cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

𝗠𝗣𝗦𝗖 𝗛𝗲𝗹𝗽𝗹𝗶𝗻𝗲 ☎️

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
9 382
مشترکین
-524 ساعت
-637 روز
-20930 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

  • File unavailable
  • File unavailable
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती Total :- 5347 जागा पदाचे नाव :- विद्युत सहाय्यक (Electrical Assistant) शैक्षणिक पात्रता :- (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी)  (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री (Electrician / Wireman) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (Electrician/Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्र. नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र Fee :-  खुला प्रवर्ग: ₹250/-  मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹125/- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 जून 2024 Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/
نمایش همه...
Photo unavailable
➡️ 20 मे जागतिक मधमाशी दिन परागकणांचे महत्त्व, त्यांना भेडसावणारे धोके आणि शाश्वत विकासात त्यांचे योगदान याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी UN ने 2017 पासून 20 मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून नियुक्त केला 2024 ची थीम - तरुणांसोबत मधमाशी गुंतलेली तरुणांना मधमाशी पालन क्रियाकलाप, शैक्षणिक उपक्रम आणि वकिली प्रयत्नांमध्ये गुंतवून, आम्ही पर्यावरणीय नेत्यांच्या नवीन पिढीला प्रेरणा देऊ शकतो आणि त्यांना जगावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी सक्षम करू शकतो.
نمایش همه...
Photo unavailable
बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता लागणार आहे
نمایش همه...
Photo unavailable
♦️इराणच्या अध्यक्षांचा अपघाती मृत्यू.
نمایش همه...
Photo unavailable
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 संमती विकल्प Option सुरु झाला आहे कालावधी :- 20 मे ते 30 मे लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin संमती विकल्प निवडणे अनिवार्य (Compulsory) आहे. जर निवडला नाही तर उमेदवारांचा अंतिम निवडीकरिता विचार केला जाणार नाही. ज्यांच दोन पदावर Selection झालं आहे त्यांच्यापर्यंत पोहचवा👍
نمایش همه...
Photo unavailable
♦️गोपी थोटाकुरा पहिले भारतीय अंतराळ पर्यटक बनले..
نمایش همه...
👍 1
Photo unavailable
बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता लागणार आहे
نمایش همه...
  • File unavailable
  • File unavailable
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती Total :- 5347 जागा पदाचे नाव :- विद्युत सहाय्यक (Electrical Assistant) शैक्षणिक पात्रता :- (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी)  (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री (Electrician / Wireman) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (Electrician/Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्र. नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र Fee :-  खुला प्रवर्ग: ₹250/-  मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹125/- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 जून 2024 Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/
نمایش همه...
Photo unavailable
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 संमती विकल्प Option सुरु झाला आहे कालावधी :- 20 मे ते 30 मे लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin संमती विकल्प निवडणे अनिवार्य (Compulsory) आहे. जर निवडला नाही तर उमेदवारांचा अंतिम निवडीकरिता विचार केला जाणार नाही. ज्यांच दोन पदावर Selection झालं आहे त्यांच्यापर्यंत पोहचवा👍
نمایش همه...
MIDC exam halltickt लवकरच येतील Study time वाढावा लागेल. तयारीत रहा....
نمایش همه...