COMBINE FACTS™
رفتن به کانال در Telegram
COMBINED GROUP B MAINS 2024 COMBINED GROUP C MAINS 2024 COMBINED GROUP B MAINS 2025 COMBINED GROUP C MAINS 2025
نمایش بیشتر830
مشترکین
+724 ساعت
+1047 روز
+10430 روز
آرشیو پست ها
गेल्या काही दिवसांपासून आलेला अनुभव, 📚
MPSC करणे म्हणजे Mains देणे नाही. ☺️
तर Final List मध्ये नाव येणे होय. ❤️🙏🏻
गेल्या काही दिवसांपासून असलेला अनुभव, 📚
MPSC करणे म्हणजे Mains देणे नाही. ☺️
तर Final List मध्ये नाव येणे होय. ❤️🙏🏻
या माझ्या हस्तलिखित नोट्स आहे ज्या मी 2022 मध्ये बनवल्या होत्या. फक्त 33 पेज आहेत Back To Back एकदा Overlook करून घ्या फायदा होईल.
खूप महत्वपूर्ण तथ्य/Facts सापडतील.
एका स्थानकावरून एक रेल्वे विशिष्ट संख्येने प्रवासी घेऊन निघाली. पहिल्या थांब्यावर, अर्थे प्रवासी खाली उतरले आणि 125 प्रवासी आत चढले. दुसऱ्या थांब्यावर, अर्धे प्रवासी खाली उतरले आणि १०० प्रवासी आत चढले. त्यानंतर, ती रेल्वे 250 प्रवासी घेऊन आपल्या गंतव्यस्थानाकडे मार्गस्थ झाली. रेल्वेच्या प्रवासाच्या सुरुवातीला त्यामध्ये प्रवाशांची संख्या किती होती?
MPSC च्या अत्यंत महत्वपूर्ण, दर्जदार Content साठी ओळखले जाणारे Telegram चॅनल @Recap_MPSC जॉईन करा...🙏🏻
https://t.me/recap_mpsc
या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची चांगली संधी आली आहे...
पुढचे पाच महिने:
(August
September
October
November
December)
स्वतःला झोकून द्या...✨
आयुष्यात मला पावलोपावली मार्गदर्शन करून माझ्या आयुष्याला आकार देणाऱ्या त्या प्रत्येक गुरूस गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा! 🙏🏻✨
मी तुमचा नेहमी ऋणी राहील 💐🌹❤️
