cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

🚨भन्नाट मराठी व्याकरण 🚨

☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★मराठी व्याकरण सराव प्रश्न ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न 👇 जॉईन 👇

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
16 400
مشترکین
+4824 ساعت
+3297 روز
+3 08930 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

🔶संपूर्ण पोलीस भरती तयारी 🔶 🔴महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी खूप चर्चेत आहे हा चॅनल 🔴 🔷माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला GS & GK & चालुघडामोडी विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ⏰ कृपया वेळेच्या आत Request पाठवली तरच स्विकारली जाईल. 👇 https://t.me/Vardicha_nad_3098
نمایش همه...
👍 1
⭕ विष्णू या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द योग्य नाही?Anonymous voting
  • केशव
  • रमापती
  • श्रीपती
  • आंजनेय
0 votes
😱 5👏 3 1
⭕ तोंडातोंडी चालत असलेली गोष्ट. या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता?Anonymous voting
  • भाकडकथा
  • हरिकथा
  • इसापनिती
  • दंतकथा
0 votes
💯 4🤬 2
⭕ ध्यानमग्न या शब्दाचा समास सांगा?Anonymous voting
  • द्वंद्व
  • बहुव्रीही
  • अव्ययीभाव
  • तत्पुरुष
0 votes
💯 6🤬 2
⭕ मृदू असलेले व्यंजन सांगा.Anonymous voting
0 votes
👍 7
⭕ पाखरे घरटी बांधतात. या वाक्यातील प्रयोग ओळखा.Anonymous voting
  • सकर्मक भावे प्रयोग
  • कर्मणी प्रयोग
  • अकर्मक कर्तरी प्रयोग
  • सकर्मक कर्तरी प्रयोग
0 votes
👍 8
⭕ मी खात्रीने पास होईन. या वाक्याचा प्रकार ओळखा.Anonymous voting
  • आज्ञार्थी
  • संकेतार्थी
  • स्वार्थी
  • विध्यर्थी
0 votes
🤔 5👍 3 2
मित्रांनो खुशखबर पोलीस मध्ये येणारे गणित व बुद्धिमत्ता PYQ  खालील चॅनल वर टाकले आहेत लवकरात लवकर सोडवून घ्या ,आणि सर्वांनी आपला गणित आणि बुद्धिमत्ता चा चॅनल जॉईन करा. 🔽🔽🔽🔽🔽🔽🔽 ╔════════════════╗ ▒    गणित व बुद्धिमत्ता    ▒ ╚════════════════╝
نمایش همه...
Photo unavailable
🚨 तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे.👇
نمایش همه...
मुंबई
ठाणे
नाशिक
सातारा
नांदेड
लातूर
संभाजीनगर
धुळे
बीड
सातारा
सांगली
कोल्हापूर
✅ तुमच्या जिल्ह्यातील सर्व Updates मिळवा ✅
Photo unavailable
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
نمایش همه...
(अ) 306
(ब) 206
(क) 300
(ड) 396
✅ योग्य उत्तर व पुढील प्रश्न
یک طرح متفاوت انتخاب کنید

طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.