Passion MPSC Study 🎯
رفتن به کانال در Telegram
मार्गदर्शक : उपजिल्हाधिकारी - अविनाश लोंढे (2022) CDPO धनराज गिराम (2018) ACST - दीनानाथ देशमुख (2022) PSI संदिप बचाटे (Rank 44) 2021 Team Passion MPSC Study 🎯
نمایش بیشتر2 072
مشترکین
-224 ساعت
-77 روز
-2130 روز
آرشیو پست ها
2 072
6 जुलै रोजी भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 125 वी जयंती देशभरात साजरी केली जात आहे. [त्यांनी 1951 मध्ये 'भारतीय जनसंघा'ची (सध्याचा भाजप) स्थापना केली.]
2 072
💥'द सेकंड ऑर्बिट: बिलीफ ऑफ अ मॅन - ड्रीम्स ऑफ १.४ बिलियन हार्ट्स' : ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे आत्मचरित्र.
💥 अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर.
💥 कक्षीय अंतराळवीर क्रमांक - 634. (A634)
2 072
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
परीक्षा दिनांक - 12 जुलै 2026
2 072
ज्या मूलद्रव्याचे भौतिक गुणधर्म सारखे नसतात मात्र रासायनिक गुणधर्म सारखे असतात अशा गुणधर्माला ................ म्हणतात.
2 072
Q : राष्ट्रीय एकात्मतेवर बनवलेल्या सर्वोत्तम फीचर फिल्मला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते?
2 072
सरडयासारखे दिसणारे उभयचर सॅलॅमॅण्डर (Sala-mander) कोणत्या गणात मोजतात.
2 072
समुदाय विकास कार्यक्रम 1952 हे भारताने कोणत्या देशाकडून स्वीकारले होते
2 072
खालीलपैकी पंचायत राज साठी केंद्र सरकारची नसणारी समिती कोणती
2 072
🔸महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2026 या परीक्षेनंतर 17 व्या दिवशी निकाल जाहीर.
14 जून - पूर्व परीक्षा
15 जून - प्रथम उत्तर तालिका
28 जून - अंतिम उत्तर तालिका
01 जुलै - निकाल
#MPSC
जॉईन 👉@passionmpscstudy
2 072
महाराष्ट्र कृषी दिन - 01 जुलै
- वसंतराव नाईक
राष्ट्रीय कृषि दिन - 23 डिसेंबर
- चौधरी चरणसिंह
जागतिक कृषि दिन - 20 मार्च
- दिवस व रात्र समान असल्यामुळे या दिवसाची निवड.
https://t.me/passionmpscstudy
