fa
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

رفتن به کانال در Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

کانال "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 12 121 مشترک است و جایگاه 16 563 را در دسته آموزش و رتبه 33 796 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 12 121 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 01 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 848 و در ۲۴ ساعت گذشته برابر 1 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 66.06% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 30.03% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 8 010 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 3 642 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 02 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

12 121
مشترکین
+124 ساعت
+2447 روز
+84830 روز
آرشیو پست ها
दारिद्र्य{Poverty} Swayam Notes With PYQ References Subscribe @Thempscdecoded

Admission Process is ON. Fees 650₹ आहे . सर्व Old Students ना व प्रथम प्रवेश घेणाऱ्या 13 विद्यार्थ्यांना 30% Off म्हणजेच 455₹ आहे. Admission Process उद्या संध्याकाळपर्यंत सुरू राहील कारण परवा सकाळपासून ही Recorded Batch सुरू होईल. माझा Whatspp/Gpay/Ppay No - 8652778011 Telegram I'd - @SudarshanJaybhay

Admission Process is ON. Fees 650₹ आहे . सर्व Old Students ना व प्रथम प्रवेश घेणाऱ्या 13 विद्यार्थ्यांना 30% Off म्हणजेच 455₹ आहे. माझा Whatspp/Gpay/Ppay No - 8652778011 Telegram I'd - @SudarshanJaybhay

राज्यात काय चाललंय, देशात काय चाललंय, बांगलादेश मध्ये काय चाललंय, Indian Subcontinent मध्ये काय चाललय, Olympic etc etc ह्या सगळ्यांपेक्षा सध्या "इराण - इस्राएल" एका भयानक वळणावर येवून थांबले आहेत. आताच्या घडीला इस्राएल वर इराण कधीही Attack करू शकतो आणि त्यावर प्रतिहल्ला पण जबरदस्त होणार आहे. मागच्या आठवड्यात इस्राएलच्या मोसाद ने इराण मध्ये "हमास" च्या लीडर करेक्ट कार्यक्रम केला, ही गोष्ट सध्या इराण च्या खूप जिव्हारी लागली आहे. लवकरच हिशोब clear होणार आहे, पण इस्राएल पण गप बसणार नाहीये. सध्याच्या घडीची सर्वात खतरनाक news ही आहे की, "हमास" संघटने अध्यक्षपदी याह्या याह्या सिन्वर ची नियुक्ती झाली आहे, हा तोच याहया सिन्वर आहे जो इस्राएल वरील "7 Oct" च्या attack चा Mastermind आहे. इस्राएल च्या तुरुंगात ह्याने 22 वर्ष शिक्षा सुद्धा भोगली आहे. So, इथून पुढे काय वाढून ठेवलं आहे, ते लवकरच कळेल.

सर्व जुन्या व नवीन विद्यार्थ्यांकरता बंधनकारक अट 👇👇 10 August च्या Batch ला Admission घ्यायच असेल तर आधी आपले "Science+Env" 11 years Pyq चे Free Video पाहायचे आहेत. संपूर्ण video Sessions पाहून झाल्यावरच प्रवेशासाठी संपर्क साधावा.

विज्ञान साथी आपले लेक्चर्स enough आहेत. राज्यसेवा पूर्व आणि Combined पूर्व+मुख्य होईपर्यंत बॅच ची validity राहील. Views च limit नाही. तुम्ही कितीही वेळा हे video lectures बघू शकता.

