fa
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

رفتن به کانال در Telegram

By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

کانال "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 11 893 مشترک است و جایگاه 16 957 را در دسته آموزش و رتبه 35 035 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 11 893 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 20 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 1 182 و در ۲۴ ساعت گذشته برابر 0 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 50.90% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 27.10% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 6 053 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 3 223 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 21 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

11 893
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-237 روز
+1 18230 روز
آرشیو پست ها
✅✅राष्ट्रीय उत्पन्न PODCAST
Duration => 14 Min
Created By Team TheMpscDecoded
21 डिसेंबर साठी IMP
Subscribe @TheMpscDecoded

ज्यांना LiVE Free लेक्चर्स करता आले नाहीत, त्यांनी App वर जावून Swayam PYQ Facts Monthly Subscription घ्यायच आहे. 50 ते 55 ता
ज्यांना LiVE Free लेक्चर्स करता आले नाहीत, त्यांनी App वर जावून Swayam PYQ Facts Monthly Subscription घ्यायच आहे. 50 ते 55 तास लागतील 4 विषय(Polity+Geo+Eco+Hist) complete करायला. So जेवढ्या लवकर सुरू कराल तेवढ लवकर संपवाल, नंतर revision ला पण वेळ मिळाला पाहिजे. अभ्यासाचे resources एकदम limited ठेवा. PYQ Facts वर command आणायची आहे. PYQ Facts मध्ये invest केलेला एक तास सुद्धा वाया जात नाही. आपण PYQ facts साठी dedicated 50 ते 55 तास दिले आहेत. वेळ वाया घालवू नका. Combined ची competition इथून पुढे खूप cut throat असणार आहे . Read My Previous Post https://t.me/Thempscdecoded/4421 PYQ Facts Monthly Subsription App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Polity Feedback Post तर घेणार तुम्ही …. 100% Post घेणार….🤗🤗
Polity Feedback Post तर घेणार तुम्ही …. 100% Post घेणार….🤗🤗

✅✅महत्वाच्या घटनादुरुस्त्या PODCAST
Created By Team TheMpscDecoded 10 मिनिटांच्या ह्या Podcast मधील प्रत्येक शब्द परीक्षेसाठी महत्वाचा आहे.
Subscribe @TheMpscDecoded

✅✅महत्वाच्या घटनादुरुस्त्या PODCAST
Created By Team TheMpscDecoded 10 मिनिटांच्या ह्या Podcast मधील प्रत्येक शब्द परीक्षेसाठी महत्वाचा आहे.
Subscribe @TheMpscDecoded

घटनात्मक आयोग
Created By Team TheMpscDecoded 10 मिनिटांच्या ह्या Podcast मधील प्रत्येक शब्द परीक्षेसाठी महत्वाचा आहे.
Subscribe @TheMpscDecoded

बिगर घटनात्मक आयोगावर आता almost प्रत्येक परीक्षेत प्रश्न येत आहे एकदा ऐकून घ्या.
Created
By Team
TheMpscDecoded
आपला कन्टेन्ट podcast च्या स्वरूपात create केला आहे. 11 मिनिटांच्या ह्या Podcast मधील प्रत्येक शब्द परीक्षेसाठी महत्वाचा आहे. Subscribe @TheMpscD
ecoded

🔥🔥Reaching 8000…… तुमच Thempscdecoded App https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt
🔥🔥Reaching 8000…… तुमच Thempscdecoded App
https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

