fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Smart Study

Smart Study

رفتن به کانال در Telegram

Smart Study Online Test

نمایش بیشتر
991
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-27 روز
-830 روز
آرشیو پست ها
*🚀 Breaking बारावी निकाल 2025 - थोड्याच वेळात Live!😎💥* *💥राज्याचा निकाल - 91.88%* *💥कोकण बोर्ड राज्यात अव्वल* https://www.digitalbrc.in/2025/05/hsc-result-maharashtra-board.html *📱बारावी रिझल्ट पहा आता आपल्या मोबाईल वरच* *❇️सर्वात जलद निकाल पाहण्याची सुपरफास्ट साईट ⤵️* 👉 https://www.digitalbrc.in/2025/05/hsc-result-maharashtra-board.html ➖➖➖➖➖➖➖➖ *➡️ Share with your friends*
05 مه 2025, 02:44

⭕ *उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12 वी) निकाल 2025* उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ चा निकाल सोमवार दिनांक ५ मे रोजी जाहीर होणार आहे. मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार सोमवार दिनांक ५ मे रोजी जाहीर केला जाईल. दुपारी १ वाजल्यापासून हा निकाल पाहता येणार आहे. ❇️ *सर्वात जलद निकाल पाहण्याची सुपरफास्ट साईट ⤵️* https://www.digitalbrc.in/2025/05/hsc-result-maharashtra-board.html ➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ *Share with your friends*
04 مه 2025, 13:51

*`मोठी बातमी ! उद्या इ.12 वी बोर्ड परीक्षा 2025 निकाल जाहीर होणार* ⭕ *उद्या दिनांक 5 मे 2025 रोजी* 🔰 *सर्वात आधी निकाल पाहण्याची येथे क्लिक करा अधिकृत लिंक* https://www.digitalbrc.in/2025/05/maharashtra-board-examination-ssc-and.html ®®®®®®®®® *Maharashtra Board Exam*
04 مه 2025, 10:17

मुदतवाढ.... मुदतवाढ....!!! *♦️शिक्षकांसाठी वरिष्ठ / निवडश्रेणी प्रशिक्षण नाव नोंदणी मुदतवाढ :-* 1) प्रथम प्रशिक्षण नाव नोंदणीसाठी https://www.digitalbrc.in/2025/04/senior-and-selection-grade-online.html क्लिक करावे. 2) वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी दिनांक 30.4.2025 पर्यंत सेवेला 12 व 24 वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे. 🔰💠♦️
23 آوریل 2025, 06:43

*PAT 3 संकलित मूल्यमापन 2025* 💠 *आजची PAT 3 उत्तरसूची व मार्गदर्शिका* ⭕ *भाषा उत्तरसूची* https://www.digitalbrc.in/2025/04/pat-three-second-term-exam-answer-key.html *⭕ इंग्रजी उत्तरसूची* https://www.digitalbrc.in/2025/04/pat-three-english-second-term-exam.html *⭕ गणित उत्तरसूची* https://www.digitalbrc.in/2025/04/pat-three-mathematics-second-term-exam.html उत्तर सूची ज्या दिवशी ज्या विषयाची चाचणी असेल त्या दिवशी साय.५.०० वाजता उपलब्ध असेल. 💠 *PAT 3 गुण नोंद तक्ते* https://www.digitalbrc.in/2025/04/pat-three-second-term-exam-mark-sheet.html ⭕🔰💠⭕🔰💠
22 آوریل 2025, 07:51

*वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२५-२०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेबाबत* ⭕ *संपूर्ण माहिती* ⭕ *नोंदणी लिंक* ⭕ *प्रशिक्षण पात्रता* ⭕ *प्रशिक्षण नोंदणी दिनांक* ⭕ *प्रशिक्षण गट* ⭕ *प्रशिक्षण शुल्क* ⭕ *नोंदणी प्रक्रिया* ⭕ *तांत्रिक सहाय्य* https://www.digitalbrc.in/2025/04/senior-and-selection-grade-online.html सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यास अवगत करण्यात यावे ⭕💠🔰⭕💠🔰
11 آوریل 2025, 22:51