"Science+Current" Special Video Recorded Batch By @SudarshanJaybhay {राज्यसेवा पूर्व साठी, Combined पूर्व साठी आणि Combined मुख्य साठी VVIMP**} 1) State Board 7 वी ते 10 वी सर्व महत्वाचे Chapters Sequence नुसार Watch Free Demo Lecture 2) Lucent चे Selective Chapters 3) प्रत्येक Chapter मध्ये  आयोगाने विचारलेल्या PYQ चे संदर्भ 4) विज्ञान ची उदाहरणे आणि महत्त्वाचे Formulae. 4) मागील 11 वर्षांचे Pyq पाठ करण्यासाठी Science चे “Recalling Video Sessions” 5) Current affairs 15 महिन्यांचे Video Lectures 6) Environment Video Lectures हा घाई घाईत घेतलेला “Crash Course” नाही आणि नको ते chapters तासनतास शिकवून घेतलेला “ Detailed Course” पण नाहीये. हा 80 तासात संपूर्ण “State Board + Selective Lucent + 11 Years Pyq Recalling Session+Current+Env= 80Marks“ मधून 90% पेक्षा जास्त गुण मिळवून देण्यासाठी घेतलेला “ Practical उपक्रम “ आहे. Duration - 10 August to 21 August {Daily Target नुसार रोज 2-3 Recorded Video Lectures ग्रुप वर अपलोड होतील} Contact For Admission @SudarshanJaybhay

Science Special Video Recorded Batch By @SudarshanJaybhay {राज्यसेवा पूर्व साठी, Combined पूर्व साठी आणि Combined मुख्य साठी VVIMP} 1) State Board 7 वी ते 10 वी सर्व महत्वाचे Chapters Sequence नुसार 2) Lucent चे Selective Chapters 3) प्रत्येक Chapter मध्ये आयोगाने विचारलेल्या PYQ चे संदर्भ 4) विज्ञान ची उदाहरणे आणि महत्त्वाचे Formulae. 4) मागील 11 वर्षांचे Pyq पाठ करण्यासाठी Science चे “Recalling Video Sessions” हा घाई घाईत घेतलेला “Crash Course” नाही आणि नको ते chapters तासनतास शिकवून घेतलेला “ Detailed Course” पण नाहीये. हा 62 तासात संपूर्ण “State Board + Selective Lucent + 11 Years Pyq Recalling Session“ मधून तुम्हाला Science मध्ये 90% पेक्षा जास्त गुण मिळवून देण्यासाठी घेतलेला “ Practical उपक्रम “ आहे. Duration - 10 August to 21 August {Daily Target नुसार रोज 2-3 Recorded Video Lectures ग्रुप वर अपलोड होतील} Fees - 650 Contact For Admission @SudarshanJaybhay

"संपूर्ण Biology" एकाच PDF मध्ये. {राज्यसेवा आणि Combined साठी VVIMP} Password 🔑 - @Thempscdecoded Password इथूनच Copy paste करा, type करू नका

👉Jan 24 मध्ये झालेल्या राज्यसेवा मुख्य 23 मधील Core Polity आणि पंचायत राज ची PDF देत आहोत. 👉प्रत्येक पानावर प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. 👉150 पैकी महत्वाची 64 प्रश्न जी येणाऱ्या राज्यसेवा पूर्व आणि combine पूर्व ला येऊ शकतात. 👉लक्षात घ्या,ही आयोगाने सर्वात अलीकडे विचारलेली प्रश्न आहेत.त्यामुळे आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल आपल्याला यातून दिसतो. 👉राज्यसेवा पूर्व ला येतात अगदी तशीच,शाब्दिक मांडणी असलेले पर्याय, Conceptual प्रश्न आपल्याला यात दिसतील. 👉राज्यसेवा पूर्वला आयोग अलीकडे सचिवालय,लोकपाल,मुख्य सचिव अश्या राज्यसेवा मुख्य मधील घटकावर 1-2 प्रश्न विचारत आहे.ते प्रश्न Approach नी ,नीट डोकं शांत ठेवून सोडवले तर सुटतात.असे प्रश्न सुद्धा या PDFमध्ये आहेत. ✍️STI ऋषी सर. ‼️राज्यसेवा मुख्य 23 Other PYQ PDF For Pre 👉https://t.me/mpscvastad/1441 🔻Other PYQ Polity PDFs For Pre🔻 ✅Departmental ASO Imp 30 Qs 👉https://t.me/mpscvastad/1108 ✅ASO Mains 22 Imp Qs For pre 👉https://t.me/mpscvastad/991 ✅Grp C Mains 22 Polity Qs 👉https://t.me/mpscvastad/1208 ✨Join👉https://t.me/mpscvastad

