fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Smart Study

Smart Study

رفتن به کانال در Telegram

Smart Study Online Test

نمایش بیشتر
992
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+17 روز
-830 روز
آرشیو پست ها
*CTET परीक्षा 2026* *परीक्षा केंद्र शहर शोधा* CTET परीक्षेसाठी कोणते शहर आपल्याला मिळाले आहे व परीक्षा दिनांक कोणती आहे https://www.digitalbrc.in/2026/01/ctet-exam-find-examination-center-city.html आपले परीक्षा ठिकाण बघा 🔰🔰🔰🔰🔰
23 ژانویه, 12:59

*शिक्षक संवर्गातून पदोन्नती देतांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य असल्याबाबत ! परिपत्रक निर्गमित* https://www.digitalbrc.in/2026/01/teacher-promotion-tet-exam-compulsory.html दि. ०६.०१.२०२६ अन्वये प्राप्त झालेल्या त्या विभागाच्या अभिप्रायानुसार निर्गमित करण्यात येत आहे 🔰💠🪀🔰💠🪀
20 ژانویه, 04:01

*शिष्यवृती परीक्षा इ. 5 वी व इ. 8 वी* 💠 *प्रवेश पत्र उपलब्ध! MSCE Pune* ⭕ *Admit Card Download* ⭕ *प्रवेशपत्र डाऊनलोड करा* ⭕*शिष्यवृत्ती परीक्षा 2026 अधिसूचना* 🔰*खालील लिंक वर क्लिक करून प्रवेश पत्र डाऊनलोड करा* https://www.digitalbrc.in/2026/01/class-five-and-eight-scholarship-exam.html प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे 🔰🪀💠🔰🪀💠
13 ژانویه, 10:09

*शिक्षक पदभरतीबाबतचे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपविणेबाबत! शासन परिपत्रक निर्गमित* https://www.digitalbrc.in/2025/12/teacher-vacancy-requirements-forword.html शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चचाणी सन २०२५ नुसार तसेच यापुढील काळात पवित्र पोर्टलमार्फत राज्य स्तरावरील शिक्षक पदभरतीशी संबंधित सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे या आदेशान्वये सोपविण्यात येत असून, उपरोक्त सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पार पाडावे 🔰🪀💠🔰🪀💠
30 دسامبر 2025, 04:40

*NMMS परीक्षा 2025 इ. 8 वी* *संभाव्य उत्तर सूची संच* 🔰 संच A,B ,C,D https://www.digitalbrc.in/2025/12/nmms-exam-mat-and-sat-answer-key.html राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षा दिनांक २८ डिसेंबर, २०२५ 🔰⭕💠🔰⭕💠
28 دسامبر 2025, 08:57

*NMMS परीक्षा 2025 इ. 8 वी* 💠 *प्रश्नपत्रिका व उत्तर सूची* 💠*विद्यार्थी प्रवेशपत्र डाऊनलोड* राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षा दिनांक २८ डिसेंबर, २०२५ 🔰 *प्रश्नपत्रिका व उत्तर सूची डाउनलोड करा* https://www.digitalbrc.in/2025/12/class-eight-nmms-exam-questions-paper.html 🪀 *प्रवेशपत्र डाऊनलोड करा* 🪀 *Hall Ticket Download* https://www.digitalbrc.in/2025/12/nmms-examination-hall-ticket-available.html विद्यार्थ्यांना परीक्षेत उज्वल यश मिळवण्याकरिता सराव प्रश्नपत्रिका ची आवश्यकता असते म्हणून सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आले आहे 🔰🪀💠🔰🪀💠
24 دسامبر 2025, 02:40

*इ. 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा* ⭕ *सर्व माध्यम उत्तर सूची उपलब्ध* ⭕ 🪀 *सर्व माध्यम* 📲 *सन 2017 पासून 2025 पर्यंत* ⭕ *सर्व उत्तर सूची* https://www.digitalbrc.in/2025/12/scholarship-exam-class-five-and-eight.html *महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे* 🪀📲⭕🪀📲⭕
18 دسامبر 2025, 03:41