*PAT 3 संकलित मूल्यमापन 2025* 💠 *आजची PAT 3 उत्तरसूची* *⭕ वर्ग पाचवी इंग्रजी उत्तरसूची* *⭕वर्ग आठवी इंग्रजी उत्तरसूची* *⭕वर्ग नववी इंग्रजी उत्तरसूची* https://www.digitalbrc.in/2025/04/pat-three-english-second-term-exam.html *⭕वर्ग आठवी गणित उत्तरसूची* *⭕वर्ग नववी गणित उत्तरसूची* https://www.digitalbrc.in/2025/04/pat-three-mathematics-second-term-exam.html *PAT 3 संकलित मूल्यमापन 2025 उत्तरसूची* ⭕ *वर्ग पाचवी भाषा उत्तरसूची* ⭕ *वर्ग आठवी भाषा उत्तरसूची* ⭕ *वर्ग नववी भाषा उत्तरसूची* https://www.digitalbrc.in/2025/04/pat-three-second-term-exam-answer-key.html उत्तर सूची ज्या दिवशी ज्या विषयाची चाचणी असेल त्या दिवशी साय.५.०० वाजता उपलब्ध असेल. 💠 *इयत्ता निहाय शिक्षक मार्गदर्शिका* https://www.digitalbrc.in/2025/04/pat-three-second-term-exam-teacher.html 💠 *PAT 3 गुण नोंद तक्ते* https://www.digitalbrc.in/2025/04/pat-three-second-term-exam-mark-sheet.html ⭕🔰💠⭕🔰💠
11 آوریل 2025, 10:43

*नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 जिल्हानिहाय कट ऑफ जाहीर ! नवोदय समिती* नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग 6 वी आयोजित करण्यात आले होते राज्यातील जिल्हानिहाय कट ऑफ पाहण्यासाठी व PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://www.digitalbrc.in/2025/04/navodaya-vidyalaya-entrance-exam-cut.html ♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
10 آوریل 2025, 12:22

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 Navodaya Vidyalaya Exam 2024 - 2025 Authority name Navodaya Vidyalaya Samiti Exam name Navodaya Vidyalaya Exam Class 6 Frequency Once a year Class 6 th class Application Start 16/07/2024 Application Last Date 07/10/2024 Exam Date 18/01/2025 Website Navodaya.gov
10 آوریل 2025, 12:21

*PAT 3 संकलित मूल्यमापन 2025 उत्तरसूची* ⭕ *वर्ग पाचवी भाषा उत्तरसूची* ⭕ *वर्ग आठवी भाषा उत्तरसूची* ⭕ *वर्ग नववी भाषा उत्तरसूची* https://www.digitalbrc.in/2025/04/pat-three-second-term-exam-answer-key.html उत्तर सूची ज्या दिवशी ज्या विषयाची चाचणी असेल त्या दिवशी साय.५.०० वाजता उपलब्ध असेल. ⭕🔰♻️
09 آوریل 2025, 09:38

Repost from Smart Study
*PAT 3 संकलित चाचणी 2025 उत्तरसूची* ⭕ *वर्ग आठवी भाषा* ⭕ *वर्ग नववी भाषा* https://www.digitalbrc.in/2025/04/pat-three-second-term-exam-answer-key.html उत्तर सूची ज्या दिवशी ज्या विषयाची चाचणी असेल त्या दिवशी साय.५.०० वाजता उपलब्ध असेल. ⭕🔰♻️
08 آوریل 2025, 13:23

*PAT 3 संकलित चाचणी 2025 उत्तरसूची* ⭕ *वर्ग आठवी भाषा* ⭕ *वर्ग नववी भाषा* https://www.digitalbrc.in/2025/04/pat-three-second-term-exam-answer-key.html उत्तर सूची ज्या दिवशी ज्या विषयाची चाचणी असेल त्या दिवशी साय.५.०० वाजता उपलब्ध असेल. ⭕🔰♻️
08 آوریل 2025, 13:22

*निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम* *संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी* ⭕ निपुण प्रश्नपत्रिका ⭕ निपुण अहवाल ⭕ निपुण कृती आराखडा https://www.digitalbrc.in/2025/04/nipun-maharashtra-action-program-all.html ################ ⭕💠🔰⭕💠🔰
08 آوریل 2025, 11:25

*मंथन सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा 2025 निकाल व गुणवत्ता यादी जाहीर* *मंथन परीक्षा 2025 गुणवत्ता यादी जाहीर* ⭕ राज्यस्तरीय गुणवत्ता यादी ⭕ जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी ⭕ केंद्रस्तरीय गुणवत्ता यादी 💠 *इयत्तानिहाय गुणवत्ता यादी* https://www.digitalbrc.in/2025/03/manthan-general-knowledge-examination.html ➖➖➖🔰➖➖➖
07 آوریل 2025, 12:21

*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे* *PAT 3 (2024-2025) चाचणी संदर्भात-शिक्षक मार्गदर्शिका,उत्तर सूची व विद्यार्थी चाचणी पत्रिका* STARS अंतर्गत PAT ३ संकलित चाचणी -2 एप्रिल २०२५ साठीच्या इयत्ता निहाय, विषयनिहाय व माध्यम निहाय शिक्षक मार्गदर्शिका Download करण्यासाठी खालील लिंक वर click करा. https://www.digitalbrc.in/2025/04/pat-three-second-term-exam-teacher.html टीप : उत्तर सूची ज्या दिवशी ज्या विषयाची चाचणी असेल त्या दिवशी साय.५.०० वाजता खालील लिंक वर उपलब्ध असेल. *मूल्यमापन विभाग* राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे
07 آوریل 2025, 09:44

*द्वितीय सत्र परीक्षा 2024 -2025* 🔰 *वार्षिक परीक्षा* 🔰 ⭕ *संकलित मूल्यमापन चाचणी क्र. 2 प्रश्नपत्रिका* द्वितीय सत्र परीक्षा संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक दोन प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येत आहे https://www.digitalbrc.in/2025/04/sankalit-evaluation-no-two-examination.html ⭕🪀🔰⭕🪀🔰
01 آوریل 2025, 23:43

*NMMS परीक्षा 2024 शिष्यवृत्ती साठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर* सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध करुन दिली जाते. जिल्ह्यांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढून घ्यावयाचा आहे. https://www.digitalbrc.in/2025/04/nmms-exam-selection-students-list.html आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -४ ⭕🔰♻️⭕🔰♻️
01 آوریل 2025, 09:34

*राज्यातील सर्व शाळांच्या वेळापत्रकात बदल ! शासन परिपत्रक निर्गमित* https://www.digitalbrc.in/2025/03/school-morning-time-table-change-in.html उन्हाळयामुळे राज्यातील सर्व शाळांच्या वेळा सकाळच्या सत्रात करणेबाबत ⭕🔰🪀⭕🔰🪀
28 مارس 2025, 13:45

*जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांबाबत नवीन सूचना प्राप्त* (अ) जिल्हांतर्गत बदली :- (ब) आंतरजिल्हा बदली :- https://www.digitalbrc.in/2025/03/z-p-teacher-transfer-new-information.html निश्चित करताना समानीकरणासाठी रिक्त ठेवावयाची पदे विहीत तत्वानुसार निश्चित करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी 💠⭕♻️💠⭕♻️
28 مارس 2025, 13:43

*मंथन सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा 2025 निकाल जाहीर* आपला निकाल खालील लिंक वर उपलब्ध आहे ➤ खालील लिंक वर क्लिक करा आपला निकाल पहा https://www.digitalbrc.in/2025/03/manthan-general-knowledge-examination.html Manthan General Knowledge Examination 2025 🔰💠⭕🔰💠⭕
28 مارس 2025, 00:35