👉Jan 24 मध्ये झालेल्या राज्यसेवा मुख्य 23 मधील Core Polity आणि पंचायत राज ची PDF देत आहोत. 👉प्रत्येक पानावर प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. 👉150 पैकी महत्वाची 64 प्रश्न जी येणाऱ्या राज्यसेवा पूर्व आणि combine पूर्व ला येऊ शकतात. 👉लक्षात घ्या,ही आयोगाने सर्वात अलीकडे विचारलेली प्रश्न आहेत.त्यामुळे आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल आपल्याला यातून दिसतो. 👉राज्यसेवा पूर्व ला येतात अगदी तशीच,शाब्दिक मांडणी असलेले पर्याय, Conceptual प्रश्न आपल्याला यात दिसतील. 👉राज्यसेवा पूर्वला आयोग अलीकडे सचिवालय,लोकपाल,मुख्य सचिव अश्या राज्यसेवा मुख्य मधील घटकावर 1-2 प्रश्न विचारत आहे.ते प्रश्न Approach नी ,नीट डोकं शांत ठेवून सोडवले तर सुटतात.असे प्रश्न सुद्धा या PDFमध्ये आहेत. ✍️STI ऋषी सर. ‼️राज्यसेवा मुख्य 23 Other PYQ PDF For Pre 👉https://t.me/mpscvastad/1441 🔻Other PYQ Polity PDFs For Pre🔻 ✅Departmental ASO Imp 30 Qs 👉https://t.me/mpscvastad/1108 ✅ASO Mains 22 Imp Qs For pre 👉https://t.me/mpscvastad/991 ✅Grp C Mains 22 Polity Qs 👉https://t.me/mpscvastad/1208 ✨Join👉https://t.me/mpscvastad

आधुनिकीकरण {Modernisation} “समाज कल्याण अधिकारी / इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी” परीक्षेसाठी Imp संबंधित परिक्षेकरीता इतर महत्वाचे Sources CLICK Here

विज्ञानिक विचारसरणी व दृष्टिकोन Password - @Thempscdecoded “समाज कल्याण अधिकारी / इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी” परीक्षेसाठी Imp समाजकल्याण SubjectWise Pyq Click Here

🔴Reminder... आपली Eco+Env+Current Revision Batch उद्यापासून सुरू होत आहे. जर अजून प्रवेश घेतला नसेल तर आज रात्री पर्यंत प्रवेश घेवून ठेवावा.

Reminder आपली Eco+Env+Current Revision Batch उद्यापासून सुरू होत आहे. जर अजून प्रवेश घेतला नसेल ते आज रात्री पर्यंत प्रवेश घेवून ठेवा.

उद्यापासून सुरू

"Swayam 70 Eco+Env+Current" राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी “Economics+Current Affairs+Env = 70” गुणांची तयारी
✓ Economics Daily Live Video Lectures ✓ Economics Daily PDF Notes ✓ Economics PYQ Recalling
Current Affairs 15 महिन्यांचे Video Lectures Recorded मिळतील आणि Economics चे Lectures Live होतील.
Duration : 1 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट Contact For Admission Telegram Id - @SudarshanJaybhay Whatspp/Gpay/Ppay/Text - 8652778011 Subscribe @TheMpscDecoded
Note : सर्व Lectures च्या Recordings पूर्व परीक्षेपर्यंत available असतील.

Economics 11 वर्षांचे Pyq Video 1 Click Here Economics 11 वर्षांचे Pyq Video 2 Click Here पर्यावरण 11 वर्षांचे Pyq Click Here

Duration : 1 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट