cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

महाराष्ट्राचा GK 👍

नमस्कार मित्रांनो माझं नाव सचिन या telegram ग्रुप वर तुम्हाला महाराष्ट्रातील GK संबंधित question भेटतील 🙏🙏

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
1 891
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-47 روز
-2030 روز
آرشیو پست ها
Repost from Vitthal Kangane Sir
Photo unavailableShow in Telegram
😍ICC T20 World Cup 2024 • आवृत्ती - 09 वी • ठिकाण - USA/West Indies • सुरुवात - 2007 • आयोजक - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) • अंतिम सामन्याचे ठिकाण - बार्बाडोस • ब्रँड ॲम्बेसेडर :- उसेन बोल्ट, ख्रिस गेल, युवराज सिंग आणि शाहीद आफ्रिदी • विजेता - भारत(दोन वेळा/कर्णधार - रोहित शर्मा) • उपविजेता - दक्षिण आफ्रिका (कर्णधार - एडन मार्कम) • पहिला विजेता - भारत(कर्णधार - MS Dhoni) • प्लेअर ऑफ द मॅच - विराट कोहली • प्लेअर ऑफ द सिरीज - जसप्रीत बुमराह • सर्वाधिक धावा - रहमानुल्ला गुरबाझ(अफगाणिस्तान) • सर्वाधिक विकेट्स - फझलहक फारूखी(अफगाणिस्तान) ✨ संकलन:- विठ्ठल कांगणे
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
आज सिंधुदुर्ग ला इतका पाऊस झाला आहे की पावसाच्या पाण्याने पूर्ण मैदान भरून गेले आहे. 👉 1600 मीटर पळत नाही तर पोहोत पुर्ण करायची वेळ आली आहे आता. 👉 मायबाप सरकारने संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरिबांची मुले पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांचा एकदा सहानुभूतीपूर्वक विचार करायला हवा.
نمایش همه...
👍 7
Repost from Vitthal Kangane Sir
Photo unavailableShow in Telegram
प्रमुख उपस्थिती
نمایش همه...
👍 3👎 1
आरोग्यसेवक, ग्रामसेवक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेला होणार परीक्षा https://www.loksatta.com/nagpur/arogya-sevak-gram-sevak-exam-time-table-schedule-date-declared-nagpur-zilla-parishad-dag-87-css-98-4386467/
نمایش همه...
👍 1
Repost from Vitthal Kangane Sir
शिपाई पोलीस चे आज तुमचे ग्राउंड किती आहे ?Anonymous voting
  • 25+
  • 30+
  • 35+
  • 40+
  • 45+
0 votes
👍 4
Photo unavailableShow in Telegram
6 जून
نمایش همه...
00:38
Video unavailableShow in Telegram
28.00 MB
👍 1
🚨 ऑफर 🚨ऑफर 🚨ऑफर !!!🚨 📌 टार्गेट देऊन करून घेत आहोत सर्व अभ्यासक्रम पूर्ण (सुरवात शालेय पाठ्यपुस्तकापासून) 📕 महाराष्ट्रातील सर्व सराव पेपर चे analysis केल्यांनतर बनवण्यात आलेले सराव पेपर 📣 180+ सराव पेपर आज पर्यंत झाले आहेत. ▪️Daily Test - 01 + 01(Topic Wise) ▪️Question - 100 + (30) ▪️Total Test - Unlimited ▪️Price - Only 150 Rs ⚠️ सांगळे सर घेणार तेच पेपरला येणार 🔥 ➡️ सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 150/- ( सर्व जिल्ह्याच्या पोलीस भरती परीक्षा होईपर्यंत साठी राहील.) wa.me/+919373201377 wa.me/+919373201377 wa.me/+919373201377 पोलीस भरती लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेण्यात येईल.
نمایش همه...
👍 3
https://www.rayvila.com/u.php/230923092233 आरोग्य सेवक सराव पेपर 👆
نمایش همه...
https://www.rayvila.com/u.php/240117103901 आजचा PYQ पोलिस सराव पेपर👆
نمایش همه...
👍 1
https://www.rayvila.com/u.php/211015093219 आजचा पोलिस सराव पेपर👆
نمایش همه...
https://www.rayvila.com/u.php/230923092223 स्पेशल झेडपी सराव पेपर 👆
نمایش همه...
https://www.rayvila.com/u.php/230923092245 ग्रामसेवक सराव पेपर 👆
نمایش همه...
Code
نمایش همه...
SWN21380
نمایش همه...
आजचा pepar
نمایش همه...
