fa
Feedback
Passion MPSC Study 🎯

Passion MPSC Study 🎯

رفتن به کانال در Telegram

मार्गदर्शक : उपजिल्हाधिकारी - अविनाश लोंढे (2022) CDPO धनराज गिराम (2018) ACST - दीनानाथ देशमुख (2022) PSI संदिप बचाटे (Rank 44) 2021 Team Passion MPSC Study 🎯

نمایش بیشتر
2 071
مشترکین
-124 ساعت
-77 روز
-2930 روز
آرشیو پست ها
जलवा......🔥🔥 IAS तुकाराम मुंढे साहेब... नाम तो सुना ही होगा.. 💥 * आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (FDA)
जलवा......🔥🔥 IAS तुकाराम मुंढे साहेब... नाम तो सुना ही होगा.. 💥 * आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (FDA)

photo content

पंचायतराज या घटकावर गट ब पूर्व 2025 मध्ये 2 प्रश्न आणि गट क पूर्व 2025 मध्ये 2 प्रश्न आले होते... 4 पैकी 3 प्रश्न PYQ मधूनच आ
+2
पंचायतराज या घटकावर गट ब पूर्व 2025 मध्ये 2 प्रश्न आणि गट क पूर्व 2025 मध्ये 2 प्रश्न आले होते... 4 पैकी 3 प्रश्न PYQ मधूनच आलेत... 2-3 प्रश्न येणारा पण अतिशय महत्वाचा आणि मार्क्स देणारा भाग म्हणजे पंचायतराज 🤞🏻 पंचायतराज हा घटक चांगला करून घ्या,दुर्लक्ष करू नका,PYQ दर्जेदार करा.🙏 गट ब आणि क पूर्व परीक्षेला ग्रामप्रशासन च्या बाहेर प्रश्न जाणार नाही, त्यामुळे मोजकं करा पण चांगलं करा.

देशातील पहिले AI मंत्रालय: केरळ
देशातील पहिले AI मंत्रालय: केरळ

HIGH COURT वाले.... तयार रहा...👍🏻

photo content

photo content

photo content

दिनांक १४ जून २०२६ रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ (जाहिरात क्रमांक ०११/२०२६) ची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

प्रथमतः मुजरा स्वीकारावा महाराज!!! आज तुमची आज्ञा असो अथवा नसो, तरीसुद्धा मला बोलायच आहे. आज तुमचा ३५३वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात रायगडावर साजरा झाला. महाराज, ३५३ वर्षे झाली हो, स्वराज्य, शिवाजी आणि मराठी हा विचार मात्र तसाच ज्वलंत आहे. राजं, आमचं भाग्य इतकं उज्वल की आम्ही तुम्ही उभ्या केलेल्या या स्वराज्याच्या नंदनवनात जन्माला आलो. जगाच्या पाठीवर कुठेही फिरताना गाठीशी काही असो किंवा नसो, शिवचरित्र आणि छत्रपती हा विचारच पुरेसा आहे. महाराज, जातो काही क्षणांना निराशेच्या गर्तेत, वाटत कधी - कधी हरल्यासारखं, दिसेनासा होतो आशेचा किरण. पण महाराज, अशा प्रसंगी सावरायला येतात ते तुम्ही या मातीत पेरून गेलेले ऐतिहासिक प्रसंग. आजच्या आमच्या पिढीच्या समस्या थोड्या वेगळ्या आहेत. पण महाराज त्यावरती मात करण्यासाठी Solution/ उपाय मात्र शिवचरित्रातच सापडतात. मग ती आग्ऱ्याच्या दरबारातून बादशहाच्या हातावर तुरी देऊन केलेली सुटका असो, अफझलखानाचा वध असो, लाल महालातील शाहिस्तेखानाची स्वारी असो, अथवा दोन पाऊल पुढे जाण्यासाठी मागे घेतलेला एक पाऊल पुरंदरचा तह असो. हा एक-एक प्रसंग असा आजच्या जीवनाशी आणि समस्यांशी जोडला ना महाराज की प्रश्न आपोआप सुटतात हो. तुमच्या दूरदृष्टीला दाद देण्याइतपत काय आमचं कर्तृत्व नाही परंतु आभार मानण्याइतपत तरी नक्कीच पाईक आहोत. राजे, जीवनाची घडी कशी बसवावी, संसाराचा बांधा कसा असावा, समाज आणि प्रापंचिक समतोल कसा राखावा, या सगळ्याची रुपरेषा तुम्ही या शिवचरित्रात मांडून ठेवली आहे. म्हणजे वैयक्तित जीवन जगताना सामाजिक समतोल राखून, देशाप्रति बांधील होऊन , या मातृभूमीचा ईमान आणि ऋण कसे फेडावे हा तुम्ही पेरलेला वारसा अखंड हिंदुस्तानातच काय जगाच्या कानाकोपऱ्यातही शोधून सापडणार नाही. कधी थोडं वाईट वाटतं जेव्हा स्वार्थापायी दुरुपयोग होतो तुमच्या विचारांचा, पण काय करणार राजे, कठोर शासनाची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही नाही ना, आणि जर कोणी आवाज उचललाच तर तुमच्यासारखा खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा बापाच्या छत्रछायेचा कोणी नाही हो आज. या मातीप्रती ईमान आणि सच्ची निष्ठा राखली गेली ती फक्त आणि फक्त स्वराज्यातच. आजच्या काळात असे निष्ठावंत योद्धे आणि एका शब्दावर जीव देणारे आणि जीव घेणारे निष्ठावंत आज नाही पाहायला मिळत राजे. पुनश्च मुजरा, काही चुका झाल्या असतील तर बालफुल म्हणून पोटात घ्या राज. सुरज खांडेकर ०६/०६/२०२६

