fa
Feedback
Passion MPSC Study 🎯

Passion MPSC Study 🎯

رفتن به کانال در Telegram

मार्गदर्शक : उपजिल्हाधिकारी - अविनाश लोंढे (2022) CDPO धनराज गिराम (2018) ACST - दीनानाथ देशमुख (2022) PSI संदिप बचाटे (Rank 44) 2021 Team Passion MPSC Study 🎯

نمایش بیشتر
2 072
مشترکین
-224 ساعت
-77 روز
-2130 روز
آرشیو پست ها
जय महाराष्ट्र

photo content

घ्या ऑनलाईन 😡
घ्या ऑनलाईन 😡

PSLV -XL C-57 मदत - युरोपियन अंतराळ संस्था
PSLV -XL C-57 मदत - युरोपियन अंतराळ संस्था

🔸१) पंचायतराज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर इ. स. १९७७ मध्ये .... यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. - अशोक मेहता 🔹२) ऑक्टोबर, १९८० मध्ये राज्य शासनाने राज्यातील पंचायतराज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास खात्याचे मंत्री .... यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमली होती. - बाबूराव काळे 🔸३) पंचायतराज संस्थांच्या कार्याचे पुनर्विलोकन करण्यासाठी राज्यात जून, १९८४ मध्ये प्रा. पी. बी. पाटील समिती नेमण्यात आली होती. समितीने राज्य शासनास आपला अहवाल सादर केला .... - जून, १९८६ 🔹४) जिल्हा परिषदेच्या 'जल व्यवस्थापन व स्वच्छता' समितीचा पदसिद्ध सभापती कोण असतो ? - जिल्हा परिषद अध्यक्ष 🔸५) पंचायतराजच्या निर्मितीप्रक्रियेस देशात खऱ्या अर्थाने या वर्षापासूनच प्रारंभ झाला .... - १९५७

photo content

photo content

👍👍👍👍👍
👍👍👍👍👍

✅👉 घटनात्मक संस्था ☑️ 🟠 भारताचे महान्यायवादी (Attorney-General of India) 📜 कलम: 76 ⚪ महालेखापाल व नियंत्रक (Comptroller and Auditor-General of India - CAG) 📜 कलम: 148 🟢 राज्याचे महाअधिवक्ता (Advocate-General of the State) 📜 कलम: 165 🟠 राज्य वित्त आयोग (State Finance Commission) 💰 कलम: 243-I ⚪ राज्य निवडणूक आयोग (State Election Commission) 🗳️ कलम: 243-K 🟢 वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेचा समावेश 🛒 कलम: 279A 🟠 वित्त आयोग (Finance Commission) 💼 कलम: 280 ⚪ भारत निवडणूक आयोग (Election Commission of India) 🗳️ कलम: 324 🟢 केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोग (UPSC & SPSC) 👩‍💼👨‍💼 कलम: 315 🟠 अनुसूचित जाती आयोग (National Commission for Scheduled Castes - NCSC) 🌐 कलम: 338 ⚪ अनुसूचित जमाती आयोग (National Commission for Scheduled Tribes - NCST) 🏞️ कलम: 338A 🟢 इतर मागासवर्गीय आयोग (National Commission for Backward Classes - NCBC) 📘 कलम: 338B 🟠 भाषिक अल्पसंख्याकांचे विशेष अधिकारी (Special Officer for Linguistic Minorities) 🌏 कलम: 350B 🕰 Join👉 https://t.me/passionmpscstudy

जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 – जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 👉पदसंख्या : 2619 ✍अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026 ✍परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून

file (57).pdf30.60 MB

BMC SE Revised Result Join 👉 @mpsc_achieverss

भारतीय संविधान (CONSTITUTION) 🔹 पहिली बैठक — ९ डिसेंबर १९४६ 🔹 अंतिम बैठक — २४ जानेवारी १९५० 🔹 स्थायी अध्यक्ष — डॉ. राजेंद्र प्रसाद 🔹 अस्थायी अध्यक्ष — डॉ. सच्चिदानंद सिन्हा 🔹 प्रारूप समिती अध्यक्ष — डॉ. भीमराव आंबेडकर 🔹 संवैधानिक सल्लागार — बी. एन. राव 🔹 मसुद्यावर चर्चा — ११४ दिवस 🔹 एकूण सदस्य संख्या — ३८९ 🔹 संविधान निर्मितीचा काळ — २ वर्षे, ११ महिने, १८ दिवस 🔹 एकूण खर्च — ६३,९६,७२९ रुपये 🔹 संविधान स्वीकारले — २६ नोव्हेंबर १९४९ 🔹 संविधान लागू झाले — २६ जानेवारी १९५० 🏛️ अंतरिम भारताचे पहिले सरकार  (महत्त्वाची पदे) 👤 पंडित जवाहरलाल नेहरू — कार्यकारी परिषदेचे उपाध्यक्ष, परराष्ट्र विभाग, राष्ट्रकुल 👤 वल्लभभाई पटेल — गृह, माहिती आणि प्रसारण 👤 बलदेव सिंह — संरक्षण मंत्री 👤 सी. राजगोपालाचारी — शिक्षण मंत्री 👤 सी. एच. भाभा — कार्य, खाण आणि शक्ती 👤 राजेंद्र प्रसाद — अन्न आणि कृषी मंत्री 👤 जगजीवन राम — श्रम मंत्री 👤 लियाकत अली — वित्त मंत्री https://t.me/passionmpscstudy

जाहिरात क्रमांक १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - स्थापत्य अभियांत्रिकी सेवा - निकाल

गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते?
Anonymous voting

इतिहासात विशेष महत्त्व असलेले जालियनवाला बाग कोठे आहे?
Anonymous voting

🔥🔥 मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क 👉 एकच लेखी परीक्षा 👉प्रश्नपत्रिका दोन 👉क्वॉलिफिकेशन any graduate with
🔥🔥 मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क 👉 एकच लेखी परीक्षा 👉प्रश्नपत्रिका दोन 👉क्वॉलिफिकेशन any graduate with टायपींग सर्टिफिकेट 👉ज्यांचे टायपींग सर्टिफिकेट 30 किंवा 40 झाले त्यांनी फॉर्म भरू शकतात 🕰 Join👉 @RajyasevaGhadamodi

उत्तरतालिका आली.. #Combine काल झालेली परीक्षा..🔥 ♦️जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक २० जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.


गट ब पूर्व परीक्षा 2026.pdf