fa
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

رفتن به کانال در Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

کانال "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 12 124 مشترک است و جایگاه 16 663 را در دسته آموزش و رتبه 34 137 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 12 124 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 29 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 859 و در ۲۴ ساعت گذشته برابر 105 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 62.10% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 32.05% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 7 529 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 3 886 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 30 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

12 124
مشترکین
+10524 ساعت
+2367 روز
+85930 روز
آرشیو پست ها
आज सचिन खिलारी(Paralympic Silver Medalist) सरांना भेटण्याचा योग आला
आज सचिन खिलारी(Paralympic Silver Medalist) सरांना भेटण्याचा योग आला

तुम्ही सध्या कोणती बेरोजगारी अनुभवत आहात ?
Anonymous voting

१ ) संरचनात्मक बेरोजगारी : अर्थव्यवस्थेच्या दोषांमुळे जी बेरोजगारी उद्भवते त्यास संरचनात्मक बेरोजगारी असे म्हणतात. ही बेरोजगारी मंद आर्थिक वाढ, मजूर पुरवठा जास्त व मागणी कमी, कामरहित वृद्धी, गरज आणि पुरवठ्यात असंतुलन इत्यादी कारणांमुळे निर्माण होते. मुख्यतः ही बेरोजगारी अविकसित देशांमध्ये आढळते. मोठी गुंतवणूक करणे, विकास व रोजगार योजना राबवणे, उद्योगांना प्रोत्साहन देणे तसेच योग्य आणि बदलानुरूप शिक्षण देणे अशा काही उपाययोजना करून ही बेरोजगारी कमी करू शकतो. २) शैक्षणिक बेरोजगारी : शिक्षित असूनही कामाचा अभाव असणे, काम न मिळणे म्हणजेच शैक्षणिक बेरोजगारी. आर्थिक वाढ मंद स्वरूपाची असणे, शिक्षणापेक्षा अनुभवास जास्त प्राधान्य असणे, तसेच गरज आणि पुरवठ्यामध्ये असंतुलन असणे इत्यादी कारणांमुळे ही बेरोजगारी निर्माण होते. ही बेरोजगारी सहसा विकसनशील देशांमध्ये अधिक आढळते ( उदा. भारत). यावर उपाय म्हणून योग्य आणि बदलानुरूप शिक्षण देणे आवश्यक असते. ३) कमी प्रतीची किंवा न्यून बेरोजगारी : कमी प्रतीची बेरोजगारी म्हणजे तुमच्याकडे पात्रतासुद्धा आहे आणि तुमची काम करण्याची इच्छासुद्धा आहे तरी तुम्हाला रोजगार मिळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे व्यावसायिक व कौशल्यशिक्षणाचा अभाव असणे तसेच शिक्षण घेऊनही संधीचा अभाव असणे. ही बेरोजगारी विकसनशील व अविकसित देशांमध्ये पाहावयास मिळते. या बेरोजगारीवर एकच उपाय आहे, तो म्हणजे परंपरागत शिक्षणासोबतच व्यावसायिक व कौशल्यशिक्षण देणे.

तुम्ही सध्या ……..
Anonymous voting

निरपेक्ष दारिद्र्य {Absolute Poverty} निरपेक्ष दारिद्र्य हे किमान उपभोगाच्या गरजांनुसार मोजले जाते. नियोजन आयोगानुसार ग्रामीण क्षेत्रामध्ये दररोज प्रतिव्यक्ती उष्मांकांचे प्रमाण २,४०० उष्मांक असून, शहरी क्षेत्रामध्ये ते २,१०० उष्मांक इतके आहे. प्रत्येक व्यक्तीला सरासरी २,२५० उष्मांकाची गरज असते. किमान उत्पन्नाच्या अभावामुळे अन्नामधून उष्मांकांची समाधानकारक अशी पातळी प्राप्त न झाल्यामुळे निरपेक्ष दारिद्र्य वाढते. बहुतांशी प्रमाणात हे दारिद्र्य जगातील विकसनशील देशांमध्ये आढळून येते. दारिद्र्य दूर करण्याच्या परिणामकारक उपाययोजनेद्वारे निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन होऊ शकते. सापेक्ष दारिद्र्य {Relative Poverty) सापेक्ष दारिद्र्याची संकल्पना स्पष्ट करणे अवघड आहे. विविध राहणीमानाच्या दर्जाची तुलना केल्यानंतर सापेक्ष दारिद्र्याची कल्पना येते. उत्पन्न पातळी, संपत्ती, उपभोग खर्च, आर्थिक निष्क्रियता (बेरोजगारी , वृद्धत्व इ.) यांच्या परस्पर तुलनेतून या दारिद्र्याचा अभ्यास केला जातो. सापेक्ष दारिद्र्य जगातील सर्व देशांमध्ये आढळून येते. सापेक्ष दारिद्र्याचे पूर्णपणे निर्मूलन करता येत नाही; परंतु योग्य धोरण व उपाययोजनांमुळे सापेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन काही प्रमाणात होऊ शकते.

