fa
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

رفتن به کانال در Telegram

By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

کانال "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 11 893 مشترک است و جایگاه 16 953 را در دسته آموزش و رتبه 35 113 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 11 893 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 19 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 1 194 و در ۲۴ ساعت گذشته برابر 1 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 50.60% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 27.10% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 6 018 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 3 223 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 20 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

11 893
مشترکین
+124 ساعت
-67 روز
+1 19430 روز
آرشیو پست ها
🦴 🩻 🦠 मानवी शरीर (Human Body ) Science DNA Slides By @Thempscdecoded To access all DNA Slides Join 👇👇 Download Thempscdecoded App Click Here

💡 💡 Light (प्रकाश) The MPSC DNA Slides By @Thempscdecoded Subscribe @Thempscdecoded

288 आमदार Vs 1 ईमानदार 🔥 #TukaramMunde

👆👆72HR ची ऑफर उद्या संपेल. तसेच Science DNA Slides वरची ऑफर सुद्धा उद्या रात्री संपेल.

Swayam PYQ Facts Monthly Subscription Plan मधील सर्वांना आता Science च्या DNA Slides झेरॉक्स करता येतील. Download Option Activated ✅ एका page वर 4 slides ह्या प्रमाणे झेरॉक्स करा

History Recalling Activated 7Pm पर्यंत access आहे. बघून घ्या आपल्या App वर “PYQ Facts Active Recalling LiVE Access ” च्या cou
History Recalling Activated 7Pm पर्यंत access आहे. बघून घ्या आपल्या App वर PYQ Facts Active Recalling LiVE Access च्या course वर . ... Download Thempscdecoded App Click Here

जे सध्या 72Hr ऑफर मध्ये Swayam च Subscription घेत आहेत त्यांनी 👇👇
1) रोज 3 ते 3.5 तास PYQ Facts चे लेक्चर करून Pdf लिहून संपवा. 2) Science DNA Slides रोज एक तास वाचाव्यात. 3) बाकीच्या वेळेत तुमचा तुमचा अभ्यास करा. पण रोज एक तरी Comprehensive Test वेळ लावून सोडवावी.
तुम्ही तुमच्या Schedule नुसार कसाही अभ्यास करा. But रोज 9-10 तास Productive study झालाच पाहिजे. 4 जानेवारी ही “Trap Date” आहे, गाफील राहू नका. Exam postpone झाल्याचा Relaxed feel घेवू नका . ह्या Trap मध्ये अडकू नका. Exam जवळच आहे , अजिबात लांब नाहीये. 4 जानेवारी तोंडासमोर आहे भावा, Situation ची gravity समजा. असे भरकन निघून जातील दिवस, कळणार पण नाही . बर वाटत नाही, आजारी आहे => तरी पण जेवढ जमेल तेवढा study करायचा, मानसिक स्थिती, आर्थिक स्थिती, भावनिक स्थिती, शारीरिक स्थिती etc etc कसलीही स्थिती कशीही असू द्या => उलट जास्त study करायचा, 1 तास अभ्यास जास्त करायचा मुद्दामून. काही होत नाही जास्त अभ्यास केल्याने. जास्त अभ्यास केल्याने मरणार नाहीत आपण. डोक फुटूस्तोवर अभ्यास करायचा. अभ्यासोनी प्रकटावे। नाही तरी झाकोनी असावे। प्रकटोनी नसावे| हे बरे नोहे|| तुम्ही रोज रोज जो काही 6 तास, 8 तास, 10 तास अभ्यास(Without distraction) कराल, त्यामुळेच तुमचा निकाल येणार आहे , post भेटणार आहे. Accumulated efforts आहेत ते. एक रात्रीत game बदलत नाही. एक एक रात्र game बदलत असते. ओलें मूळ भेदी खडकाचें अंग। अभ्यासासी सांग कार्यसिद्धी॥ होणार, होणार, 100% होणार . फक्त Schedule सोडू नका. अभ्यासाच Daily Schedule च result देणार आहे.

आपल्या Science च्या DNA Slides ज्यांनी वाचायला सुरू केल्या आहेत त्यांनी plz मला खालील Id वर feedback द्या. Slides कशा वाटल्या ते कळवा. 👇👇 @SudarshanJaybhay

आपल्या Swayam PYQ Facts Course मधील 2024-25 मधील Students चे Genuine Feedbacks 🔥 🔥 Join @Thempscdecoded
+2
आपल्या Swayam PYQ Facts Course मधील 2024-25 मधील Students चे Genuine Feedbacks 🔥 🔥 Join @Thempscdecoded

Plant Disease DNA Slides Online Access By @Thempscdecoded Sample Copy To access all DNA Slides Join Swayam PYQ Facts Monthly subscription👇👇 Download Thempscdecoded App Click Here

Plant Classification DNA Slides Online Access By @Thempscdecoded Sample Copy Join Swayam PYQ Facts Monthly subscription👇👇 Download Thempscdecoded App Click Here

I congratulate to those जे आपल Swayam PYQ Facts च Monthly Subscription घेत आहेत. Quality लोकांनाच Quality Content ची value कळते. Pdf आणि demo lecture बघून तुम्ही at least Quality Content ओळखून आपले कोर्स घेत आहात . 50% काम झालं आहे. आता उरलेल 50% जास्त महत्वाच आहे ते म्हणजे लेक्चर्स बघून pdf fill करणे. त्यासाठी काही सूचना देत आहे👇 1️⃣. पीडीएफ fill करण्यासाठी 0.5 चा पेन 🖊️ वापरा (ब्लॅक सोडून कुठलाही रंग वापरा, जेणेकरून मुद्दे highlight होतील) 2️⃣. लेक्चर्स शक्यतो 1.25 किंवा 1.5 speed वर बघा.but त्यापेक्षा जास्त speed नको. 3️⃣. रोज तीन तासांच्या वर लेक्चर्स बघू नका. 4️⃣. Hd player mode वरच बघा. 5️⃣. Facts लिहिताना कधी जागा पुरली नाही, तर आजुबाजूच्या मोकळ्या space मध्ये लिहा. 6️⃣ सर्वात main म्हणजे कुठलाही विषय complete झाला की त्याला at least 6-7 revision लगेचच देऊन ठेवा. आणि exam जवळ आली की same pdf ला दोन revision द्यायच्या.
माझी guarantee आहे की वरील प्रोसेस follow केली तर तुमचा एकही Pyq Related प्रश्न चुकणार नाही.

App वर एकदा लॉगिन केल्यावर logout करू नका. एका user ला एकाच device वर access आहे. एका पेक्षा जास्त device वर login कराल तर device लॉक होईल तुमच.

Don't miss this offer 👆👆

घेऊन टाका ऑफर 🔥
+1
घेऊन टाका ऑफर 🔥

Science DNA Slides चा access फक्त आपल्या Monthly Subscribers ना आहे, बाकी कुणालाच नाही. हे आपण आधीच clear केल आहे. ज्यांनी आपल्या PYQ Facts च्या content वर विश्वास दाखवला आणि अजूनही दाखवत आहेत, त्यांच्यासाठी ही माझ्याकडून खास भेट आहे.