मराठी व्याकरण
मराठी व्याकरण म्हणजे मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. वर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग, नाम, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम/धर्म वाचक नाम, वाक्यांचे प्रकार इत्यादींचा अभ्यास व्याकरण करते.
نمایش بیشتر14 820
مشترکین
-1024 ساعت
-677 روز
-28130 روز
- مشترکین
- پوشش پست
- ER - نسبت تعامل
در حال بارگیری داده...
معدل نمو المشتركين
در حال بارگیری داده...
‼️भारतातील पहिली महिला AI शिक्षिका - इरिस
‼️ भारतातील पहिली महिला AI सॉफ्ट. इंजिनिअर - देविका
‼️भारतातील पहिला AI पोलीस - के पी बोटला (PSI)
‼️भारतातील पहिली AI शाळा - शांतिगिरी विद्याभवन ,केरळ
‼️AI चा शालेय पुस्तकात वापर - केरळ
‼️भारतातील पहिला AI आधारित चित्रपट - इराह
‼️भारताची पहिली AI सिटी - लखनऊ
‼️ जगातील पहिली AI प्रवक्ता - व्हिक्टोरिया शी (युक्रेन)
‼️जगातील पहिली AI सीईओ - मीका
‼️ भारतातील पहिली AI न्यूज अँकर - लिसा
‼️ भारतातील पहिले AI विद्यापीठ - कर्जत
👮♀️👮 ज्यांना नेहमीच 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 लेखी मध्ये कमी गुण मिळत
असतील त्यांनीच खालील चैनल
जॉइन करावे.
✅ टिप:- फक्त 900 विद्यार्थ्यानसाठी ग्रुप
👍 2
⏭ » 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 » ⏪
Free to All
Q : कामगार , गुन्हेगार, फडनविस हे शब्द मराठी भाषेत कोणत्या परकीय भाषेतून आले आहेत?Anonymous voting
- 1. फारसी
- 2. पोर्तुगीज
- 3. कोकणी
- 4. कानडी
👍 6❤ 1
👮♀️👮 ज्यांना नेहमीच 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 लेखी मध्ये कमी गुण मिळत
असतील त्यांनीच खालील चैनल
जॉइन करावे.
✅ टिप:- फक्त 900 विद्यार्थ्यानसाठी ग्रुप
⏭ » 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 » ⏪
Free to All
👮♀️👮 ज्यांना नेहमीच 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 लेखी मध्ये कमी गुण मिळत
असतील त्यांनीच खालील चैनल
जॉइन करावे.
✅ टिप:- फक्त 900 विद्यार्थ्यानसाठी ग्रुप
👍 4
⏭ » 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 » ⏪
Photo unavailableShow in Telegram
ज्या विद्यार्थ्यांना Police Bharti लेखी मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 Police Bharti 2024🎖
Police Bharti Group Join करा ✅
Join now Join now Join Now
Photo unavailableShow in Telegram
♦️ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! 🙏🙏
━
❤ 19👍 4
Q : नाकाचा बाल असणे म्हणजे ?Anonymous voting
- 1. आवडती व्यक्ति असणे
- 2. नावडती व्यक्ति असणे
- 3. तिरस्कृत व्यक्ति असणे
- 4. पाहुणी व्यक्ति असणे
👍 8👌 1
Q : सांगावा फोडणे म्हणजे ?Anonymous voting
- 1. बिंग फोडणे
- 2. निरोप पाठवणे
- 3. निरोप हळुवार देणे
- 4. निरोप नाकारणे
👍 4