fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 680 مشترک است و جایگاه 5 009 را در دسته آموزش و رتبه 10 051 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 680 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 18 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 600 و در ۲۴ ساعت گذشته برابر -5 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 8.83% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.21% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 326 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 210 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 19 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 19 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 680
مشترکین
-524 ساعت
-467 روز
+60030 روز
آرشیو پست ها
एका वर्गातील मुले व मुली यांच्या संख्यांचे गुणोत्तर 5: 6 आहे. जर त्या वर्गातील मुलांची संख्या 30 असेल तर मुलींची संख्या काढा. (नवी मुंबई जि.पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
16 نوامبر, 04:14

गोपाळ 100 पायऱ्या चढून एका देवालयात जातो वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांका एवढी फुले ठेवल्यास, त्यास किती फुले बरोबर न्यावी लागतील ? ( पालघर जिल्हा शिपाई पोलीस 2023 )
Anonymous voting
16 نوامبر, 04:14

4 क्रमागत विषम संख्यांची बेरीज 160 आहे, तर त्यातील दुसऱ्या संख्येच्या दुपटीमध्ये 8 मिळवल्यास किती उत्तर येईल?
Anonymous voting
16 نوامبر, 04:14

Q.)सुभाष 10 तासात 50 पानांची नक्कल काढतो तर सुभाष व प्रकाश मिळून 40 तासात 300 पानांची नक्कल काढतात. तर प्रकाशला 30 पानांची नक्कल काढण्यास किती वेळ लागेल?
Anonymous voting
16 نوامبر, 04:12

जर 6 पुरुष व 8 महिला एक काम 10 दिवसात पूर्ण करतात व 26 पुरुष आणि 48 महिला ते काम 2 दिवसात पूर्ण करतात. तर 15 पुरुष व 20 महिला ते काम किती दिवसात संपवतील❓️
Anonymous voting
16 نوامبر, 04:12

'अ' व 'ब' चे वार्षिक उत्पन्न 4:3 प्रमाणात असून खर्चाचे प्रमाण 3:2 आहे. प्रत्येकाजवळ वर्षाशेवटी 600 रुपये शिल्लक राहिले तर 'अ' चे वार्षिक उत्पन्न किती ? (पुणे SRPF 2019)
Anonymous voting
16 نوامبر, 04:12

60 दिवसांत संपणारे काम 36 दिवसांत पूर्ण करावयाचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट करावी?
Anonymous voting
12 نوامبر, 07:45

एका पुस्तकाची 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक राहतात. तर पुस्तकात एकूण पाने किती?
Anonymous voting
12 نوامبر, 07:45

📚 महत्वाच्या भौतिक राशी व त्यांची एकके ⚙️ 🔹 कार्य (Work) — एकक: ज्युल (Joule) 🔹 वारंवारिता (Frequency) — एकक: हर्ट्झ (Hertz) 🔹 खगोलीय अंतर — एकक: प्रकाशवर्ष (Light Year) 🔹 अणुऊर्जा — एकक: फेंदम 🔹 तापमान (Temperature) — एकक: ज्युल / सेल्सिअस 🔹 विद्युतदाब (Voltage) — एकक: व्होल्ट 🔹 विद्युतरोध (Resistance) — एकक: ओहम (Ohm) 🔹 दाब (Pressure) — एकक: पास्कल (Pascal) 📊 महत्वाच्या राशी व SI एकके 📐 क्षेत्रफळ (Area) → m² 📦 घनफळ / आकारमान (Volume) → m³ ⚖️ घनता (Density) → kg/m³ 🏃 वेग (Speed) → m/s 🚀 त्वरण (Acceleration) → m/s² 💪 बल (Force) → kg·m/s² 🌡 दाब (Pressure) → kg·m²/s² 🔄 विविध एककांचे परिवर्तन 📏 1 इंच = 2.54 सेंटीमीटर 📏 1 फूट = 0.3 मीटर 📏 1 फॅदम = 1.8 मीटर (6 फूट) 🌊 1 नॉटिकल मैल = 1.85 कि.मी. ⚛️ 1 आंगस्ट्रॉम = 10⁻¹⁰ मीटर ⚡ 1 डायन = 10⁻⁵ न्यूटन ⚡ 1 अर्ग = 10⁻⁷ ज्युल 💡 1 अश्वशक्ती = 746 वॉट 🌡 तापमान रूपांतरण • 37°C = 98.6°F • -40°F = -40°C • 40°C = 112°F • 32°F = 0°C 📏 दशमान पद्धतीतील मापन 📐 लांबी 10 मिलिमीटर = 1 सेंटीमीटर 100 सेंटीमीटर = 1 मीटर 1000 मीटर = 1 किलोमीटर ⚖️ वजन 1000 मिलिग्रॅम = 1 ग्रॅम 1000 ग्रॅम = 1 किलोग्रॅम 1000 किलोग्रॅम = 1 मेट्रिक टन ⏰ काल (Time) 60 सेकंद = 1 मिनिट 60 मिनिटे = 1 तास 24 तास = 1 दिवस 365 दिवस = 1 वर्ष 📢 अशाच महत्वाच्या नोट्ससाठी आमचा Telegram Channel Join करा! 🚀 📚 अभ्यासासाठी उपयोगी माहिती दररोज मिळवा. https://t.me/GanitAbhyas
09 نوامبر, 01:58

📚 महत्वाच्या भौतिक राशी व त्यांची एकके ⚙️ 🔹 कार्य (Work) — एकक: ज्युल (Joule) 🔹 वारंवारिता (Frequency) — एकक: हर्ट्झ (Hertz) 🔹 खगोलीय अंतर — एकक: प्रकाशवर्ष (Light Year) 🔹 अणुऊर्जा — एकक: फेंदम 🔹 तापमान (Temperature) — एकक: ज्युल / सेल्सिअस 🔹 विद्युतदाब (Voltage) — एकक: व्होल्ट 🔹 विद्युतरोध (Resistance) — एकक: ओहम (Ohm) 🔹 दाब (Pressure) — एकक: पास्कल (Pascal) 📊 महत्वाच्या राशी व SI एकके 📐 क्षेत्रफळ (Area) → m² 📦 घनफळ / आकारमान (Volume) → m³ ⚖️ घनता (Density) → kg/m³ 🏃 वेग (Speed) → m/s 🚀 त्वरण (Acceleration) → m/s² 💪 बल (Force) → kg·m/s² 🌡 दाब (Pressure) → kg·m²/s² 🔄 विविध एककांचे परिवर्तन 📏 1 इंच = 2.54 सेंटीमीटर 📏 1 फूट = 0.3 मीटर 📏 1 फॅदम = 1.8 मीटर (6 फूट) 🌊 1 नॉटिकल मैल = 1.85 कि.मी. ⚛️ 1 आंगस्ट्रॉम = 10⁻¹⁰ मीटर ⚡ 1 डायन = 10⁻⁵ न्यूटन ⚡ 1 अर्ग = 10⁻⁷ ज्युल 💡 1 अश्वशक्ती = 746 वॉट 🌡 तापमान रूपांतरण • 37°C = 98.6°F • -40°F = -40°C • 40°C = 112°F • 32°F = 0°C 📏 दशमान पद्धतीतील मापन 📐 लांबी 10 मिलिमीटर = 1 सेंटीमीटर 100 सेंटीमीटर = 1 मीटर 1000 मीटर = 1 किलोमीटर ⚖️ वजन 1000 मिलिग्रॅम = 1 ग्रॅम 1000 ग्रॅम = 1 किलोग्रॅम 1000 किलोग्रॅम = 1 मेट्रिक टन ⏰ काल (Time) 60 सेकंद = 1 मिनिट 60 मिनिटे = 1 तास 24 तास = 1 दिवस 365 दिवस = 1 वर्ष 📢 अशाच महत्वाच्या नोट्ससाठी आमचा Telegram Channel Join करा! 🚀 📚 अभ्यासासाठी उपयोगी माहिती दररोज मिळवा. https://t.me/BrandKhaki
09 نوامبر, 01:58
09 نوامبر, ~01:58

*पुढील संख्या मालिका पूर्ण करा: 7, 11, 20, 36, 61, ?*
Anonymous voting
08 نوامبر, 09:39

*एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, जर 'MASTER' हा शब्द '6112529' असा लिहिला जातो आणि 'ROSE' हा शब्द '9615' असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत 'POLICE' हा शब्द कसा लिहिला जाईल?*
Anonymous voting
08 نوامبر, 09:39

*दुपारी १२ वाजल्यापासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत घड्याळाचे दोन्ही काटे (तास काटा व मिनिट काटा) एकमेकांना किती वेळा ओलांडतील (किंवा एकमेकांवर येतील)?*
Anonymous voting
08 نوامبر, 09:39

*एका पुरुषाने एका स्त्रीची ओळख करून देताना सांगितले, "या स्त्रीची आई ही माझ्या सासूंची एकुलती एक मुलगी आहे." तर त्या पुरुषाचे त्या स्त्रीशी काय नाते असेल?*
Anonymous voting
08 نوامبر, 09:39

ज्यावेळेला प्रश्न क्लिक करतात ना तसंच एक लाईक देऊन द्यायचं☺️☺️☺️👍👍👍
05 نوامبر, 03:02

एका खांबाच्या दोन्ही बाजूकडून 5 वा क्रमांक असल्यास एकूण खांब किती?
Anonymous voting
05 نوامبر, 03:02

36 km/hr म्हणजे किती m/s?
Anonymous voting
05 نوامبر, 03:02

घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरीण म्हटले, हरीणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल?
Anonymous voting
05 نوامبر, 03:02

एका चौरसाची बाजू 15 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती?
Anonymous voting
05 نوامبر, 03:02

जर 4 + 2 = 8, 6 + 3 = 12 आणि 7 + 4 = 15 तर 9 + 5 = ?
Anonymous voting
05 نوامبر, 03:02