महाराष्ट्रातील (Maharashtra) जलप्रणाली किंवा नदी प्रणाली (Drainage Pattern) प्रामुख्याने तिथली भूरचना (topography) आणि भूगर्भीय रचनेवर (geological structure) अवलंबून असते. सह्याद्री पर्वत (पश्चिम घाट) हा मुख्य जलविभाजक (watershed) म्हणून काम करतो. महाराष्ट्रात आढळणारे महत्त्वाचे जलप्रणालीचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत: १. वृक्षाकार जलप्रणाली (Dendritic Drainage) वैशिष्ट्ये: हा सर्वात सामान्य नमुना आहे जो झाडांच्या फांद्यांसारखा दिसतो. यात मुख्य नदीला उपनद्या तीव्र कोनात मिळतात. महाराष्ट्रात कुठे आढळतो: गोदावरी, कृष्णा, आणि भीमा यांसारख्या मोठ्या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये (दख्खनच्या पठारावर) हा प्रकार प्रामुख्याने आढळतो. २. जाळीदार जलप्रणाली (Trellis Drainage) वैशिष्ट्ये: या प्रकारात नद्या आणि उपनद्या एकमेकांना समांतर वाहतात आणि मुख्य नदीला काटकोनात (९० अंशाच्या कोनात) येऊन मिळतात. महाराष्ट्रात कुठे आढळतो: कठीण आणि मऊ खडकांच्या थरांच्या भागात, प्रामुख्याने काही विशिष्ट पठारी प्रदेशांमध्ये या प्रकारची रचना विकसित होते. ३. समांतर जलप्रणाली (Parallel Drainage) वैशिष्ट्ये: जेव्हा भूभागावर तीव्र उतार असतो आणि नद्या एकाच दिशेने एकमेकींना समांतर वाहतात, तेव्हा ही प्रणाली तयार होते. महाराष्ट्रात कुठे आढळतो: सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पश्चिमेकडे वेगाने अरबी समुद्राला जाणाऱ्या लहान नद्या (उदा. वशिष्ठी, सावित्री) या प्रकारची समांतर जलप्रणाली तयार करतात. ४. अरीय जलप्रणाली (Radial Drainage) वैशिष्ट्ये: या प्रणालीत नद्या एका मध्यवर्ती उंचवट्यावरून किंवा शिखरावरून सर्व दिशांना बाहेर पडतात. महाराष्ट्रात कुठे आढळतो: महाराष्ट्रातील काही डोंगररांगा किंवा ज्वालामुखीच्या केंद्रांवर (उदा. त्र्यंबकेश्वर किंवा महाबळेश्वरचा काही भाग) हा नमुना दिसून येतो. ५. अनिश्चित जलप्रणाली (Indefinite Drainage) वैशिष्ट्ये: ज्या प्रदेशात भूगर्भीय रचनेमुळे किंवा दलदलीच्या स्थितीमुळे नद्यांचा प्रवाह निश्चित नसतो, तिथे हा प्रकार आढळतो.

