fa
Feedback
कृषि सेवा परीक्षा

कृषि सेवा परीक्षा

رفتن به کانال در Telegram

स्पर्धा परीक्षा कृषि घटक

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام कृषि सेवा परीक्षा

کانال कृषि सेवा परीक्षा (@krushiseva_exam) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 10 144 مشترک است و جایگاه 19 455 را در دسته آموزش و رتبه 38 991 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 10 144 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 29 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 230 و در ۲۴ ساعت گذشته برابر 103 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 18.52% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 12.66% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 877 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 283 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 4 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
स्पर्धा परीक्षा कृषि घटक

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 30 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

10 144
مشترکین
+10324 ساعت
+2487 روز
+23030 روز
آرشیو پست ها
♦️आरोग्य विभाग DHS सरळ सेवा भरती बाबत... 👉 एकूण रिक्त पदाचा प्रवर्गनिहाय तपशील बाबत.. 👉 29.07.2026 पर्यंत उपलब्ध करून देण्याबाबत... 👉 जाहीरात पुढील महिन्यात.. 🔥

Entomology_SRF Notification1784722373304 (1).pdf1.80 MB

Repost from N/a
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित भरती २०२६. ⇒ पदाचे नाव: मुख्य अभियंता (महानिर्मिती), मुख्य अभियंता (स्थापत्य). Follow @mpscwaladhurandhar

Repost from N/a
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी गुरुपौर्णिमा संदेश: 💐 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 💐 सर्वप्रथम आपल्या आयुष्यातील पहिले गुरु असलेल्या आई-वडिलांना आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरुजनांना मनःपूर्वक वंदन. 🙏 प्रिय विद्यार्थ्यांनो, गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नाही, तर योग्य दिशा दाखवून आयुष्य घडवणारा दीपस्तंभ आहे. यशाच्या वाटेवर मेहनत, शिस्त, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन या चार गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. गुरुंच्या शिकवणीचा आदर करा, त्यांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा आणि आपल्या ध्येयासाठी अखंड प्रयत्न करत राहा. लक्षात ठेवा... "गुरु दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालण्याची जबाबदारी विद्यार्थ्याची असते." या गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करून अधिक जिद्दीने अभ्यास करण्याचा संकल्प करूया. आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌺 – Follow @mpscwaladhurandhar

Repost from N/a
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला भरती २०२६ जॉईन @mpscwaladhurandhar

विभागीय कृषी संशोधन केंद्र, कोल्हापूर सोलापूर येथे विविध पदांच्या नियुक्तीकरीता जाहिरात

FinalCandidatesList(1).pdf2.80 MB

20260725_124729_de3f98cc631245ffe8de74eab771922e.pdf

Repost from N/a
+1
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मध्ये नवीन 139 जागांसाठी भरती जाहीर २०२६. (Last date is 10th August 2026) जॉईन @mpscwaladhurandhar

आदिवासी विकास विभाग सरळसेवा भरती-2026 चौकीदार (गट-ड)
आदिवासी विकास विभाग सरळसेवा भरती-2026 चौकीदार (गट-ड)

राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रि
राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या अर्ज नोंदणीस मुदतवाढीबाबत

♦️ महाज्योती पूर्व परीक्षा – प्रवेश चाचणी वेळापत्रक जाहीर..
♦️ महाज्योती पूर्व परीक्षा – प्रवेश चाचणी वेळापत्रक जाहीर..