MH_POLICE_2026👮♂( पोलीस)
رفتن به کانال در Telegram
खाकी वर्दीचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल! ★पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करून घेणारे महाराष्ट्रातील सर्वोत्तम टेलिग्राम चॅनेल!! ●अभ्यासक्रम ●संपूर्ण नोट्स ●ऑनलाईन टेस्ट संचालक : पूनम दळवी मॅडम मार्गदर्शक: सागर शेवाळे सर
نمایش بیشتر2 936
مشترکین
+324 ساعت
+27 روز
+2330 روز
در حال بارگیری داده...
کانالهای مشابه
هیچ دادهای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
ابر برچسبها
هیچ دادهای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
اکتبر '26اکتبر '26
اکتبر '26
+1
در 0 کانالها
سپتامبر '26
+76
در 1 کانالها
Get PRO
اوت '26
+207
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '26
+85
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '26
+91
در 0 کانالها
Get PRO
مه '26
+73
در 0 کانالها
Get PRO
آوریل '26
+80
در 0 کانالها
Get PRO
مارس '26
+152
در 1 کانالها
Get PRO
فوریه '26
+376
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '26
+154
در 0 کانالها
Get PRO
دسامبر '25
+95
در 0 کانالها
Get PRO
نوامبر '25
+43
در 0 کانالها
Get PRO
اکتبر '25
+143
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '25
+221
در 0 کانالها
Get PRO
اوت '25
+203
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '25
+131
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '25
+272
در 3 کانالها
Get PRO
مه '25
+528
در 2 کانالها
Get PRO
آوریل '25
+691
در 1 کانالها
| تاریخ | رشد مشترکین | اشارات | کانالها | |
| 01 اکتبر | +1 |
پستهای کانال
| 2 | भारतातील पहिले पीडित हक्क केंद्र.
▪️सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बिहारमधील पाटणा बिहार राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या (BSLSA) आवारात भारतातील पहिल्या पीडित हक्क केंद्राचे उद्घाटन केले. | 178 |
| 3 | उत्तरतालिका | 181 |
| 4 | ✅ MH POLICE
मोफत पोलीस भरती सराव पेपर
पेपर क्रमांक 229
❤️ रोज एक नवीन प्रश्नपत्रिका
⏰ वेळ लावून सोडवा ✅✅
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔴 पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
✅ https://t.me/onlyvardi2151 | 182 |
| 5 | बोधना शिवानंदन.
▪️वयाच्या 11 व्या वर्षी बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण महिला ग्रँडमास्टर (WGM) बनली.
▪️तिने इंग्लंडचे प्रतिनिधित्व करताना उझबेकिस्तानमधील समरकंद येथे झालेल्या 46 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये आपला तिसरा आणि अंतिम WGM नॉर्म मिळवला.
▪️रशियाच्या कॅटेरिना लॅग्नोने 12 वर्षे आणि चार महिन्यांच्या वयात सर्वात कमी वयाची महिला ग्रँडमास्टर होण्याचा आधीचा विक्रम होता.
▪️ऑगस्ट 2026 मध्ये कॉव्हेंट्री येथे झालेल्या ब्रिटिश बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये ती ब्रिटनची आतापर्यंतची सर्वात तरुण महिला बुद्धिबळ चॅम्पियन बनली. | 216 |
| 6 | आता अग्निविरांना पण महाराष्ट्र पोलीस मध्ये आरक्षण मिळणार वाटतं..
अरे इथं अगोदरच कॉम्पिटिशन कमी होता का. 🥹
साला यह दुख काहे खत्म नहीं होता बे 😞 | 226 |
| 7 | अग्निवीराना मिळणार महाराष्ट्र शासनाच्या नोकरीमध्ये १०% आरक्षण | 214 |
| 8 | खालीलपैकी कोणत्या रेल्वे स्थानकावरून देशातील पहिल्या LNG रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला? | 205 |
| 9 | सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील किती तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे? | 197 |
| 10 | प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक २०२६ मध्ये भारताचा क्रमांक किती आलेला आहे? | 190 |
| 11 | पहिल्या अभिजात मराठी भाषा संमेलनाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? | 180 |
| 12 | उत्तर तालिका | 193 |
| 13 | ✅ MH POLICE
मोफत पोलीस भरती सराव पेपर
पेपर क्रमांक 228
❤️ रोज एक नवीन प्रश्नपत्रिका
⏰ वेळ लावून सोडवा ✅✅
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔴 पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
✅ https://t.me/onlyvardi2151 | 194 |
| 14 | ❤️ जागतिक हृदय दिन २०२६
📅 २९ सप्टेंबर २०२६
🎯 संकल्पना: “Don't Miss a Beat”
🔹 आयोजक: World Heart Federation (WHF) आणि WHO.
🔹 उद्देश: हृदयविकार प्रतिबंध आणि जनजागृती.
🇮🇳 भारतातील संदर्भ
🔹 CVDs (Cardiovascular Diseases – हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार): भारतातील एकूण मृत्यूंपैकी सुमारे २८% मृत्यू.
🔹 जोखीम: ३०–५० वर्षे वयोगटात हृदयविकाराचे वाढते प्रमाण.
🔹 जनुकीय घटक: दक्षिण आशियाई लोकांमध्ये Lp(a) चे उच्च प्रमाण.
━━━━━━━━━━━━━━━ | 192 |
| 15 | KAZIND-2026.
▪️ आवृत्ती -9 वी.
▪️ स्थळ - ओस्केमेन, कझाकस्तान.
▪️भारत-कझाकस्तान संयुक्त लष्करी सराव.
▪️भारत-कझाकस्तानचा पहिला संयुक्त दहशतवादविरोधी सराव सप्टेंबर 2016 मध्ये पार पडला. | 178 |
| 16 | ललित कला अकादमी पुरस्कार 2026.
विजेते. | 217 |
| 17 | ललित कला अकादमी पुरस्कार 2026.
▪️ललित कला अकादमीने 64 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात, 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील कलाकारांच्या 270 कलाकृतींमधून निवडलेल्या 20 पुरस्कारांची घोषणा केली.
▪️पुरस्कारांमध्ये चित्रकला, शिल्पकला, प्रिंट्स, रेखाचित्रे आणि इतर अशा विविध कला प्रकारांचा समावेश आहे.
▪️राष्ट्रीय कला अकादमीची स्थापना 1954 मध्ये झाली. | 202 |
| 18 | भारताची पहिली एलएनजी ट्रेन.
▪️भारताच्या पहिल्या एलएनजीवर चालणाऱ्या ट्रेनला गुजरातच्या अहमदाबाद येथील साबरमती रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
▪️ही ट्रेन डिझेल आणि एलएनजी या दुहेरी इंधन प्रणालीचा वापर करते.
▪️भारतीय रेल्वेने 17 जुलै 2026 रोजी आपली पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू केली. | 184 |
| 19 | देशातील पहिली LNG वर चालणारी ट्रेन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? | 208 |
| 20 | 'प्रोजेक्ट सनकैचर' (project suncature) कोणत्या कंपनीचा महत्वकांक्षी संशोधन प्रकल्प आहे? | 218 |
