fa
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

رفتن به کانال در Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

کانال "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 11 881 مشترک است و جایگاه 16 909 را در دسته آموزش و رتبه 34 777 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 11 881 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 24 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 1 003 و در ۲۴ ساعت گذشته برابر -3 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 56.43% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 14.85% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 6 705 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 765 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 25 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

11 881
مشترکین
-324 ساعت
-77 روز
+1 00330 روز
آرشیو پست ها
आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक 2 सामान्य अध्ययन (GS)

आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक 1 मराठी व इंग्रजी

आपल्या राज्यसेवा PYQ Analysis कोर्सचे Reviews..
+8
आपल्या राज्यसेवा PYQ Analysis कोर्सचे Reviews..

राज्यसेवा पूर्व परीक्षा PYQ Analysis (2013-2024) Video Lectures and PDF App Link https://play.google.com/store/apps/details?i
राज्यसेवा पूर्व परीक्षा PYQ Analysis (2013-2024) Video Lectures and PDF App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Combined Mains उद्यासाठी सर्वांना All The Best आणि Best Of Luck सुद्धा. https://t.me/Thempscdecoded

शाळांमधून विविध भाषांना दुय्यम वागणूक दिली गेल्यास विद्यार्थ्यांपर्यंत विविध भाषांतील साहित्य, इतिहास, परंपरा आणि विचार पोहचणार नाहीत. परिणामी संपूर्ण पिढी सांस्कृतिक समृद्धीपासून दूर जाईल . शैक्षणिक पातळीवर जेव्हा एखादी भाषा बळकट होते, तेव्हा ती इतर भाषांवर वर्चस्व प्रस्थापित करते, आणि याच गोष्टीचा अनुभव आज हिंदीच्या संदर्भात महाराष्ट्रासह अनेक राज्यांत घेतला जात आहे. मुलांना शाळेत शिकवताना जर त्यांच्या भाषेच्या जागी कुठलीतरी परकी, किंवा त्यांचं नातं नसलेली भाषा लादली गेली, तर ते शिकतात खरी, पण जगणं विसरतात. त्यांना कळतं शिक्षणाचे मोल, पण त्यातून मिळणाऱ्या जगण्याच्या गोष्टी हरवतात. भाषा ही नुसती विषय नसते, ती आपल्या आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींचा, आपल्या गावातील सण-उत्सवांचा, आणि आपल्या मनातील आठवणींचा एक धागा असते. तोच धागा जर शिक्षणाच्या प्रक्रियेतून तोडला गेला, तर संपूर्ण पिढी आपल्या ओळखीपासून तोडली जाईल . हेच आज आपण मराठीसह अनेक भाषांच्या बाबतीत पाहतोय – भाषेच्या नावाखाली संस्कृतीचा गळा घोटला जातोय, आणि आपल्याला ते जाणवण्याचंही भान उरलेलं नाही. - डॉ. विवेक कोरडे

Combined Mains उद्यासाठी सर्वांना All The Best आणि Best Of Luck सुद्धा.

MPSC - महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पुर्व परीक्षा-2025 🌹Offline /Online Test Series🌹 👉 Offline साठी Fee- 1999/- रुपये अ
MPSC - महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पुर्व परीक्षा-2025 🌹Offline /Online Test Series🌹 👉 Offline साठी Fee- 1999/- रुपये असेल. 👉Online साठी Fee- 1499/- रुपये असेल. Test चे वैशिष्ट्ये : 👉 Test ह्या दोन्ही इंग्लिश व मराठी माध्यमामध्ये उपलब्ध आहेत. 👉 प्रत्येक प्रश्ननाच्या (स्पष्टीकरणासहित) चे pdf स्वरूपात explaination दिले जाईल. 👉 आम्ही आपल्यासाठी *Revision + Value Addition + Prediction* च्या माध्यमातून test series असेल. 👉 Online Test साठी App download करा.- https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.ias.academy 👉App मध्ये Test Discussion चा video आणि test pdf असेल. 👇👇👇👇 Offline  admission  साठी ऑफिसला भेट द्या किंवा 8447481531/ 84461 42751 वर  कॉल करा. 👉Online टेस्ट series घेण्यासाठी काही अडचण येत असेल तर Message करा.👇 @Tirupatisir Join: https://t.me/TargetMpscPre130Plus 👉Office Address: स्वप्नगंधा अपार्टमेंट , पहिला मजला, गोपाळ गायन समाज रोड , सदाशिव पेठ,पुणे. Location: https://maps.app.goo.gl/mvjSxYv3GJN4X2NG9

