cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

TCS IBPS 👑

फक्त प्रश्न टाकल्या जातील,,,,,,🙏 तलाठी भरती पशुसंवर्धन पोलिस भरती नगरपरिषद भरती महानगरपालिका भरती मंत्रालय भरती

نمایش بیشتر
الهند113 043زبان مشخص نشده استآموزش63 733
پست‌های تبلیغاتی
402
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-37 روز
-830 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

Hall ticket ali ahe zp
نمایش همه...
Adobe_Scan_18_Aug_2023_(2).pdf1.43 MB
तलाठी 18/08/2023 शिफ्ट नं 2 1)Development of genotype-phenotype - विल्यम जॉन्सन 2)जागतिक बँकेने 2023 मध्ये कोणत्या राज्याला पूरपरिस्थिती साठी आर्थिक मदत केली - आसाम 3)36 व्या राष्ट्रीय खेळ स्पर्धेत mh ला एकूण किती पदके मिळाली - 140 4)जण माहिती अधिकारी - कलम 5 5)रातांधळेपणा - A जीवनसत्त्व 6)कलम 33 - लष्कर संबंधित 7)अरवली ग्रीन वाल प्रोजेक्ट शुभारंभ :-  टिकली गाव, हरियाणा 8)नेथना विमा योजना तेलंगणा राज्याची कुणासाठी :- विंनकरासाठी 9)अनहीलेशन ऑफ कास्ट ;- बाबासाहेब आंबेडकर 10)राजस्थान मधील सार्वजनिक परीक्षा अधिनियम ह्याला राज्यपालांनी कधी संमती दिली :- एप्रिल 2022 11) message command prompt 12)नागरिक बद्दल अहवाल सिघवी समितीने कधी दिला :- 13)दुसरे इंग्रज -शीख -1847 14)चैतन्य गाथा :- सेनापती बापट 15)आरोग्य मैत्री :- संकटकाळी इतर देशांना मदत 16)हिजाब निर्णय न्यायाधीश :- जस्टीस हेमंत गुप्ता 17)मेडिलिव्ह च्या कार्याचा पुनरशोध :-  1900 18)युगांधर(कादंबरी)- शिवाजी सावंत 19)महानायक (कादंबरी) :- विश्वास पाटील 20)मी सावित्री जोतीराव :- कविता मुरूमकर 21) बैल - समानार्थी कपिल
نمایش همه...
👍 2
♦️3rd shift GK काही प्रश्न... 🙏 2005 RTI कलम संघ राज्य कलमे दिगंबर श्र्वेतांबर जैन धर्म प्रवीण बांदेकर  साहित्य पुरस्कार राष्ट्रवादाचे जनक दख्खन पठार Thallophyta (Science) ♦️मराठी: प्रयोग समानर्थी विरुद्धार्थी शब्द म्हणी वाक्प्रचार
نمایش همه...
👍 1
♦️तलाठी Gk shift 2 memory based Questions १) रयतवारी कधी ? २) नारायण गुरू work ? ३) current २ Q २०२२ nd २  २०२३ ४) pm- jan vikas karykram ५) cop २७ ? ६) green fields विमान टल ? ७) हिस्टरी - १८५८ ८) polity - article - १५ ९) fundamental rights cha pehla लेखी पुरवा ? ९) महात्मा गांधीच्या जाती व्यवस्थाला कोणी विरोध केला ? १०) महिला हॉकी स्पर्धा कुठे झाली ? ११) सायन्स - २ Q hydra group १२) rti - १ Q
نمایش همه...
♦️Gs प्रश्न - तलाठी shift -1🙏 उत्तर भारतीय मैदानी प्रदेश - नद्या मार्क झुकेरबर्ग - श्रीमंत कितवा २०११ जननगणाना - आदिवासी प्रमाण विवेकानंद पुस्तक हज यात्रा G20 ख्रिश्चन लोकसंख्या प्रमाण सर्वाधिक राज्य माहिती अधिकार कलम आमचा बाप आणि आम्ही शिवाजी सावंत कादंबरी इतर दोन आत्मचरित्र स्वराज्य शब्दाचा सर्वप्रथम वापर
نمایش همه...
♦️ तलाठी 17 ऑगस्ट पहिली shift.. 👇👇👇👇 12 maths 13 reasoning Science 1 पुस्तक अँड लेखक 3 हिस्टरी mostly mh related Economic ..0 Current madhye g20 , Polity ..act .माहिती प्रसारण ♦️ math नफा तोटा सरळव्याज काम काल मंजूर पाण्याची टाकी Lcm Bodomas शाब्दिक समीकर्ण ♦️ Reasoning अंकमालिका अक्षरमालिका सरासरी Ven diagram ♦️मराठी समानार्थी प्रयोग वाक्य प्रकार वाक्यप्रचार शब्दसमूह ♦️English Synonyms One word substitution Sub verb argrement Voice Questio. Tag Direct indirect Phrase Synonyms 👉 Marathi english :  passage नाही 🙏
نمایش همه...
सहकार
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram