fa
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

رفتن به کانال در Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

کانال "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 12 017 مشترک است و جایگاه 16 677 را در دسته آموزش و رتبه 34 224 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 12 017 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 26 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 1 127 و در ۲۴ ساعت گذشته برابر 4 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 53.88% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 24.71% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 6 475 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 2 970 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 27 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

12 017
مشترکین
+424 ساعت
+1257 روز
+1 12730 روز
آرشیو پست ها
Payment करताना कुठल्याही कूपन कोड ची गरज नाहीये. सध्या सर्व कोर्सेस वर discount देऊनच fees ठेवली आहे.

आपल्या App वर आजपासून रामनवमी पर्यंत सर्व कोर्सेस वर डिस्काउंट active असेल. तसेच ज्यांना राज्यसेवा मुख्य च्या 575 मार्कांच्या तयारीसाठी एकच combo course सुद्धा बनवून दिला आहे. Combined B/C मुख्य वाल्यांसाठी Core Gs चा Combo course दिला आहे. मराठी इंग्रजी objective चे पण कोर्सेस आहेत आणि Science चा पण . App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

"When the going gets tough, the tough get going"
Meaning 👇 The saying highlights the importance of resilience and perseverance in the face of adversity. It suggests that those who are strong and determined, or "tough," will not give up when things become difficult, but instead, they will redouble their efforts and keep moving forward. 

आपल्या App वरून जे राज्यसेवा मुख्य चा Combo Course जे घेत आहेत त्यांनी प्रत्येकाने मला @SudarshanJaybhay वर message करायचा आहे. Telegram Pvt groups वर पण access मिळेल

वरील लिस्ट मधील कोणीही कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर लगेच Telegram ID :- @Harshu1, @ABHI77198 यावर किंवा 7719866801, 8010594367 वर whatsapp करा/संपर्क करा.

GS 2 Current Fix Question
GS 2 Current Fix Question

"ह्या वर्षी राज्यसेवा मुख्य देणाऱ्यांनी " 1] Revision Revision Revision 2] Study through at least last 5 year PYQ (2019-2023)
"ह्या वर्षी राज्यसेवा मुख्य देणाऱ्यांनी "
1] Revision Revision Revision 2] Study through at least last 5 year PYQ (2019-2023) 3] 2 तास वेळ लावून पेपर सोडवणे आणि break घेवून परत 2 तास वेळ लावून पेपर सोडवणे. 4] 4-5 मराठी आणि 4-5 इंग्रजी चे paper सोडवून 2-3 चांगल्या experienced aspirants कडून चेक करून घेणे. 5] ज्या फॅक्ट्स अवघड वाटतात त्यांच्या स्वतःच्या micronotes बनवून ठेवणे. 6] Productive discussion(चांगला ग्रुप असल्यास) नक्की करावे. पण time waste होत असल्यास अजिबात करू नये. 7] स्वतःला सांगणे => होणार आहे, आपल होणारच आहे. 8] पुढच्या 15 दिवसात जेवढ stretch करता येईल तेवढ stretch करा, कारण शेवटचे 15 दिवस खूप pressure येण्याचे chances असतात. त्यामुळे आत्ताच 15 दिवसात दिवस रात्र एक करून safe zone मध्ये या.
**धावपळ करू नये, घाईगडबड करू नये. जे कराल ते मनापासून करा, समजून घ्या. सतत revise करून facts वर command येईलच. सर्वात main म्हणजे 2 तासांत 150 प्रश्न सोडवण्याची चांगली practice करा. आपण कितीही नाही म्हणल तरी pressure येतच, 2 तास खूप महत्वाचे आहेत. आणि विशेषतः दुपारचे दोन तास. ह्या वर्षी उन्हाळ्यात mains आहे, "कस" लागणार आहे तुमचा. त्याची पण तयारी ठेवा. वातावरण ध्यानात ठेवून छोट्या छोट्या गोष्टी plan करा. "God is in Micro-details" पुढच्या 30 दिवसांच Micro Level ला Planning असायला हव.
All the best for Last Month Study
@SudarshanJaybhay Subscribe @Thempscdecoded