पुरवठा विभाग आणि इतर #MPSC GROUP #C 2026 १) Supply Inspector 200 + २) पुरवठा लिपिक 500+ ३)तलाठी : पाठवणे चालू आहे.( मार्केट मध्ये फिरत आहे त्यापेक्षा मोठा आकडा 100% येईल 🔥 🔥 🔥 🔥 ४)सहकार विभाग : प्रक्रिया चालू आहे ५) इतर डिपार्टमेंट मागणीपत्र पाठवण्याचे फास्ट काम करत आहेत. मोठ मोठे गार होतील, तू फक्त करत रहा. आपण टाकलेले सगळे गाणे तालासुरात वाजणार.... ✅ ✅ टीप : Supply INSPECTOR ही पोस्ट खूप छान आहे. PROMOTION FAST आहे 4/5 वर्षात पुरवठा नायब तहसीलदार नंतर 8/9 वर्षात पुरवठा तहसीलदार.✌️✊✌️ 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 जॉईन @passionmpscstudy

🚨 चलनपुरवठा मापन पद्धती 🚨 जाॅईन चॅनल 👇 @MPSCBYDKSIR #Eco
🚨 चलनपुरवठा मापन पद्धती 🚨 जाॅईन चॅनल 👇 @MPSCBYDKSIR #Eco

photo content

photo content

खालीलपैकी कोणती तरतूद मूळ घटनेचा भाग नव्हती?
Anonymous voting

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 1925 रोजी कोणत्या ठिकाणी झाली?
Anonymous voting

🔬 सामान्य विज्ञान 🔬 🎉 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🙏 🔥 मेगा ऑफर 🔥 📚 सर्व Online Batches वर तब
🔬 सामान्य विज्ञान 🔬 🎉 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🙏 🔥 मेगा ऑफर 🔥 📚 सर्व Online Batches वर तब्बल 💥 60% OFF 💥 🗓 Offer Valid: Upto 8 June 🎟 Coupon Code: SHIV 👨‍🏫 SCIENCE By Rahul Deshmukh 📖 SCIENCE By Rahul Deshmukh 📲 आमचे App लगेच Download करा 👇 ▶️ Google Play 🍎 App Store 📢 Follow करा: @sciencebyrahuldeshmukh 📞 Contact: 9422745057 🚀 आजच संधीचा फायदा घ्या! मर्यादित कालावधीची ऑफर ⏳ ✅YouTube :⬇️⬇️ https://youtube.com/@sciencebyrahuldeshmukh?si=GiIVBTiLnvopk-5H ✅APP Link :⬇️⬇️ https://play.google.com/store/apps/details?id=com.science.plus 💫IOS 🍎 : ⬇️⬇️ https://apps.apple.com/in/app/science-by-rahul-deshmukh/id6446809693 🌐Telegram:⬇️⬇️ https://t.me/sciencebyrahuldeshmukh

#Update नगरपरिषद भरती राज्यातील नगरपरिषद आस्थापनेवरील गट-क व गट-ड रिक्त पदभरती प्रक्रिया राबविण्याकरीता संवर्गनिहाय पदांची मा
#Update नगरपरिषद भरती राज्यातील नगरपरिषद आस्थापनेवरील गट-क व गट-ड रिक्त पदभरती प्रक्रिया राबविण्याकरीता संवर्गनिहाय पदांची माहिती संकलित करणेबाबत.

#MPSC गुणवंतांना मिळणार विविध खासगी क्षेत्रात संधी..
#MPSC गुणवंतांना मिळणार विविध खासगी क्षेत्रात संधी..