*इ. 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा* 💠 *सर्व प्रश्नपत्रिका संच उपलब्ध* 💠 🔰 *सर्व माध्यम* ✳️ *सन 2017 पासून 2025 पर्यंत* 🔰 *सर्व प्रश्नपत्रिका संच* https://www.digitalbrc.in/2025/12/class-five-and-eight-scholarship-exam.html शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश मिळवण्याकरिता जास्तीत जास्त सरावाची आवश्यकता असते म्हणून विद्यार्थ्याकरिता सन 2017 पासून 2025 पर्यंत सर्व शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली आहे *महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे* 🔰💠✳️🔰💠✳️
18 دسامبر 2025, 03:40

*नवोदय विद्यालय परीक्षा 2025* *उत्तर सूची उपलब्ध डाऊनलोड करा* 💠 *उत्तर सूची* 💠 नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 दिनांक 13 डिसेंबर 2025 ला आयोजित करण्यात आली होती *संच A,B,C,D उपलब्ध आहे* https://www.digitalbrc.in/2025/12/navodaya-vidyalaya-examination-answer.html नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे उत्तर सूची उपलब्ध करून देण्यात आले आहे 💠⭕🔰💠⭕🔰
15 دسامبر 2025, 06:02

*मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-३ अभियान सन २०२५-२६ ! संपूर्ण माहिती* • वेळापत्रक व नोंदणी लिंक • मुख्यमंत्री सुंदर शाळा PDF • मुख्यमंत्री सुंदर शाळा Word File https://www.digitalbrc.in/2025/12/mukhymantri-majhi-shala-sunder-shala.html सर्व मुख्याध्यापकांनी दिनांक १९/१२/२०२५ पूर्वी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सर्व माहिती भरावी 🔰🪀💠🔰🪀💠
11 دسامبر 2025, 04:18

*नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा* नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा करिता विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येत आहे 🔰 *नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच* https://www.digitalbrc.in/2023/02/navodaya-vidyalaya-exam-practice.html 🪀 *नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच* https://www.digitalbrc.in/2022/04/navodaya-exam-practice-question-paper.html सर्व प्रश्नपत्रिका चे अधिकाधिक सराव करून परीक्षेमध्ये भरघोस यश मिळावा 🔰💠🪀🔰🪀💠
11 دسامبر 2025, 04:18

*पॅट २ परीक्षा गुण नोंद करण्यासाठी 15 नोव्हेंबर शेवटची मुदत होती.* *दिनांक२४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदत वाढ देण्यात येत आहे. ८८% शाळांनी चॅटबॉट वर गुण नोंदणी पूर्ण केली असून उर्वरीत सर्वांनी त्वरित १००% गुण नोंदणी पूर्ण करावी*. https://www.digitalbrc.in/2023/09/stars-project-pat-baseline-test-mark.html मूल्यमापन विभाग SCERT, पुणे🦅
18 نوامبر 2025, 02:21

*नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2026 प्रवेशपत्र उपलब्ध ! प्रवेशपत्र डाऊनलोड करा!!! JNV* ⭕ *परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड* 🔰 *विद्यार्थी नोंदणी क्रमांक शोधा* 🪀 *खालील लिंक वर क्लिक करा* https://www.digitalbrc.in/2023/12/navodaya-vidyalaya-entrance-exam-admit.html *नवोदय विद्यालय समिती* ⭕🔰🪀⭕🔰🪀
18 نوامبر 2025, 02:21

*PAT 2 संकलित मूल्यमापन चाचणी-1 उत्तरसूची* ⭕ *तृतीय भाषा* ⭕ 🔰 *English*. 🔰 🔰 *उत्तर सूची उपलब्ध डाऊनलोड करा* *उत्तरसूची PDF* https://www.digitalbrc.in/2025/10/pat-two-first-term-exam-third-language.html PAT 2 Answer Key 🔰⭕💠🔰⭕💠
13 اکتبر 2025, 10:02

