cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

Vitthal Kangane Sir

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
73 816
مشترکین
+12924 ساعت
+4767 روز
+95830 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

*👆 भारतातील सर्वात उंच पर्वत शिखरे* 🏔 K 2 ( Godwin-Austen) : ◾️उंची 8611 मीटर ◾️स्थान : POk मध्ये आहे 🏔 कांगचेनजंगा शिखर ◾️उंची: 8586 मीटर ◾️स्थान: सिक्कीम ⛰ नंदा देवी शिखर ◾️उंची: 7816 मीटर ◾️स्थान: उत्तराखंड ⛰ कामेट शिखर ◾️उंची: 7756 मीटर ◾️स्थान: उत्तराखंड ⛰ सालटोरो कांगरी शिखर ◾️उंची: 7742 मीटर ◾️स्थान: जम्मू आणि काश्मीर ⛰ सासर कांगरी शिखर ◾️उंची: 7,672 मीटर ◾️स्थान: जम्मू आणि काश्मीर ✨BY VITTHAL KANGANE SIR
نمایش همه...
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा आंध्र प्रदेश राज्यात कोणत्या ठिकाणी उभारला गेला आहे?Anonymous voting
  • अमरावती
  • हैदराबाद
  • विशाखापटनम
  • विजयवाडा
0 votes
ब्रह्मपुत्रा नदीस भारतात प्रवेश करता वेळेस कोणत्या नावाने ओळखला जातो?Anonymous voting
  • दिहांग
  • जमुना
  • ब्रह्मपुत्रा
  • अलकनंदा
0 votes
Photo unavailableShow in Telegram
आज सिंधुदुर्ग ला इतका पाऊस झाला आहे की पावसाच्या पाण्याने पूर्ण मैदान भरून गेले आहे. 👉 1600 मीटर पळत नाही तर पोहोत पुर्ण करायची वेळ आली आहे आता. 👉 मायबाप सरकारने संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरिबांची मुले पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांचा एकदा सहानुभूतीपूर्वक विचार करायला हवा.
نمایش همه...
महाराष्ट्रातील 50 व्या क्रमांकाच कन्हाळगाव हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे?Anonymous voting
  • गडचिरोली
  • चंद्रपूर
  • यवतमाळ
  • अमरावती
0 votes
खालीलपैकी कोणते ठिकाण हे पर्यटन स्थळाची राजधानी ओळखलं जातं?Anonymous voting
  • सिंधुदुर्ग
  • छत्रपती संभाजीनगर
  • रत्नागिरी
  • सातारा
0 votes
कोणत्या प्रधानमंत्री च्या काळामध्ये सर्वाधिक भारतरत्न पुरस्कार देण्यात आले आहे?Anonymous voting
  • नरेंद्र मोदी
  • इंदिरा गांधी
  • पंडित जवाहरलाल नेहरू
  • मनमोहन सिंग
0 votes
कोणत्या तहानुसार पेशव्यांनी म्हणजेच मराठ्यांनी तैनाती फौज स्वीकारली होती?Anonymous voting
  • सालबाई चा तह
  • तळेगाव चा तह
  • वसईचा तह
  • राजापूर घाट चा तह
0 votes
07:04
Video unavailableShow in Telegram
Video from S K
نمایش همه...
21.57 MB