.1 तास = 6 मिनिटे    0.01 तास = 0.6 मिनिटे 1 तास = 3600 सेकंद      0.01 तास = 36 सेकंद    1 मिनिट = 60 सेकंद      0.1 मिनिट = 6 सेकंद  1 दिवस = 24 तास               = 24 × 60               =1440 मिनिटे                 = 1440 × 60               = 86400 सेकंद घडयाळाच्या काटयांतील अंशात्मक अंतर - घड्याळातील लगतच्या दोन अंकांतील अंशात्मक अंतर 300 असते.  दर 1 मिनिटाला मिनिट काटा 60 ने पुढे सरकतो.  दर 1 मिनिटाला तास काटा (1/2)0 पुढे सरकतो. म्हणजेच 15 मिनिटात तास काटा (7.5)0 ने पुढे सरकतो. तास काटा व मिनिट काटा यांच्या वेगतील फरक = 6 –(1/0)0 = 5(1/2) = (11/2)0 म्हणजेच मिनिटकाट्यास 10 भरून काढण्यास (2/11) मिनिटे लागतात.   दशमान परिमाणे - विविध परिमाणांत एकमेकांचे रूपांतर करताना खालील तक्ता लक्षात ठेवा. 100 कि.ग्रॅ. = 1 क्विंटल  10 क्विंटल = 1 टन      1 टन = 1000 कि.ग्रॅ.  1000 घनसेंमी = 1 लिटर   1 क्युसेक=1000घन लि.    12 वस्तू = 1 डझन      12 डझन = 1 ग्रोस         24 कागद = 1 दस्ता  20 दस्ते = 1 रीम     1 रीम = 480 कागद.  विविध परिमाणे व त्यांचा परस्पर संबंध - अ) अंतर – 1 इंच = 25.4 मि.मि. = 2.54 से.मी. 1 से.मी. = 0.394 इंच  1 फुट = 30.5 सेमी.   1 मी = 3.25 फुट 1 यार्ड = 0.194 मी.            1 मी = 1.09 यार्ड ब) क्षेत्रफळ -     1 स्व्के. इंच = 6.45 सेमी 2 1 सेमी 2 = 0.155 इंच 2 1 एकर = 0.405 हेक्टर 1 हेक्टर = 2.47 एकर = 100 आर/गुंठे 1 स्व्के. मैल = 2.59 कि.मी. 2 1 एकर फुट = 1230 मी. 3 = 1.23 मैल  1 कि.मी. 2 = 0.386 स्व्के.मैल1 गॅलन = 4.55 लिटर  क) शक्ती -     1 एच.पी. = 0.746 किलो वॅट 1 किलो वॅट = 1.34 एच.पी.  ड) घनफळ -    1(इंच) 3 = 16.4 सेमी. 2 1 (सेमी) 3 = 0.610 (इंच) 3  क्युबिक फुट (1 फुट) 3 = 0.283 मी. 3 1 मी 3 = 35 फुट 3  1 यार्ड 3 = 0.765 मी. 3  इ) वजन -     1 ग्रॅम = 0.0353 औंस (Oz) 0 1 पौंड (lb) = 454 ग्रॅम 1 कि.ग्रॅ. = 2.0 पौंड (lb)  वय व संख्या - दोन संख्यांपैकी मोठी संख्या = (दोन संख्यांची बेरीज + दोन संख्यातील फरक) ÷ 2 लहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज – दोन संख्यांतील फरक) ÷ 2 वय वाढले तरी दिलेल्या दोघांच्या वयातील फरक तेवढाच राहतो.  दिनदर्शिका – एकाच वारी येणारे वर्षातील महत्वाचे दिवस  महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे दिवस एकाच वारी येतात.  टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्यदिन, शिक्षक दिन, बाल दिन हे दिवस एकाच वारी येतात.   नाणी - एकूण नाणी = एकूण रक्कम × 100 / दिलेल्या नाण्यांच्या पैशांची बेरीज  एकूण नोटा = पुडक्यातील शेवटच्या नोटचा क्रमांक – पहिल्या नोटेचा क्रमांक + 1  पदावली - पदावली सोडविताना कंस, चे, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी (÷, ×, +, -)
07 اکتبر 2025, 07:31

🚨नमस्कार मित्रांनो 🚨 ✅ आत्तापर्यंत झालेल्या सर्व पोलीस भरती प्रश्नपत्रिकेत आलेल्या प्रश्नाचा सराव... ✅ 2014 ते 2025 पर्यंतच
🚨नमस्कार मित्रांनो 🚨 ✅ आत्तापर्यंत झालेल्या सर्व पोलीस भरती प्रश्नपत्रिकेत आलेल्या प्रश्नाचा सराव... ✅ 2014 ते 2025 पर्यंतचे झालेले सर्व,GK, GS, चालू घडामोडी 2025 प्रश्न रोज टाकण्यात येतात... 👉ही बॅच फक्त झालेल्या प्रश्नांचा सराव या साठी आहे ह्या ग्रूप वर दुसरी कोणतीही माहिती टाकली जाणार नहीं..... ✅फक्त आणि फक्त PYQ ✅ ✅ कारण PYQ म्हणजेच आपला 80 ते 85% स्टडी असतो.... रोज यावर 25 ते 50 प्रश्न हे PYQ येतात.... वेळात वेळ काढून रोज हे प्रश्न सोडवत जा 15 मिनिटे सुद्धा लागत नहीं 50 प्रश्न सोडवायला.... त्यामुळे रोजच्यारोज प्रश्न सोडवून दररोज तुमच्या अभ्यासात मार्क्स ची भर पाडा....🚨💯 📌𝐏𝐘𝐐 ला धरून Question चा अभ्यास करा 10,000 Quiz प्रश्न आहेत आणि प्रश्न सुद्धा दर्जेदार आहे... 😞 1 सप्टेंबर 2025 पासून बॅच सुरु झालेली आहे.. फी फक्त :- 9️⃣9️⃣ रु 🌐 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 👇अधिक माहितीसाठी संपर्क 👇 https://wa.me/918999375337
07 اکتبر 2025, 00:32
09 اوت, ~23:10