*PAT 2 संकलित मूल्यमापन चाचणी-1 उत्तरसूची* 🔰 *विषय गणित* ⭕ *सर्व माध्यम* 🔰 *उत्तर सूची उपलब्ध डाऊनलोड करा* *महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत उत्तर सूची उपलब्ध करून देण्यात आली आहे* https://www.digitalbrc.in/2025/10/pat-two-first-term-exam-mathematics.html PAT 2 Answer Key 🔰⭕💠🔰⭕💠
13 اکتبر 2025, 03:29

⭕ *वार्षिक नियोजन डाऊनलोड करा* वार्षिक नियोजन करून, एखाद्या कामाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीची पद्धत दूरदृष्टीवर आधारित असते. https://www.digitalbrc.in/2025/03/class-teacher-annual-planning-download.html 🔰 *नवीन शैक्षणिक वर्ष* 💠
15 ژوئن 2025, 01:12

*इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश अर्ज सुरू* *इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 सुधारित वेळापत्रक जाहीर ! वाचा सविस्तर* ⭕अर्ज प्रक्रिया ⭕गुणवत्ता यादी जाहीर करणे. ⭕फेरी प्रवेश ⭕कॅप फेरी प्रवेश ⭕महत्त्वाच्या सूचना https://www.digitalbrc.in/2025/05/class-eleventh-online-admission-process_23.html 💠 *इयत्ता ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज भरण्याची माहिती* https://www.digitalbrc.in/2025/05/class-eleventh-online-admission-process.html विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास व पसंतीक्रम नोंदविण्यास पुरेसा कालावधी देण्यात येईल. ⭕🔰💠
26 مه 2025, 01:52

*इयत्ता ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया* *उद्या पासून सुरू होणार ! नोंदणी करा* 🔰 इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया - ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज भरण्याची माहिती ➤ नवीन विद्यार्थी नोंदणी ➤ लॉग इन आयडी तयार ➤ फॉर्म १ भरा ➤ आवश्यक कागदपत्रे अपलोड करा ➤ नोंदणी शुल्क भरा https://www.digitalbrc.in/2025/05/class-eleventh-online-admission-process.html 💠 सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी शुभेच्छा! 💠🔰🪀💠🔰🪀
21 مه 2025, 10:35

*दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! दहावीचा निकाल आज जाहीर होणार !!आपला निकाल पहा* ⭕ *राज्याचा निकाल - 94.10%* *⭕कोकण बोर्ड राज्यात अव्वल (98.82%)* *⭕नागपूर विभाग सर्वात कमी निकाल(90.78%)* ⭕ *निकाल बघण्यासाठी खाली 10 वेबसाईट वर बघू शकता* ⭕ *एकुण 10 वेबसाईट* ⭕ ❇️ *सर्वात जलद निकाल पाहण्याची सुपरफास्ट साईट ⤵️* https://www.digitalbrc.in/2025/05/ssc-maharashtra-board-examination.html ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ कृपया दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना लवकर पाठवा 🪀🪀🪀🪀🪀
13 مه 2025, 03:38

💠 *10 वीचा निकाल उद्या जाहीर होणार ! आपला निकाल पहा* ⭕ *निकाल बघण्यासाठी खाली 10 वेबसाईट वर बघू शकता* `सर्वात फास्ट निकाल तुम्ही खालील 10 वेबसाईटवर बघू शकता``` ⭕ *एकुण 10 वेबसाईट* ⭕ ❇️ *सर्वात जलद निकाल पाहण्याची सुपरफास्ट साईट ⤵️* https://www.digitalbrc.in/2025/05/ssc-maharashtra-board-examination.html ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ कृपया दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना लवकर पाठवा 🪀🪀🪀🪀🪀
12 مه 2025, 09:24