fa
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

رفتن به کانال در Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

کانال "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 12 008 مشترک است و جایگاه 16 677 را در دسته آموزش و رتبه 34 224 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 12 008 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 26 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 1 127 و در ۲۴ ساعت گذشته برابر 4 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 53.88% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 24.71% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 6 475 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 2 970 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 27 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

12 008
مشترکین
+424 ساعت
+1257 روز
+1 12730 روز
آرشیو پست ها
राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी 50+ Essay Collection 👉https://t.me/Thempscdecoded/2

निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी. "शिवजयंती" निमित्त आपल्या App वर आजच्या दिवस प्रत्
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी. "शिवजयंती" निमित्त आपल्या App वर आजच्या दिवस प्रत्येक कोर्स वर Discount आहे. कुठलाही कोर्स घेण्यापूर्वी Demo Lecture नक्की बघा App Link 👇 Download ThempscdecodedApp Click Here Watch Free Demo Lecture

🚩"शिवजयंती" निमित्त आपल्या App वरील "42HR Science" च्या Course वर खास ऑफर. Course Name => “42HR Science Lucent+State Board + Ncert” Mpsc च्या सर्व पूर्व आणि मुख्य परीक्षांसाठी Useful Course 👉Offer Validity => 17 मार्च रात्री 12 पर्यंत. 👉Course Validity => 12 महिने 👉Views => Unlimited App Link Download ThempscdecodedApp Click Here Watch Free Demo Lecture

👉भारतीय लोकसेवेतील सुधारणा ({यशदा यशमंथन})
गोरवाला आयोग पॉल ॲपलबी आयोग के संथनाम आयोग 1st ARC, 2nd ARC
👉 GS2 Subscribe @Thempscdecoded

राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी 50+ Essay Collection 👉https://t.me/Thempscdecoded/2

💡Governance in India 👉 Complete Book 👉 GS 2 Subscribe @Thempscdecoded

👉Lbsnaa बद्दल 👉GS 2 Subscribe @Thempscdecoded

आई वडिलांचा(पालक) आणि ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 महत्वाच्या तरतुदी Subscribe @Thempscdecoded

👉मुबई राज्य/महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष {(1937 ते आजपर्यंत)} 👉GS2 साठी

Repost from N/a
👉मुबई राज्य/महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष {(1937 ते आजपर्यंत)} 👉GS2 साठी

जमीन महसूल अधिनियम 1966 👉महत्वाच्या Facts 💡[{राज्यसेवा मुख्य GS2}] Password @Thempscdecoded

Last Two Hours

Science & Technology [Remote + Biotech+Disaster] By @SudarshanJaybhay Combined Mains आणि GS 4 साठी Imp Use Password : @Thempscdecoded Password इथूनच Copy करून paste करा. Join @Thempscdecoded

वरील 7 कोर्सेस वरील होळीची ऑफर आज रात्री 12 पर्यंत असेल

वरील 7 कोर्सेस वरील होळीची ऑफर आज रात्री 12 पर्यंत असेल

होळी निमित्त आपल्या TheMpscdecoded App वरील 11 कोर्सेस पैकी खालील 7 कोर्सेस वर Discount असेल.
1} GS4 Eco Pyq Analysis => ₹949 => ₹499. 2} GS2 Pyq Analysis => ₹1299 => ₹689. 3} Marathi English Pyq Analysis => ₹999 => ₹459 4} Core Geography [180+ प्रश्नपत्रिकेंच्या Pyq Facts] => ₹499 => ₹279. 5} Core Economics [180+ प्रश्नपत्रिकेंच्या Pyq Facts] => ₹499 => ₹279. 6} Core History [180+ प्रश्नपत्रिकेंच्या Pyq Facts] => ₹499 => ₹279. 7} Core Polity [180+ प्रश्नपत्रिकेंच्या Pyq Facts] => ₹499 => ₹279.
कूपन कोड वगैरे काही नाहीये, Direct App वर जावून कोर्स purchase करावेत. कोणताही कोर्स घेण्यापूर्वी आधी Demo Lectures नक्की बघा Watch Free Demo Lecture App  Link👇👇 TheMpscDecoded App Download Here

राज्यसेवा मुख्य ला आता खूप कमी दिवस उरले आहेत. "Real Competition begins Now" पुढच्या दिवसात काय करायचं, कस करायच, आधी जेमतेम अभ्यास झालाय etc etc असे काहीही doubts असतील, confusion असेल आणि त्यासंबंधी मला msg करणार असाल तर त्याआधी खालील गोष्ट करायची मगच मला msg करावा.👇 * राज्यसेवा पूर्व परीक्षा झाल्याच्या तारखेपासून ते आजपर्यंत तुम्ही मुख्य परीक्षेचा काय काय अभ्यास केला, हे एकदम specific तुमच तुम्हाला crystal clear करून घ्या. आणि मगच मला msg करा, जेणेकरून मला proper सांगता येईल, की उरलेले दिवस काय strategy असावी. प्रत्येकासाठी वेगेवगळा approach असू शकतो, कारण आता ह्या पॉइंट ला प्रत्येकाच level of preparation वेगळ वेगळ आहे. इथून पुढचे दिवस काळजीपूर्वक वापरा. तुमचा एक एक मिनट महत्वाचा आहे. ही वेळ परत येणार नाही. म्हणायला आपण म्हणतो “ही परीक्षा तीन टप्प्यात असते”. पण realistically बघायला गेल तर ही एकच टप्प्याची परीक्षा आहे => “मुख्य परीक्षेचा” टप्पा. झोकून देऊन अभ्यास व्हायला हवा, 100% द्यावेत, Ruthless अभ्यास असावा.फक्त तुम्ही आणि तुमचा मुख्य चा अभ्यास” => सध्या फक्त एवढच exist करत तुमच्यासाठी. बाकी सगळी माया आहे, illusion आहे, धोका आहे. Tel I'd @SudarshanJaybhay Whatspp 8652778011

तुमच्या मनातील सर्व चिंता, दुःख, निराशा, तणाव ई ई ह्या होळीत जळून भस्म होवो. द्वेष, मत्सर, इर्ष्या, राग, लोभ, वासना ई ई ह्या
तुमच्या मनातील सर्व चिंता, दुःख, निराशा, तणाव ई ई ह्या होळीत जळून भस्म होवो. द्वेष, मत्सर, इर्ष्या, राग, लोभ, वासना ई ई ह्या होळीत जळून खाक होवो. स्वतःविषयी वाटणारा कमीपणा, स्वतःविषयी वाटणारी guilt आणि आयुष्यात जे काही तुम्हाला मागे खेचत आहे ती प्रत्येक गोष्ट ह्या होळीत समर्पित करून आता पुढच्या प्रवासाला एकदम निरागस आणि कोऱ्या मनाने सामोरे जायच. @SudarshanJaybhay