cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

Math by Ranjeet Sir

पोलीस भरतीसाठी उपयुक्त माहिती ☀️दररोज pol स्वरूपात टेस्ट ☀️गडचिरोली जिल्हा विशेष माहिती ☀️चालू घडामोडी (जिल्हा+इतर महत्वपूर्ण ) ☀️नवीन दैनिक घडामोडीसाठी महत्वाचे ☀️आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहिती

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
2 554
مشترکین
+1224 ساعت
+697 روز
+35730 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

Photo unavailableShow in Telegram
♦️वरील सर्व कागदपत्रे गोळा करून एक बंच करून ठेवा कारण ऐन वेळेवर धावपळ होता काम नये.
نمایش همه...
👍 1
🛑 नवनियुक्त मुख्यमंत्री :- ओडिशा - मोहन चरण माझी ✅ सिक्कीम - प्रेम सिंह तमाग ✅ अरुणाचल प्रदेश - पेमा खांडू ✅ आंध्रप्रदेश - चंद्रबाबू नायडू ✅ हरियाणा - नायब सिंह सैनी ✅ झारखंड - चंपाई सोरेन ✅ तेलंगणा - रेवंत रेड्डी ✅ मिझोरम - लालदुहोमा ✅ छत्तीसगड - विष्णुदेव साय ✅ राजस्थान - भजनलाला शर्मा ✅ मध्यप्रदेश - मोहन यादव Join:- @math_byranjeetsir
نمایش همه...
🔥मूळ संख्यांचे गुणधर्म ☑️सर्वात लहान मुळ संख्या-2 ☑️एकमेव सम मुळ संख्या- 2 ☑️मूळ संख्या अनंत आहेत. ☑️ एक ही मूळ संख्या नाही. ☑️1 ते 100 पर्यंत एकूण मुळ संख्या-25 ☑️1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज- 1060 ☑️1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या-15 ☑️1 ते 50 पर्यंत असणाऱ्या सर्व मुळ संख्यांची बेरीज3 ☑️मुळ संख्यांचा मसावि 1 असतो. ☑️ मुळ संख्यांचा लसावि त्या संख्यांचा गुणाकार असतो. https://t.me/math_byranjeetsir
نمایش همه...
Math by Ranjeet Sir

पोलीस भरतीसाठी उपयुक्त माहिती ☀️दररोज pol स्वरूपात टेस्ट ☀️गडचिरोली जिल्हा विशेष माहिती ☀️चालू घडामोडी (जिल्हा+इतर महत्वपूर्ण ) ☀️नवीन दैनिक घडामोडीसाठी महत्वाचे ☀️आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहिती

👍 3
Photo unavailableShow in Telegram
👆
نمایش همه...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
बरोबर 8.30 वाजता.......
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
👆🌲♦️🌲बॅच सुरू:- 15 जुन 2024 (शनीवार) 📌 वेळ :-7.15 pm (सायंकाळी) 📌 पत्ता :- टी पॉइंट ग्राउंड, यशदा अभ्यासिकेच्या बाजूला MIDC रोड गडचिरोली. 📌 आगामी होणाऱ्या गडचिरोली जिल्हा पोलीस भरती (912) ,SRPF, रेल्वे पोलिस फोर्स आणि इतर स्पर्धात्मक परीक्षा करिता अत्यंत उपयुक्त. 📌 एकदा 15 व 16 जुन च्या डेमो क्लास ला अवश्य भेट द्या. 📌 गरजू विद्यार्थ्यांपर्यंत वरील माहिती पोहोचवावी.... ही विनंती🙏🙏🙏
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
♦️महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त अर्थसंकल्प अधिवेशन 28 जून पासून..
نمایش همه...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
♦️केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नवीन लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली.
👉विद्यमान 29 वे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे हे 30 जून रोजी निवृत्त होणार आहेत. 👉लेफ्टनंट जनरल द्विवेदी हे 30 वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील.
نمایش همه...
👍 2
Photo unavailableShow in Telegram
♦️लष्कराला मिळाले 'नागस्त्र-1' ड्रोन.
نمایش همه...
👍 1
♦️पोलीस भरती मैदानी चाचणी हॉलतिकीट आले आहेत 👉 लिंक - https://policerecruitment2024.mahait.org/Forms/FrmHallTicket_Home.aspx
نمایش همه...
2