Electrical Knowledge by Sachin Sir
رفتن به کانال در Telegram
4 824
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-157 روز
-5730 روز
آرشیو پست ها
#MSEB_EXAM
#Cancel_Gate_Weightage_Marks_For_AE
📚 2022 पासून सुरू असलेल्या महापारेषण आणि सोबत च्या महावितरण च्या सर्व परीक्षा आणि महावितरण सहायक अभियंता पदासाठी कुठल्याही तथ्य विणा लादलेली 10% Gate Weightage ची अट रद्द करण्यासाठी 09 September 2024 रोजी Online Social Media मार्फत आपण आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे...
🗞 तरी सर्व Electrical Engineering, Civil Engineering तसेच Technician (विद्युत सहायक) साठी तयारी करणाऱ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा व आपल्या मागण्या Social Media Through सरकार पर्यंत पोहचवायच्या आहेत...
#Email #X (Twitter) च्या माध्यमातून सर्व मागण्याची मागणी करावी...
#MSEB_EXAM_DATE_DECLARE
#No_GATE_For_MAHADISCOM
तुमच्या MSEB भरती बद्दल च्या भावना वरील HASH TAG वापरून व्यक्त व्हा...
आत्तपर्यंतच्या जो त्रास सहन करावा लागला त्या बद्दल व्यक्त व्हा....
🎯 Online Campaign Date : 09 September 2024 सकाळी 11:00AM
#Be_Ready
सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपल्या रास्त मागण्या ऊर्जा विभाग पर्यंत पोहोचवायच्या आहेत...
✍ Campaign साठी ची X Twitter & Email Link आपल्या Telegram Channel वर टाकली जाईल...
📝 संपूर्ण महाराष्ट्रातील MSEB चाअभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्या पर्यंत पोहचवा...
https://t.me/electricalknowledgebysachinsir
This Channel will provide you :
⚡ Strategy guidance
⚡ Recruitment update
⚡ Counseling Related
⚡Material , pdf
⚡ Upcoming exam information
⚡This channel is made by team of candidates who pass all types of Electrical or electrician or wireman exams in Maharashtra.
You can join channel by clicking on below link
Telegram Channel 👉https://t.me/electricalknowledgebysachinsir
Telegram Quiz Group 👉https://t.me/Electricalknowledgewithsachinsir
Mahatransco/Mahadiscom Selection waali Series Total 100 Youtube Classes playlist link Free 👉https://youtube.com/playlist?list=PLmbXvclWNYLywUtF3J86k-0ZYvFml3bcy&si=drTHps0Na8Xqr6Es
Reasoning YouTube classes playlist Link -👉 https://youtube.com/playlist?list=PLmbXvclWNYLyO-X8gwCHoEEScMfFJLU49&si=1yOM9iCp1chk7IM1
Test Series WhatsApp Number👉 8483040948 Join fast you will clear mahatransco/mahadiscom exam
जर नशीब काही "चांगले" देणार असेल तर त्याची सुरुवात "कठीण" गोष्टीने होते..
आणि नशीब जर काही "अप्रतिम" देणार असेल तर त्याची सुरुवात "अशक्य" गोष्टीने होते..!
𝐉𝐎𝐈𝐍 |➛ @electrical knowledge
.
Q) Which supply is required for field winding in alternator?
https://youtube.com/@sachinnikose5958?si=EE6gGx9zMYFVkBtC आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपला ELECTRICAL KNOWLEDGE चा youtube परिवार हा 10k सदस्यांचा झाला आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
कुठल्याही वेळेस TELEGRAM बंद होऊ शकते. त्यामुळे येणाऱ्या सर्व UPDATE करीता आपले WhatsApp Channel Join करावे.
https://whatsapp.com/channel/0029VamZ9dg1iUxccR09wH3K
कुठल्याही वेळेस TELEGRAM बंद होऊ शकते. त्यामुळे येणाऱ्या सर्व UPDATE करीता आपले WhatsApp Channel Join करावे.
https://whatsapp.com/channel/0029VamZ9dg1iUxccR09wH3K