ज्यांना LiVE Free लेक्चर्स करता आले नाहीत, त्यांनी App वर जावून Swayam PYQ Facts Monthly Subscription घ्यायच आहे. 50 ते 55 तास लागतील 4 विषय(Polity+Geo+Eco+Hist) complete करायला. So जेवढ्या लवकर सुरू कराल तेवढ लवकर संपवाल, नंतर revision ला पण वेळ मिळाला पाहिजे.
साध्या एका विषयासाठी 17 प्रकारच्या नोट्स, पेठेतले 10 मास्तर्स, ऑनलाइन वाल्या 15 अकादम्या, आणि ज्ञान पाजळणाऱ्या 25 admin च ऐकत बसाल तर हा attempt पण असाच निघून जाईल. Post घ्यायची आहे कुठल्याही परिस्थितीत.
Preparation करायचं असेल तर positive approach ने करायचं, नाहीतर सोडून द्यावा विषय. मला काय येतय, काय येत नाही, कुठे कमी पडताय => ह्याची clarity पाहिजे. weakness समजली की त्यावर काम करता येईल.
यापूर्वी ज्या approach ने result आला नाही, ज्या academy मुळे काहीच productive output आल नाही, ज्या मास्तर/mentor ची बॅच घेवून काहीच फायदा झाला नाही => तेच सगळं परत repeat करणार असाल तर देव च आपल्याला वाचवू शकतो.
अभ्यासाचे resources एकदम limited ठेवा. PYQ Facts वर command आणायची आहे. PYQ Facts मध्ये invest केलेला एक तास सुद्धा वाया जात नाही. आपण PYQ facts साठी dedicated 50 ते 55 तास दिले आहेत.
वेळ वाया घालवू नका. Combined ची competition इथून पुढे खूप cut throat असणार आहे .
Read My Previous Post https://t.me/Thempscdecoded/4421
PYQ Facts Monthly Subsription App Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

ज्यांना LiVE Free लेक्चर्स करता आले नाहीत, त्यांनी App वर जावून Swayam PYQ Facts Monthly Subscription घ्यायच आहे. 50 ते 55 तास लागतील 4 विषय(Polity+Geo+Eco+Hist) complete करायला. So जेवढ्या लवकर सुरू कराल तेवढ लवकर संपवाल, नंतर revision ला पण वेळ मिळाला पाहिजे.
साध्या एका विषयासाठी 17 प्रकारच्या नोट्स, पेठेतले 10 मास्तर्स, ऑनलाइन वाल्या 15 अकादम्या, आणि ज्ञान पाजळणाऱ्या 25 admin च ऐकत बसाल तर हा attempt पण असाच निघून जाईल. Post घ्यायची आहे कुठल्याही परिस्थितीत.
Preparation करायचं असेल तर positive approach ने करायचं, नाहीतर सोडून द्यावा विषय. मला काय येतय, काय येत नाही, कुठे कमी पडताय => ह्याची clarity पाहिजे. weakness समजली की त्यावर काम करता येईल.
यापूर्वी ज्या approach ने result आला नाही, ज्या academy मुळे काहीच productive output आल नाही, ज्या मास्तर/mentor ची बॅच घेवून काहीच फायदा झाला नाही => तेच सगळं परत repeat करणार असाल तर देव च आपल्याला वाचवू शकतो.
अभ्यासाचे resources एकदम limited ठेवा. PYQ Facts वर command आणायची आहे. PYQ Facts मध्ये invest केलेला एक तास सुद्धा वाया जात नाही. आपण PYQ facts साठी dedicated 50 ते 55 तास दिले आहेत.
वेळ वाया घालवू नका. Combined ची competition इथून पुढे खूप cut throat असणार आहे . PYQ Facts Monthly Subsription App Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

सुरू करा बघायला. दुपारी 2 पर्यंत access आहे
सुरू करा बघायला. दुपारी 2 पर्यंत access आहे

Grateful 🙏❤️😍
Grateful 🙏❤️😍

महाराष्ट्रातील समाजसुधारणा Part 1 आपला कन्टेन्ट podcast च्या स्वरूपात create केला आहे. 11 मिनिटांच्या ह्या Podcast मधील प्रत्येक शब्द परीक्षेसाठी महत्वाचा आहे. Subscribe @TheMpscDecoded

महाराष्ट्रातील_समाजसुधारणा_Chapter_1_Podcast_By_@Thempscdecoded_.m4a24.22 MB

📣📣PoliTY च्या Lecturer 3 & 4 ला access दिला. Total 3 तासांचे लेक्चर्स आहेत. 1.25 speed ने बघा. आज संध्याकाळी 7 पर्यंत acces
📣📣PoliTY च्या Lecturer 3 & 4 ला access दिला. Total 3 तासांचे लेक्चर्स आहेत. 1.25 speed ने बघा. आज संध्याकाळी 7 पर्यंत access राहील.