Course Bundle Name 👉 “राज्यसेवा मुख्य 2024[GS 1+2+4+M/E]” “575 मार्कांची तयारी एकाच Course Bundle मध्ये” राज्यसेवा मुख्य 202
Course Bundle Name 👉 राज्यसेवा मुख्य 2024[GS 1+2+4+M/E]“575 मार्कांची तयारी एकाच Course Bundle मध्ये राज्यसेवा मुख्य 2024 साठी useful असणारे सर्व कोर्सेस एकाच Bundle मध्ये available करून देत आहे.
GS 1 साठी 👉 Core History आणि Core Geography  => 120 Marks GS 2 साठी 👉 Core Polity आणि GS2 PYQ Analysis => 150 Marks GS 4 साठी 👉 Core Economy आणि GS4 PYQ Analysis => 105 Marks मराठी इंग्रजी साठी 👉 15 PYQ Papers Analysis => 100 Marks मराठी इंग्रजी 8 निबंध With Feedback(28 March पासून) => 100 Marks
शेवटच्या महिन्यात तुम्हाला 575 मार्कांच्या तयारीसाठी वरील सर्व कोर्सेस useful ठरतील.. Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Course Bundle Name 👉 “राज्यसेवा मुख्य 2024[GS 1+2+4+M/E]” “575 मार्कांची तयारी एकाच Course Bundle मध्ये” राज्यसेवा मुख्य 202
Course Bundle Name 👉 राज्यसेवा मुख्य 2024[GS 1+2+4+M/E]“575 मार्कांची तयारी एकाच Course Bundle मध्ये राज्यसेवा मुख्य 2024 साठी useful असणारे सर्व कोर्सेस एकाच Bundle मध्ये available करून देत आहे.
GS 1 साठी 👉 Core History आणि Core Geography  => 120 Marks GS 2 साठी 👉 Core Polity आणि GS2 PYQ Analysis => 150 Marks GS 4 साठी 👉 Core Economy आणि GS4 PYQ Analysis => 105 Marks मराठी इंग्रजी साठी 👉 15 PYQ Papers Analysis => 100 Marks मराठी इंग्रजी 8 निबंध With Feedback(28 March पासून) => 100 Marks
शेवटच्या महिन्यात तुम्हाला 575 मार्कांच्या तयारीसाठी वरील सर्व कोर्सेस useful ठरतील.. Link TheMpscDecoded App Download Here Contact : 8652778011 Telegram Id : @SudarshanJaybhay

Course Bundle Name 👉 “राज्यसेवा मुख्य 2024[GS 1+2+4+M/E]” “575 मार्कांची तयारी एकाच Course Bundle मध्ये” राज्यसेवा मुख्य 202
Course Bundle Name 👉 राज्यसेवा मुख्य 2024[GS 1+2+4+M/E]“575 मार्कांची तयारी एकाच Course Bundle मध्ये राज्यसेवा मुख्य 2024 साठी useful असणारे सर्व कोर्सेस एकाच Bundle मध्ये available करून देत आहे. GS 1 साठी 👉 Core History आणि Core Geography  => 120 Marks GS 2 साठी 👉 Core Polity आणि GS2 PYQ Analysis => 150 Marks GS 4 साठी 👉 Core Economy आणि GS4 PYQ Analysis => 105 Marks मराठी इंग्रजी साठी 👉 15 PYQ Papers Analysis => 100 Marks मराठी इंग्रजी 8 निबंध With Feedback(28 March पासून) => 100 Marks शेवटच्या महिन्यात तुम्हाला 575 मार्कांच्या साठी वरील सर्व कोर्सेस useful ठरतील.. Link TheMpscDecoded App Download Here

👆Seats reserved in Loksabha 👉GS 2 Fix Question

+1
Seats reserved in Loksabha GS 2 मध्ये एक प्रश्न तर असतोच

Seats reserved in Loksabha GS 2 मध्ये एक प्रश्न तर असतोच

English Essay साठी 👇 https://t.me/Thempscdecoded/2914

“Combined B” Marathi English Study through PYQ {2023-2019} Combined B मुख्य ला असणाऱ्यांनी आपल्या App वरील हे लेक्चर्स नक्की
“Combined B” Marathi English Study through PYQ {2023-2019} Combined B मुख्य ला असणाऱ्यांनी आपल्या App वरील हे लेक्चर्स नक्की बघा. Validity 👉 3 महिने Views 👉 Unlimited Link TheMpscDecoded App Download Here

आतापर्यंतचे लोकायुक्त आणि उपलोकायुक्त

💐🙏
💐🙏

राज्यसेवा मुख्य देणाऱ्या प्रत्येकाने आपल्या App वरच हे 👆 Quality Analysis वाचायचच आहे. खूप efforts घेऊन केलं आहे. तुम्हाला फायदा होईलच. 2023 ते 2019 मधील GS4 Eco च्या प्रत्येक प्रश्नाच detailed आणि to the point analysis दिल आहे. Minimum 3 वेळा तरी वाचा, revise करा, trend समजून घ्या. GS4 मध्ये Marks मिळतीलच.🤗

e-book GS4 PYQ Analysis 2023 ते 2019 Economics च्या 105x5 = 525 प्रश्नांच Yearwise detailed analysis. हे ebooks आपल्या App वर
e-book GS4 PYQ Analysis 2023 ते 2019 Economics च्या 105x5 = 525 प्रश्नांच Yearwise detailed analysis. हे ebooks आपल्या App वर available करून दिले आहेत, फक्त online वाचू शकता. Validity => 2 महिने Link TheMpscDecoded App Download Here