fa
Feedback
COMBINE FACTS™

COMBINE FACTS™

رفتن به کانال در Telegram

COMBINED GROUP B MAINS 2024 COMBINED GROUP C MAINS 2024 COMBINED GROUP B MAINS 2025 COMBINED GROUP C MAINS 2025

نمایش بیشتر
830
مشترکین
+124 ساعت
+1057 روز
+10530 روز
آرشیو پست ها
Punchhi कमिशन शिफारस For राज्यपाल पद..!! VVIMP For 2024 आणि हे वरील दोन्ही screenshots मधील content मार्केट बुक्स मध्ये नाही,
Punchhi कमिशन शिफारस For राज्यपाल पद..!! VVIMP For 2024 आणि हे वरील दोन्ही screenshots मधील content मार्केट बुक्स मध्ये नाही, ही शोकांतिका.

सरकारिया कमिशन शिफारस For राज्यपाल पद..!! VVIMP 2024
सरकारिया कमिशन शिफारस For राज्यपाल पद..!! VVIMP 2024

राज्यसेवा जाहिरातीबाबतीत मार्केट मध्ये रोज नव नवे आकडे फिरताय....टेलिग्राम वाले तुम्हाला रोज चर्चेला खुराक पुरवतात...., फक्त एक लक्षात ठेवा, जाहिरात 100 पदांची असली काय अन् 1000 पदांची असली काय..आयोग तोच , अभ्यासक्रम तोच अन् अभ्यासही तोच...जागा जास्त असल्या म्हणजे पेपर सोपा येतो असं नाही, तर आपला अभ्यास जास्त झाल्यावर आपल्याला पेपर सोपा जात असतो....त्यामुळे पदांच्या आकड्यांपेक्षा मार्कांच्या आकड्यांवर आपले अधिक लक्ष असावे...बाकी आपण सुज्ञ आहातच ! STAY FOCUSED, STAY MOTIVATED 🔥 ⚠️ हे लक्षात ठेवा. परिक्षा अवघ्या एक महिन्यावर आहे.✅ #Prelims #PCS

PART 3 #Opposite Gender आजकाल मुलाला मुलगी द्यायची म्हणलं की मुलाकडून खूप अपेक्षा केल्या जातात... पंचविसाव्या वयाच्या मुलाकडून शेत,नोकरी,पैसा,गाडी, बंगला ह्याची अपेक्षा असते पण त्यांच्या मुलीला ह्या वयात साधी एक भाकरी सुध्दा नीट येत नाही आजकाल प्रेमापेक्षा पैश्याला जास्त महत्त्व दिलं जातंय,अन् त्या साठी अनेक संबंध तुटलेले मी पाहिलेत... मुलाकडे सगळं असलं तरच मुलगी देऊ अशी अपेक्षा मुलीकडच्यांची असते.... मुलीच्या बापाकडे काही नसलं तरी चालेल पण मुलाकडे सगळं पाहिजे.... मुलींच्या तर वेगळ्याच अपेक्षा असतात की मी तिकडे काम करणार नाही, अन् तुम्हाला काम करायचं नसेल तर खाणार काय मग... अन्  मुलींचे असे विचार असेल तर मुलांनी लग्न कोणत्या मुलींसोबत करायचं... आजकाल पैसा महत्वाचा आहे पण पैसाच सर्व काही नाही हे , पैश्याने हौस पूर्ण होते पण प्रेम ,विश्वास,नाती हे विकत घेता येत नाही... म्हणून प्रेम, विश्वास,आपुलकी,स्वभाव बघून मुलगी द्या ,पैसा म्हणून नाही... कितीही पैसा असला अन् त्या घरात मुलीला सुखच नसेल तर काय उपयोग त्या पैश्याचा, काडी लावा ना त्याला... मुलींनो एक गोष्ट लक्षात ठेवा प्रेम करणारी व्यक्ती जवळ असली की त्यात खर सुख आहे... म्हणून पैसा असणारा नाही प्रेम करणारा अन् काळजी घेणारा शोधा तुम्ही आयुष्य भर सुखी राहाल... पैसा, प्रॉपर्टी पाहिजे पण इतकी ही नाही की तिथं सुखच नाही... म्हणून पैसा बघून नाही स्वभाव बघून नाती जोडा...! कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व...!

Anything That Happens Is For A Good Reason And..... Anything That Doesn't Happen Is Only For A Better Reason..... Trust These Words And You Will Love Your Life.... 30 Days To Go

_annex_221_Au2559.pdf0.03 KB

पेपर सोपा वाटणं अन सोपा असणं यात फरत असतो. #UPSC #MPSC

✍️🤔 Journaling can be your best friend you didn’t even know about. 📓🖊️ Journaling म्हणजे "तुमच्या हृदयात/ मनात/डोक्यात काय
✍️🤔 Journaling can be your best friend you didn’t even know about. 📓🖊️ Journaling म्हणजे "तुमच्या हृदयात/ मनात/डोक्यात काय चालत आहे ते एका नोटबुकमध्ये लिहून ठेवा, जेणेकरून तुम्ही वस्तुनिष्ठ विश्लेषण करू शकता." 📝💡 Illustration: 💭🚨 You are anxious for the upcoming Pre (because who isn’t). ❓🔍 What is the fear behind this thought, what is the worst case, what can be the next step? 👎🗣️"तुम्ही अयशस्वी झालात तर सगळे तुम्हाला टोमणे मारतील, आई-वडील दु:खी होतील. 😅📖 But does this intrusive thought sound reasonable when you write it down? It’s comical and juvenile at best, but you realise it better once it is put on a paper. 🖋️💭 Give your thoughts a shape using words and you’ll know how funny, not tragic they’re! 🌟@MPSCFACT It helps to move from anxiety on nebulous reasons to actions on a specific topic.