सध्या वरील पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता Join @Thempscdecoded
सध्या वरील पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता Join @Thempscdecoded

राज्यसेवा पूर्व परीक्षा PYQ Analysis (2013-2024) Video Lectures and PDF App Link https://play.google.com/store/apps/details?i
राज्यसेवा पूर्व परीक्षा PYQ Analysis (2013-2024) Video Lectures and PDF App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Reminder Last 3 Hours 👆 सर्व कोर्सेस वर आज 10% ऑफ

Reminder 👆 सर्व कोर्सेस वर आज 10% ऑफ

राज्यसेवा पूर्व परीक्षा PYQ Analysis (2013-2024) 1️⃣0️⃣🔤 🔠🔠🔠 Use Coupon Code => SAMAJIK App Link https://play.google.com/
राज्यसेवा पूर्व परीक्षा PYQ Analysis (2013-2024) 1️⃣0️⃣🔤 🔠🔠🔠 Use Coupon Code => SAMAJIK App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

राज्यसेवा पूर्व परीक्षा PYQ Analysis (2013-2024) Use Coupon Code => SAMAJIK App Link https://play.google.com/store/apps/detai
राज्यसेवा पूर्व परीक्षा PYQ Analysis (2013-2024) Use Coupon Code => SAMAJIK App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

आज राजर्षी शाहू महाराज जयंती म्हणजेच “सामाजिक न्याय दिवस” आहे . त्यानिमित्त आपल्या App वर सर्व कोर्सेस वर 10% ऑफ आहे. Use Cou
आज राजर्षी शाहू महाराज जयंती म्हणजेच “सामाजिक न्याय दिवस” आहे . त्यानिमित्त आपल्या App वर सर्व कोर्सेस वर 10% ऑफ आहे. Use Coupon Code => SAMAJIK App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

केंद्र सरकारने २५ जून हा संविधान हत्या दिन म्हणून घोषित केला आहे. सरकारने राजपत्रात अधिसूचनाही जारी केली. 25 जून 1975 रोजी दे
केंद्र सरकारने २५ जून हा संविधान हत्या दिन म्हणून घोषित केला आहे. सरकारने राजपत्रात अधिसूचनाही जारी केली. 25 जून 1975 रोजी देशात 21 महिन्यांसाठी आणीबाणी लागू करण्यात आली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशानुसार राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी आणीबाणीच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. यानंतर इंदिराजींनी रेडिओद्वारे आणीबाणी जाहीर केली. आणीबाणीची मुळे 1971 च्या लोकसभा निवडणुकीत होती, जेव्हा इंदिराजींनी संयुक्त समाजवादी पक्षाच्या राजनारायण यांचा रायबरेलीच्या जागेवर एक लाखाहून अधिक मतांनी पराभव केला होता. पण राजनारायण यांनी निवडणुकीत हेराफेरीचा आरोप करत अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. 12 जून 1975 रोजी उच्च न्यायालयाने इंदिराजींची निवडणूक रद्द केली आणि त्यांना 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घातली. 23 जून 1975 रोजी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला पूर्णपणे स्थगिती दिली नाही आणि इंदिराजींना पंतप्रधानपदी राहू दिले. त्यानंतर इंदिराजींनी देशात आणीबाणी जाहीर केली.

Swayam PYQ Crux [ सर्व परीक्षांच्या Core विषयांसाठी एकच कोर्स ] Core Polity [180+ प्रश्नपत्रिकेच्या PYQ Facts] + Core Economi
Swayam PYQ Crux [ सर्व परीक्षांच्या Core विषयांसाठी एकच कोर्स ] Core Polity [180+ प्रश्नपत्रिकेच्या PYQ Facts] + Core Economics [180+ प्रश्नपत्रिकेच्या PYQ Facts] + Core History [180+ प्रश्नपत्रिकेच्या PYQ Facts] + Core Geography [180+ प्रश्नपत्रिकांच्या PYQ Facts] + SCIENCE Complete Course[42HR] + Marathi English Fasttract Revision through PYQ + राज्यसेवा PYQ Analysis Series (2013-2024) Course Validity => 6 Months Views Limit => Unlimited Contact 8652778011 App Link TheMpscdecoded Download