fa
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

رفتن به کانال در Telegram

By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

کانال "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 11 890 مشترک است و جایگاه 16 945 را در دسته آموزش و رتبه 34 916 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 11 890 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 21 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 1 061 و در ۲۴ ساعت گذشته برابر -2 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 47.08% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 22.00% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 5 598 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 2 616 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 22 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

11 890
مشترکین
-224 ساعت
-257 روز
+1 06130 روز
آرشیو پست ها
Offers Activated…. App वर जावून direct payment करून कुठलाही कोर्स Offer मध्ये घेवू शकता. कुपन कोड ची आवश्यकता नाही . आजपासून
Offers Activated…. App वर जावून direct payment करून कुठलाही कोर्स Offer मध्ये घेवू शकता. कुपन कोड ची आवश्यकता नाही . आजपासून 2 ऑक्टोबर पर्यंत सर्व कोर्सेस वरील prices मध्ये उपलब्ध राहतील .

आपल्या App वर उद्यापासून दसऱ्यापर्यंत रोज एका कोर्स वर ऑफर देण्यात येणार आहे. सर्व Details लवकरच upload होतील. Join @TheMpscDecoded App link

9 november

जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक २८ सप्टेंबर २०२५ ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.

जास्त दिवस पुढे जाणार नाहीये, अभ्यासाचा flow तोडू नका.

💯

Postponed 100%👍👍 Confirmed पुढची तारीख : ऑक्टोबर महिन्यात

☑️☑️ तयारी जोरात सुरू आहे
+1
☑️☑️ तयारी जोरात सुरू आहे

शेवटच्या क्षणापर्यंत ताणुन ठेवायची , जुनीच सवय. पण, शेवटी विद्यार्थी हितापुढे झुकावच लागतं.

सर्व भावी अधिकाऱ्यांना नमस्कार, आपल्या सर्वांना सध्या मराठवाड्यात पावसाने कसा हाहा:कार केला आहे, हे माहितच असेल. मराठवाडा हा आपल्या महाराष्ट्राचाच एक भाग आहे हे ही आपण शिकलेला असाल. आत्ता याच मराठवाड्यातील बांधवांना आपल्या मदतीची नितांत गरज आहे. अन्नधान्य व इतर जिवनावश्यक वस्तू तर त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेतच पण मनोबलाचीही तेथे नितांत आवश्यकता आहे. ते आपण निश्चितच पोहोचवू शकतो. हे मनोबल तेथील MPSC परीक्षार्थींना हवे आहे.. त्यांच्या आईला, त्यांच्या वडिलांना हवे आहे. आपण या सर्वांसाठी आपली २८ सप्टेंबरची परीक्षा थोडी पुढे ढकलून खारीचा वाटा उचलला तर कोणाचे खुप मोठे नुकसान निश्चितच होणार नाही. अधिकारी होण्याचे स्वप्न बघायचे आणि त्या स्वप्नाची परीक्षा देण्याची संधी इतरांना मिळू न देण्याचा विचार करायचा.. यात किती विरोधाभास आहे याचा एकदा विचार करा. एवढेच सांगतो जे लोक परीक्षा पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना मदत करू शकत नसाल तर किमान शांत बसा आणि ज्यांना मदत करायची ईच्छा आहे त्यांनी सपोर्ट करा. लोकप्रतिनिधींना फोन, मेसेज आणि ट्विटद्वारे विनंती करा. एकदा स्वतःला पूरग्रस्तांच्या जागी ठेवून बघा आणि मग ठरवा, बाकी आपला निर्णय 🙏🙏🙏

b5edf774-1e10-4b56-938f-14132f9994c3.pdf1.27 MB

9ff47504-a54f-4724-ba9b-d1969958a329.pdf7.96 KB

जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

Postponed 👍👍 Waiting for official notification

आज कुणी मुलाखती दिल्या असतील तर plz contact me @SudarshanJaybhay

✅✅यापूर्वीच्या मुलाखतींच्या Transcripts 👇👇👇👇 🔻🔺https://t.me/Mpscnterview