Manzar Hai Ye Naya.mp33.96 MB

हे वर्ष तुझच आहे, सरत आलं असल तरी शेवट गोड लिहीला आहे. तू केलेले प्रयत्न कधीही वाया जाणार नाहीत. विश्वास ठेव स्वतःवर विश्वास ठेव स्वतःच्या Approach वर जय हिंद

Short Notes-लोकराज्य मासिक जुलै-ऑगस्ट 2024
👉100 पैकी फक्त Vimp 15 पान दिली आहेत. 👉येणाऱ्या पूर्व परीक्षांसाठी चालू घडामोडींचा सर्वात Authentic Source. 🔻Note- या 15 पानात ही फक्त आणि फक्त Highlighted केलेल्या गोष्टीचं वाचा.त्या व्यतिरिक्त एक ओळ ही वाचू नका.विनाकारण Fact पाठ करत बसू नका. 👉यात प्रत्येक विभागाच्या सध्याच्या महत्वाच्या योजना आहेत.यात काही काही योजनांचे फक्त नाव च Highlight केले आहेत.कारण आयोग बऱ्याचदा नवीन योजना असेल तर 'कोणाच्या नावाने संबंधित उद्देश असलेली योजना सुरू करण्यात आली आहे?' असा one liner प्रश्न विचारते.त्यामुळे त्यावर विशेष भर असू द्या. योजनांवर आयोग पूर्व परीक्षेत 4-5 प्रश्न विचारताना दिसते.तर या PDF मधील योजनांची माहिती नक्की पाठ असू द्या.
✍शुभम पाचंग्रिकर सर 🚨STI 2020 Rank 1🏆 🚨Tech. Assistant 2020 Rank 1🏆 🚨RFO Rank 11🏆 🚨CO Class 1-Rank 13🏆(2022)
✅Join -https://t.me/mpscvastad

New Lady Of Justice
New Lady Of Justice

आपल्या App वर Download केलेले Video तुम्हाला इथे 👆 दिसतील. AI chat आणि More च्या मध्ये.. Download ची सोय फक्त App users साठी
आपल्या App वर Download केलेले Video तुम्हाला इथे 👆 दिसतील. AI chat आणि More च्या मध्ये.. Download ची सोय फक्त App users साठी आहे, Webpage साठी नाही

Download Option Activated आजपासून आपल्या App वरील सर्व Free Sessions आणि Paid batches चे Sessions "Download" करू शकता. आपलं App तुम्ही सर्वात पहिल्यांदा ज्या device वरून login केल असेल, तिथेच login होईल. त्यामूळे Device बदलू नका. आधी Device final करा, मगच login करा. Android वाल्यांनी Playstore वरुण App download करुन Google Login करावे. App Link Click Here Ios(Ipad/iphone) आणि Laptop/Computer वाल्यांनी Thempscdecoded.in वरून login करावे

आपल्या "राज्यसेवा पूर्व 11 Years Analysis च्या PDF" मंत्रालयात पण पोचल्या💐🙏🫡 Subscribe @Thempscdecoded
आपल्या "राज्यसेवा पूर्व 11 Years Analysis च्या PDF" मंत्रालयात पण पोचल्या💐🙏🫡 Subscribe @Thempscdecoded

विजयादशमी निमीत्त आज प्रवेश घेणाऱ्यांना 20% Off असेल. Happy विजयादशमी 💐🏹

OLT (1) Solution.pdf4.56 KB

OLT 1.pdf5.58 KB

Maths Reasoning सर्व महत्वाची सुञे एकाच PDF मध्ये Subscribe To @Thempscdecoded