fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 677 مشترک است و جایگاه 5 012 را در دسته آموزش و رتبه 10 050 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 677 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 19 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 608 و در ۲۴ ساعت گذشته برابر -5 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.03% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.30% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 401 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 244 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 20 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 20 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 677
مشترکین
-524 ساعت
-507 روز
+60830 روز
آرشیو پست ها
दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे व त्यांचा मसावी 15 असल्यास लसावी किती?
Anonymous voting
26 اکتبر 2025, 07:58

खालीलपैकी जोडमूळ संख्येची जोडी कोणती?
Anonymous voting
26 اکتبر 2025, 07:58

खालीलपैकी 3 ने भाग जाणारी संख्या कोणती?
Anonymous voting
26 اکتبر 2025, 07:58

🚨 मुंबई पोलीस भरती मोठी Update 👇👇👇👇 https://t.me/ONLY_MUMBAI_POLICE https://t.me/ONLY_MUMBAI_POLICE
26 اکتبر 2025, 06:03
26 اکتبر 2025, ~07:28

500 रुपये मुद्दलाची द.सा.द.शे 10 रुपये सरळ व्याजाने दामदुप्पट होण्यास किती वर्षे लागतील?
Anonymous voting
26 اکتبر 2025, 02:15

✅ गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
✅ गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
26 اکتبر 2025, 01:02
26 اکتبر 2025, ~01:17

लाईक्स pan देत जावा कधी बधी..
26 اکتبر 2025, 00:59

श्रीनगर लेह जम्मू एकमेकांना जोडल्या गेल्या जवळपास कशी आकृती निघेल?
Anonymous voting
26 اکتبر 2025, 00:59

🌺 स्पष्टीकरण :- 👆👇 वरील उदाहरणामध्येखडुला वही म्हटले आहे आणि फळ्यावर लिहिण्याकरीता खडू वापरतात. यामुळे उत्तर (वही) येईल. ========================= Join : 👇👇 https://t.me/+kD9oAiU5Fq4wYjg1 https://t.me/+kD9oAiU5Fq4wYjg1
25 اکتبر 2025, 21:30

Q 85) जर पुस्तकाला पेन म्हटले, पेनस खडू म्हटले, खडूस वही म्हटले, फळ्यावर लिहिण्याकरीता काय वापरतात?
Anonymous voting
25 اکتبر 2025, 21:30

🌺 स्पष्टीकरण :- 👆👇 संपुर्ण कामाचे तास = 8 × 15 = 120 तास सुत्र : संपूर्ण कामाचे एकूण तास / प्रत्येकाला 1 खुर्ची बनवण्यासाठी लागलेला वेळ राजू + विजय + समीर 120/4+120/6+120/8 30 + 20 + 15 = 65 खुर्च्या ========================= Join : 👇👇 https://t.me/+kD9oAiU5Fq4wYjg1 https://t.me/+kD9oAiU5Fq4wYjg1
25 اکتبر 2025, 21:30

Q 86) राजू 4 तासात 1 खुर्ची बनवतो ,विजय 6 तासात 1 खुर्ची बनवतो आणि त्यासाठी समीरला 8 तास लागतात तर दररोज प्रत्येकाने 8 तास काम केले तर 15 दिवसात किती खुर्च्या तयार होतील?
Anonymous voting
25 اکتبر 2025, 21:30

👆Gk चा सुफडा साफ करणार फक्त समीर सर..बॅच चा बाहेरील एक पण परीक्षेत येणार नाही.. 100% गॅरंटी...
25 اکتبر 2025, 11:30

🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्
🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्यंत विचारले 10,000 PYQ प्रश्न वैशिष्ट्ये :- टॉपिक व्हाईस PYQ ✅इतिहास व समाजसुधारक - 200 प्रश्न ✅भूगोल - 250 प्रश्न ✅भारतीय राज्यघटना - 175 प्रश्न ✅पंचायत राज / ग्रामप्रशाशन - 50 प्रश्न ✅सामान्य विज्ञान - 200 प्रश्न ✅विज्ञान व तंत्रज्ञान - 25 प्रश्न ✅भारतीय अर्थवेवस्था - 125 प्रश्न ✅पर्यावरण - 50 प्रश्न ✅कृषिशास्त्र - 100 प्रश्न ✅संगणक व माहिती तंत्रज्ञान - 75 प्रश्न ✅माहिती अधिकार अधिनियम 2005 - 25 प्रश्न ✅सामान्य ज्ञान - 200 प्रश्न ✅चालू घडामोडी 2025 - जानेवारी ते डिसेंबर 2025 भरपूर प्रश्न ✅इतर - भरपूर प्रश्न 🔖 दररोज - 50 प्रश्न सोडवा ते पण महत्वाचे प्रश्न आहेत.. 💡 10,000 प्रश्ना बाहेरील प्रश्न पोलीस भरतीला विचारले जाणार नाही.. डेमो बघण्यासाठी क्लिक करा -👇👇 https://t.me/Vardicha_nad_3098/43447 🤝 दररोज फ्री वेळात Quiz सोडवा.कधी Quiz प्रश्न डिलीट होणार नाही 🛒 मोठी ऑफर फक्त 😀 9️⃣9️⃣/-₹ 📌𝐏𝐘𝐐 ला धरून Question चा अभ्यास करा 10,000 Quiz प्रश्न आहेत आणि प्रश्न सुद्धा दर्जेदार आहे... 😞 1 सप्टेंबर 2025 पासून बॅच सुरु झालेली आहे.. 🌐 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 👇अधिक माहितीसाठी संपर्क 👇 https://wa.me/918999375337
25 اکتبر 2025, 11:30
09 اوت, ~23:10

👆सर्वात आधी अपडेट्स आपणच दिली आहे तुम्ही स्वतः चेक करा.. पोस्ट टाकली ते वेळ... 7.18.... आता सर्वी कडे दिसेल.. हीच पोस्ट... म्हणून म्हणतो सर्वात लवकर अपडेट देणारे चॅनल म्हणजे वर्दीचा नाद.... नाम ही काफी है....बरोबर न..🔥 मग ठोका लाईक... 🤙 पोस्ट बघण्यासाठी...क्लिक करा.. 👇👇👇👇👇👇
25 اکتبر 2025, 10:31

👆Gk चा सुफडा साफ करणार फक्त समीर सर..बॅच चा बाहेरील एक पॅन परीक्षेत येणार नाही.. 100% गॅरंटी...
25 اکتبر 2025, 09:37

🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्
🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्यंत विचारले 10,000 PYQ प्रश्न वैशिष्ट्ये :- टॉपिक व्हाईस PYQ ✅इतिहास व समाजसुधारक - 200 प्रश्न ✅भूगोल - 250 प्रश्न ✅भारतीय राज्यघटना - 175 प्रश्न ✅पंचायत राज / ग्रामप्रशाशन - 50 प्रश्न ✅सामान्य विज्ञान - 200 प्रश्न ✅विज्ञान व तंत्रज्ञान - 25 प्रश्न ✅भारतीय अर्थवेवस्था - 125 प्रश्न ✅पर्यावरण - 50 प्रश्न ✅कृषिशास्त्र - 100 प्रश्न ✅संगणक व माहिती तंत्रज्ञान - 75 प्रश्न ✅माहिती अधिकार अधिनियम 2005 - 25 प्रश्न ✅सामान्य ज्ञान - 200 प्रश्न ✅चालू घडामोडी 2025 - जानेवारी ते डिसेंबर 2025 भरपूर प्रश्न ✅इतर - भरपूर प्रश्न 🔖 दररोज - 50 प्रश्न सोडवा ते पण महत्वाचे प्रश्न आहेत.. 💡 10,000 प्रश्ना बाहेरील प्रश्न पोलीस भरतीला विचारले जाणार नाही.. डेमो बघण्यासाठी क्लिक करा -👇👇 https://t.me/Vardicha_nad_3098/43447 🤝 दररोज फ्री वेळात Quiz सोडवा.कधी Quiz प्रश्न डिलीट होणार नाही 🛒 मोठी ऑफर फक्त 😀 9️⃣9️⃣/-₹ 📌𝐏𝐘𝐐 ला धरून Question चा अभ्यास करा 10,000 Quiz प्रश्न आहेत आणि प्रश्न सुद्धा दर्जेदार आहे... 😞 1 सप्टेंबर 2025 पासून बॅच सुरु झालेली आहे.. 🌐 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 👇अधिक माहितीसाठी संपर्क 👇 https://wa.me/918999375337
25 اکتبر 2025, 09:36
09 اوت, ~23:10

स्पष्टीकरण .... 5 वर्ष -----2000 रास 3 वर्ष-----1800 रास --------------------------------- 2 ---------200 = राशी मधील फरक म्हणजे सरळ व्याज असते. 2 वर्षाचे व्याज 200 रुपये 1 वर्षाचे व्याज 100 रुपये 5 वर्षाचे व्याज 500 रुपये 2000 - 500 = 1500✅ जॉईन करा:-  https://t.me/GanitOnline
25 اکتبر 2025, 09:12

Question. एका रकमेची पाच वर्षाची रास 2000 रुपये व तीन वर्षाची रास 1800 रुपये आहे तर ती रक्कम कोणती?
Anonymous voting
25 اکتبر 2025, 09:12