Perfection is impossible. Even the best ranked tennis player win barely more than half the points he plays. The point you’re playing is the only point that matters. Similarly, the question you’re solving should be the only question you’re focusing on. Mindset is everything!

राज्यसेवा pre 21 जुलै Combine pre सप्टेंबर राज्यसेवा mains डिसेंबर Combine mains जानेवारी 2025 सध्या असे नियोजन असेल 📌☑️ (Tentative)

Q)कलम 20 (3) स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याच्या सक्ती पासून संरक्षण प्रदान करते. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने "साक्षीदार असणे" या वाक्यांशाचा अर्थ लावला आहे ? Answer M.P. Sharma vs. Satish Chandra

अभ्यास करताना त्या अभ्यासाचं रूपांतर आत्मविश्वासात करता आलं की पेपरच्या एक तासात Pressure येतं नाही.

WOMEN'S RESERVATION BILL - HIGHLIGHTS The, Constitution (One Hundred and Twenty Eighth Amendment) Bill, 2023, seeks to introduce three new articles and one new clause in the Constitution. 1. New clause in 239AA 2. New Article - 330A 3. New Article - 332A 4. New article - 334A

"अभ्यास हवा आभास नको" खूप महत्त्वाचं आहे हे, नुसतं अभ्यासिकेत पुस्तकांच्या ओळी गिरवत बसणं म्हणजे अभ्यास नाही. त्यामध्ये professionalism पाहिजे, परीक्षाभिमुखता पाहिजे. परीक्षेत काय विचारलं जात आहे, कट ऑफ कसे वाढताहेत याकडे बारकाईने लक्ष पाहिजे. बऱ्याच जणांचं लक्ष असतंही पण ते फक्त चर्चेपुरतं. त्याच्यातून काही बोध घेऊन आपल्या अभ्यासात उपयोग केला तर काहीतरी फायदा आहे. मी पुन्हा सांगतो, काहीतरी थातूरमातूर आणि टंगळमंगळ अभ्यास(तो आभासच) करून या परीक्षा निघतील अशी अपेक्षा ठेवणं हे बिरबलाच्या खिचडीसारखं आहे.

@ARSHA_08 इथे माझा टेलिग्राम आयडी दिलेला आहे. या चॅनलच्या माध्यमातून माझ्याकडून तुमच्या ज्या अपेक्षा आहेत ते कळविल्यास त्याप्रमाणे मला input देण्याचा प्रयत्न करता येईल. केवळ 'प्रेरणादायी विचार' टाकून मला हा चॅनल चालू ठेवायचा नाही. तरीही चॅनलचा अधिकाधिक विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा यासाठी काय करता येईल याबद्दल तुमचे मत तुम्ही मला मेसेज करून कळवू शकता.

@ARSHA_08 इथे माझा टेलिग्राम आयडी दिलेला आहे. या चॅनलच्या माध्यमातून माझ्याकडून तुमच्या ज्या अपेक्षा आहेत ते कळविल्यास त्याप्रमाणे मला input देण्याचा प्रयत्न करता येईल. केवळ 'प्रेरणादायी विचार' टाकून मला हा चॅनल चालू ठेवायचा नाही. तरीही चॅनलचा अधिकाधिक विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा यासाठी काय करता येईल याबद्दल तुमचे मत तुम्ही मला मेसेज करून कळवू शकता.

Don't know how many of you want to hear this.... but want you to know this....🌸 जब जीवन में संघर्षों के बादलो से खुदको घिरा
Don't know how many of you want to hear this.... but want you to know this....🌸 जब जीवन में संघर्षों के बादलो से खुदको घिरा हुआ पाओ ना और मन में बेचैनी हो की ये परस्थिति कब ठीक होगी?? तब बस कुछ पल के लिए अपनी आंखें बंद करना और सोचना की अबतक केसे उन परिस्थियों से भी निकले और निखरे हो जिनको देख कर उस पल लगता था की शायद सब कुछ ऐसा ही रहेगा। देखो समय तो लगता हैं.... सब सही होने में बस हार कभी मत मानना...ना खुदसे ना उस भरोसे से जो मन के किसी कोने में तुमसे कहता हैं की सब सही जरूर होगा।।❤️🌻 क्योंकि कहते है ना मन के हारे हार...मन के जीते जीत...तो बस कह दो इस मन से की देख हारने तो में खुदको दूंगा नही... बस हिमत रखो और खुदपर भरोसा की देखे हुए हर सपने को पूरा करने की काबिलियत भी तुम मै हैं।। क्योंकि अंततः जीत तो जरूर होगी।।💯☑️

Mantra for the upcoming days! 🍊 42 Days To Go
Mantra for the upcoming days! 🍊 42 Days To Go

ARTICLE 20.pdf

🎯TARGET कडे जाताना या प्रवासात अचानक एखादा दिवस तुमचा अभ्यास कमी होईल किंवा तुमच्या सोबत काही असं होईल जे व्हायला नको होते त्यावेळी panic होवू नका. या गोष्टींना लॉन्ग टर्म घेऊन जायचं नसतं. हे सर्व होत असतं यालाच तर Life म्हणतात. हा प्रसंग टेम्पररी असतो कायम नाही या एका इन्सिडेंट ने  पुन्हा पुढचा दिवस अडचणीत आणायचा नसतो. नकारात्मकतेला लगेच थांबविणे व सकारात्मक गोष्टींची ⛓️ Chain कशी कार्यरत राहील ते पहायचे. काळ/TIME हा वाहत्या पाण्यासारखा आहे, "त्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही" त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा. #Time #Consistency #Productuvity