👉SSC-GD Demo Paper link 🔗 https://www.rayvila.com/u.php/231026181052 (Rs 100 रुपयात exam होई पर्यंत दररोज एक पेपर) 👉 पोलिस Demo Paper link 🔗https://www.rayvila.com/u.php/210816143251 (Rs 100 रुपयात एक वर्षे भरासाठी दररोज दोन पेपर) 👉 सरळसेवा भरती मधील सर्वच पदांसाठी उपयुक्त ठरेल असा TCS/IBPS पॅटर्न नुसार असलेल्या पेपरची  Demo Paper link 🔗 https://www.rayvila.com/u.php/230812095303 (Rs 100 रुपयात एक वर्षे भरासाठी दररोज एक पेपर) ✓ऑनलाइन टेस्ट सीरीज जॉईन करण्यासाठी  9921633765 या नंबरवर Phone pe... किंवा Google pay  द्वारे पेमेंट करून व्हाट्सअप वर संपर्क करा. 📱 संपर्क--9921633765 मार्गदर्शक:- प्रा. साईनाथ काकडे
نمایش همه...
👆कालच्या पोलीस भरती सराव पेपर मध्ये सर्वाधिक गुण घेणाऱ्या उमेदवारांची Rank Wise  List.
نمایش همه...
Results_04.04.2024.pdf4.13 MB
ज्या कोणाला टेस्ट रोज सोडवायच्या असतील तर 9359490165 msg kra
نمایش همه...
Ha code vaprun वरील टेस्ट सोडवा
نمایش همه...
SWN21380
نمایش همه...
Ranbhumi Study Point: https://www.rayvila.com/u.php/240112110620 आजचा PYQ पोलिस सराव पेपर👆 https://www.rayvila.com/u.php/230919090450 ग्रामसेवक सराव पेपर 👆 https://www.rayvila.com/u.php/230919090438 आरोग्य सेवक सराव पेपर 👆 https://www.rayvila.com/u.php/230919090424 स्पेशल झेडपी सराव  पेपर 👆
نمایش همه...
👍 6
असल्या टेस्ट सोडवायच्या आसेल तर 👍 हे emoji react kara
نمایش همه...
👍 40 1🔥 1
🌷ज्योतिर्लिंग      -      ठिकाण 🌳 ➡️१)सोमनाथ - सोमनाथ( गुजरात) ➡️२)मल्लिकार्जुन - श्रीशैलम( आंध्रप्रदेश) ➡️३)महाकालेश्वर - उज्जैन(म. प्रदेश) ➡️४)अंमलेश्वर - ओंकारमांधाता( म.प्र.) ➡️५) वैद्यनाथ - परळी ( महाराष्ट्र) ➡️६) रामेश्वर - तामिळनाडू ➡️७) औंढा नागनाथ - हिंगोली ( महाराष्ट्र) ➡️८) काशी विश्वेश्वर - वाराणसी (उ.प्रदेश) ➡️९) घृष्णेश्वर - औरंगाबाद( महाराष्ट्र) ➡️१०) केदारेश्वर - केदारनाथ( उत्तराखंड) ➡️११)त्र्यंबकेश्वर - नाशिक ( महाराष्ट्र) ➡️१२) भीमाशंकर - पुणे (महाराष्ट्र) ➖➖➖➖➖➖➖➖➖
نمایش همه...
पेपर ओपन करण्यासाठी हे कोडे वापरा. SWN21380
نمایش همه...
2
He पेपर सोडावा सर्वांनी
نمایش همه...
Date 13.03.2024.pdf
نمایش همه...
Date 13.03.2024.pdf1.84 KB
📢📢*मेगा नोकरी भरती* *मेगा नोकरी भरती* 📢📢 (Maharashtra Police Bharti) *महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024* पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 पोलीस शिपाई (Police Constable) 9532 2 पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen) 3 पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver) 1686 4 पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF) 4293 5 कारागृह शिपाई (Prison Constable) 1800 Total 17311 *युनिट नुसार रिक्त जागा:* अ. क्र. युनिट पद संख्या 1 मुंबई 4230 2 ठाणे शहर 686 3 पुणे शहर 715 4 पिंपरी चिंचवड 262 5 मिरा भाईंदर 231 6 नागपूर शहर 602 7 नवी मुंबई 185 8 अमरावती शहर 74 9 सोलापूर शहर 32 10 लोहमार्ग मुंबई 51 11 ठाणे ग्रामीण 119 12 रायगड 422 13 पालघर 59 14 सिंधुदुर्ग 118 15 रत्नागिरी 170 16 नाशिक ग्रामीण 32 17 अहमदनगर 64 18 धुळे 57 19 कोल्हापूर 213 20 पुणे ग्रामीण 448 21 सातारा 235 22 सोलापूर ग्रामीण 85 23 छ. संभाजीनगर ग्रामीण 147 24 नांदेड 134 25 परभणी 141 26 नागपूर ग्रामीण 129 27 भंडारा 60 28 चंद्रपूर 146 29 वर्धा 20 30 गडचिरोली 752 31 गोंदिया 110 32 अमरावती ग्रामीण 198 33 अकोला 195 34 बुलढाणा 135 35 यवतमाळ 66 36 लोहमार्ग पुणे 18 37 छ. संभाजीनगर लोहमार्ग 80 38 छ. संभाजीनगर शहर 527 39 लातूर 64 40 वाशिम 68 41 नाशिक 118 42 बीड 170 43 धाराशिव 143 44 जळगाव 137 45 जालना 125 46 नंदुरबार 151 47 सांगली 40 Total 12908 *पोलीस शिपाई-SRPF* 1 पुणे SRPF 1 315 2 पुणे SRPF 2 362 3 जालना SRPF 3 248 4 नागपूर SRPF 4 242 5 दौंड SRPF 5 230 6 धुळे SRPF 6 173 7 दौंड SRPF 7 224 8 मुंबई SRPF 8 460 9 अमरावती SRPF 9 218 10 सोलापूर SRPF 10 240 11 नवी मुंबई SRPF 11 344 12 हिंगोली SRPF 12 222 13 गडचिरोली SRPF 13 189 14 छ. संभाजीनर SRPF 14 173 15 गोंदिया SRPF 15 133 16 कोल्हापूर SRPF 16 182 17 चंद्रपूर SRPF 17 169 18 काटोल नागपूर SRPF 18 86 19 कुसडगाव अहमदनगर SRPF 19 83 Total 4293 Grand Total 17311 *शैक्षणिक पात्रता:* पोलीस शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण. पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण. शारीरिक पात्रता: उंची/छाती पुरुष महिला उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी 155 सेमी पेक्षा कमी नसावी छाती न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी — शारीरिक परीक्षा: पुरुष महिला गुण धावणी (मोठी) 1600 मीटर 800 मीटर 20 गुण धावणी (लहान) 100 मीटर 100 मीटर 15 गुण बॉल थ्रो (गोळा फेक) – – 15 गुण Total 50 गुण वयाची अट: 31 मार्च 2024 रोजी, [मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट] पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई: 18 ते 28 वर्षे पोलीस शिपाई-वाहन चालक: 19 ते 28 वर्षे पोलीस शिपाई-SRPF: 18 ते 25 वर्षे *नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र* Fee: खुला प्रवर्ग: ₹450/- [मागास प्रवर्ग: ₹350/-] *Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2024*
نمایش همه...
👍 3
━━━━━━━━━━━━━ 🏢 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत *५,३४७* पदांसाठी मेगाभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख *२० मार्च २०२४* आहे.. 💁🏻‍♂️ *पदाचे नाव -* विद्युत सहाय्यक 👥 *पदसंख्या -* ५,३४७ * अनुसूचित जाती – ६७३ * अनुसूचित जमाती – ४९१ * विमुक्त जाती (अ)- १५० * भटक्या जाती (ब) – १४५ * भटक्या जाती (क) – १९६ * भटक्या जाती (ड) – १०८ * विशेष मागास प्रवर्ग – १०८ * इतर मागास प्रवर्ग – ८९५ * ईडब्ल्यूएस – ५०० * अराखीव – २०८१ 👤 *वयोमर्यादा -* १८ ते २७ वर्षे. 📚 *शैक्षणिक पात्रता –* १२ वी पास 🫰🏻 *परीक्षा शुल्क -* * खुला प्रवर्ग - रु. २५० + GST * मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटक - रु. १२५ + GST
نمایش همه...
👍 3
ग्राम गीता या पुस्तकाचे लेखक कोण?Anonymous voting
  • संत तुकडोजी महाराज
  • गाडगे महाराज
  • विनोबा भावे
  • महात्मा फुले
0 votes
👍 2🔥 1👏 1
संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व _____ च्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले ?Anonymous voting
  • अमेरिका
  • ऑस्ट्रेलिया
  • जर्मनी
  • फ्रान्स
0 votes
सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक संघटनेची स्थापना केव्हा केली ?Anonymous voting
  • 1925
  • 1930
  • 1935
  • 1939
0 votes
👍 1
ग्राम गीता या पुस्तकाचे लेखक कोण?Anonymous voting
  • संत तुकडोजी महाराज
  • गाडगे महाराज
  • विनोबा भावे
  • महात्मा फुले
0 votes
👍 1🔥 1
یک طرح متفاوت انتخاب کنید

طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.