fa
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

رفتن به کانال در Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

کانال "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 12 124 مشترک است و جایگاه 16 663 را در دسته آموزش و رتبه 34 137 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 12 124 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 29 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 859 و در ۲۴ ساعت گذشته برابر 105 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 62.10% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 32.05% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 7 529 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 3 886 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 30 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

12 124
مشترکین
+10524 ساعت
+2367 روز
+85930 روز
آرشیو پست ها
Last Reminder Admission Process Complete करून घ्या . उद्या पासून आपली बॅच सुरू होतेय

Admision Process Complete करून घ्या . उद्या पासून आपली बॅच सुरू होतेय

उद्यापासून सुरु

लोकायुक्त 1 प्रश्न = 2 Marks Fix✌️

"दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा" तुम्ही अभ्यास करत नाहीत किंवा जेमतेम करत आहात, ह्याचा अर्थ असा नाही की सगळेच :Relax' झाले आहेत. करणारे करत आहेत, जोरदार करत आहेत. So, शेवटची Objective असल्याने थोडा पण आळस करू नका. तुम्ही ठरवाल तेच होणार आहे. जे पेराल तेच उगवेल. जसा mindset ठेवाल, तशाच गोष्टी घडत जातील. स्वतःवर 0.001% जरी Doubt घेतलात तर त्याचे repercussions अजून multiply होवून येतील.. स्वतः ला सतत "Reality Check' देत Positive Approach ठेवायचाच आहे, काहीही होवो. तुम्ही पास होणारच आहत, आणि खूप चांगल्या मार्क्सने पास होणार आहात. So, Stay Positive, Stay Safe 🪔 Happy Diwali 🪔 @SudarshanJaybhay Subscribe @TheMpscDecoded

4am Pyq Crux च्या Initiative साठी ज्यांना Admission घ्यायच आहे, त्यांनी मला त्यांचा Email id पाठवायचा आहे. ज्या Email id ने तुम्ही आपलं Application लॉगिन केल आहे तोच email I'd पाठवावा. Application Link Download HERE

Don't compare your day 1 with someone else's day 100

Don't compare your day 1 with someone else's day 100

پیام صوتی00:53

आपल्या Batch ला सर्व devices वर access असणार आहे. फक्त iOS वाल्यांनी Webpage वर login करा, बाकी Android users नी App मध्येच login करा.

"Swayam 4am Live Pyq Crux" 3 नोव्हेंबर पासून आपण आपल्या सर्व विषयांचा "Pyq Crux" हा Live Initiative सुरू करतोय 1 डिसेंबर ला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी useful असणाऱ्या आणि मागच्या 13 वर्षात Mpsc ने विचारलेल्या सर्व विषयांचा 'Pyq Crux' घेवु. ह्या Pdf मधले सर्व Details आधी वाचावेत आणि मगच मला msg करावयाची तसदी घ्यावी 🙏 Admission Process is ON Fees 1820/- Contact @SudarshanJaybhay Call/Whatspp 8652778011 Subscribe - @TheMpscDecoded

"Swayam 4am Live Pyq Crux" 3 नोव्हेंबर पासून आपण आपल्या सर्व विषयांचा "Pyq Crux" हा Live Initiative सुरू करतोय 1 डिसेंबर ला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी useful असणाऱ्या आणि मागच्या 13 वर्षात Mpsc ने विचारलेल्या सर्व विषयांचा 'Pyq Crux' घेवु. ह्या Pdf मधले सर्व Details आधी वाचा, मगच मला msg करावा Admission Process is ON Contact @SudarshanJaybhay Call/Whatspp 8652778011 Subscribe - @TheMpscDecoded

4am Pyq Crux च्या Initiative साठी जे प्रवेश घेत आहेत त्यांनी मला त्यांचा Email id पाठवायचा आहे. ज्या Email id ने तुम्ही आपलं Application लॉगिन केल आहे तोच email I'd पाठवावा. Application Link Download HERE

राज्यघटना Topicwise MCQ With Explanation राज्यसेवा आणि Combined दोन्हींसाठी IMP Password @Thempscdecoded

Pyq Crux च्या Initiative साठी जे प्रवेश घेत आहेत त्यांनी मला त्यांचा Email id पाठवायचा आहे. ज्या Email id ने तुम्ही आपलं Application लॉगिन केल आहे तोच email I'd पाठवावा.

Highlightet मुद्दे नक्की वाचा. ह्या वर्षीच्या लोकसभा आणि आपल्या विधानसभा निवडणुकांमुळे ‘आचारसंहिता(Model Code Of Conduct)’ ही संकल्पना खूप चर्चेत राहिली आहे. राज्यघटना आणि Current ह्या दोन्ही पैकी कुठल्याही section मध्ये प्रश्न येवू शकतो. Subscribe @Thempscdecoded

हरियाणा पोलिसांच्या महिला कॉन्स्टेबलने राजस्थान रोडवेजवर 50 रुपये भाडे दिले नाही. रोडवेजच्या व्यक्तीने व्हिडिओ बनवून व्हायरल केला. दुसऱ्या दिवशी, हरियाणा पोलिस आणि दिल्ली पोलिसांनी राजस्थान रोडवेजच्या 70+ बसेसना Uniform, Speed इत्यादींबाबत चालान जारी केले. त्यानंतर संध्याकाळपर्यंत, राजस्थान पोलिसांनी हरियाणा रोडवेजच्या 50+ बसेसना चालान दिले. 50 रुपयांपासून सुरू झालेला हा वाद अजूनही सुरूच आहे . https://theprint.in/india/how-row-over-rs-50-ticket-sparked-battle-of-challans-halted-bus-services-between-haryana-rajasthan/2333809/

Highlightet मुद्दे नक्की वाचा. ह्या वर्षीच्या लोकसभा आणि आपल्या विधानसभा निवडणुकांमुळे ‘आचारसंहिता(Model Code Of Conduct)’ ही संकल्पना खूप चर्चेत राहिली आहे. राज्यघटना आणि Current ह्या दोन्ही पैकी कुठल्याही section मध्ये प्रश्न येवू शकतो. Subscribe @Thempscdecoded