fa
Feedback
COMBINE FACTS™

COMBINE FACTS™

رفتن به کانال در Telegram

COMBINED GROUP B MAINS 2024 COMBINED GROUP C MAINS 2024 COMBINED GROUP B MAINS 2025 COMBINED GROUP C MAINS 2025

نمایش بیشتر
828
مشترکین
-224 ساعت
+647 روز
+10330 روز
آرشیو پست ها
English Grammar University Material

History Notes स्वतः काढलेल्या आहेत नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील.

Citizenship Notes 5-11

photo content

photo content

photo content

photo content

प्रबोधन व वृतपत्रे.pdf

10 January ला टाकलं होतं

Repost from COMBINE FACTS™
नारायण मेघाजी लोखंडे
नारायण मेघाजी लोखंडे

महाराष्ट्रातील काँग्रेसचा स्वातंत्र्यलढा.pdf

पंडिता रमाबाई यांचा इंग्लंडचा प्रवास.pdf

जननायक तंट्या भिल्ल.pdf

G.T CLARKE 1843
G.T CLARKE 1843

Geography Of India

OMR SHEET.pdf

photo content

photo content

Key Features Of Budget 2023.pdf5.95 MB

1857 च्या उठावानंतर अंदमानात पाठवण्यात आलेले महाराष्ट्रातील क्रांतिकारक (वारंवार या घटकावर प्रश्न) 1) यावल, खानदेश (जळगाव)- अधुरीया, अर्जुन, भाई खान, भीमजी, भुतिया, राय सिंग, वझीर, मोहन, धर्मा 2) सातारा- बबन जुमाल खान, बाप्पू नारोजी थोराथ, रामाराव ,जगदेवराव 3) पंढरपूर- धर्मा सुभाना, कन्हैया वेलूडी मांग 4) वारकूट तालुका खटाव जिल्हा सातारा हरी बिरू चव्हाण 5) नाशिक- बिरबल धोंडीबा ,धोंडू काळू 6) हरसुल (नाशिक)- मन्या कोळी 7) कोल्हापूर- तात्या दौलतराव मोहिते, लिंबा भवानी मोरे, श्रीधर सिताराम फडणीस, गणू सावंत 8) ठाणे जेलमधून अंदमानला रवानगी- दत्तू नथू, इब्राहिम हुसेन, वंदा सोमा, विस्ता बाबाजी 9) अहमदनगर- भोरजी पांडू, भाऊ हरजी पटेल, पांडू धोंडी पटेल, बाबाजी कुलकर्णी 10) मु.पेठ(नाशिक)- भिवा लखमा, गोविंद विठू, त्र्यंबक हरी पटेल, संतु चंदू, संतु बागल 11) कोल्हापूर, 27 नेटिव्ह इन्फंट्री- महादेव चव्हाण, सुभाना बापू, करीम खान, पांडू पडे, नारायण पिराजी शिंदे, रामा रघु शिंदे, रामजी जगताप 12) बॉम्बे प्रेसिडेन्सी- अन्नू नथू, गणू खंडू भोसले, आत्माराम संतू भोसले, हिंदळकर देवजी, कल्लू रहमान