🚨OFFICER'S STUDY🚨
MPSC Rajyaseva,MPSC technical, MPSC B & C group, SSC JE, RRB JE, BMC, WRD, PWD, WCD, ZP, TPA and Other Competitive Exam
نمایش بیشتر1 653
مشترکین
-124 ساعت
+17 روز
-730 روز
- مشترکین
- پوشش پست
- ER - نسبت تعامل
در حال بارگیری داده...
معدل نمو المشتركين
در حال بارگیری داده...
अंगात एवढी जिद्द ठेवा जोपर्यंत तुम्ही यशापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत शांत बसू नका... 🔥
आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात
की तुमचा उद्याचा दिवस
त्याने चोरलाच म्हणून समजा... 💯
म्हणून उठा विचार करत बसू नका प्रचंड मेहनत घ्या तेव्हाच तुमचं ठरवलेलं स्वप्न पूर्ण होईल...✅
नक्कीच यावर्षी मी शासकीय अधिकारी होणार ही जिद्द ठेवा...💯
जिंकून दाखवणारच 💪
🌸🔥 शुभ सकाळ 🔥🌸
SSC JE PRE CIVIL 2024 All Papers.pdf
SSC JE PRE CIVIL 2024 All Papers.pdf3.62 MB
💥Be Prepared...
🎯BMC JE SE
🎯TPA
🎯ATP
🔥2024🔥
Last remaining few Recruitment advt..
🔥Give your 100%🎯🔥👍
SSC JE PRE 5 June
Technical - Moderate
Reasoning -Easy
GK - Moderate
Overall - Moderate Level
🚩महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ४८ मतदारसंघांमध्ये हे उमेदार झाले विजयी🚩
१) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट
२) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट
३) उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तीकर – ठाकरे गट
४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट
५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट
६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट
७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट
८) औरंगाबाद – संदीपान घुमरे – शिंदे गट
९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट
१०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट
११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट
१२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट
१३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट
१४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट
१५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट
१६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप
१७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस
१८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस
१९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस
२०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस
२१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस
२२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस
२३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप
२४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस
२५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप
२६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस
२७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस
२८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस
२९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप
३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस
३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट
३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट
३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप
३४) बीड – बजरंग सोनावणे - शरद पवार गट
३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट
३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट
३७) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप
३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट
३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट
४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप
४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप
४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप
४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष
४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार
४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे
४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे
४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस
४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस
〰〰〰〰〰🔹🔶🔹〰〰〰〰〰
Join- @officer_study_123 🚩
👍 2
🔴BMC Update 🔻
Advertisement expected before state Election.
( Note : This is totally depends on the Higher Officers of BMC,
Hope for Best 👍
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_study_123
👍 1
یک طرح متفاوت انتخاب کنید
طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.