cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी परीक्षा.

इतर मागास बहुजन कल्याण विभाग परीक्षे संबंधित अतिशय उपयुक्त टेलिग्राम चँनेल..!! ★अधिकृत व प्रमाणित माहिती. ★पोल क्विझ सोडवा. ★नोट्स आणि प्रश्नपत्रिका. अत्यंत उपयुक्त माहितीसाठी आजच जॉईन करा 👇👇👇 https://t.me/OBCDepartment2024

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
4 207
مشترکین
+724 ساعت
+767 روز
+26630 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

आपल्या पेड चॉनेलवर आजच्या टेस्टची लिंक टाकली आहे.  सर्वानी नक्की सोडवा.
نمایش همه...
काही दिवसांत आपण घेत आसलेल्या टेस्ट ला 1 वर्ष पुर्ण होतील. प्रत्येक रविवारी न चूकता आपण टेस्ट घेतल्या आहेत.अभ्यासक्रमातील काही घटक सोडले तर आपण सर्व घटकावर सेपरेट टेस्ट घेतल्या आहेत. आपल्या टेस्ट देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काही दिवसांत 500 च्या पुढे जाईल. आपला ‛ समाज कल्याण अधिकारी ’ हा चॉनेल महाराष्ट्रातील सर्वात मोठा समाज कल्याण परीक्षेचा तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा चॉनेल आहे. काही दिवसांत आपल्या चॉनेलवर 15,000 विद्यार्थी होतील. स्पर्धा वाढत आहे. त्यामुळे चांगला अभ्यास करा.      समाजकल्याण & बहुजन कल्याण परीक्षेची तारीख लवकरच MPSC आयोग जाहीर करेल. हि पदे राज्यसेवेतील राज्यपत्रित अधिकाऱ्याची पदे आहेत. त्यामुळे तुमची स्पर्धा फक्त विद्यार्थ्यांन बरोबरच नाही तर आनेक राज्यपत्रीत आणि अराज्यपत्रीत अधिकाऱ्याशी हि आहे. 12 ते 13 वर्षानंतर हि परीक्षा होत आहे. त्यामुळे हि शेवटची परीक्षा आहे. हे लक्षात ठेवून अभ्यास करा. मी तुमच्या बरोबर आहेच काही जरी अडचण आली तर तुम्ही मला कधीही संपर्क करु शकता. उद्याच्या टेस्ट साठी सर्वाना शुभेच्छा. धन्यवाद.🙏
نمایش همه...
🔥 2
Photo unavailableShow in Telegram
💥 समाजकल्याण & बहुजन कल्याण अधिकारी गट अ & ब या परीक्षासाठी टेस्ट.   ⭐️ Test क्रमांक : - 48    ✍ विषय : -   11 वी & 12 वी मानसशास्त्र.              💐💐💐💐💐💐💐        ⭐️ सर्वानी चांगला अभ्यास करा.               💐💐💐💐💐💐💐 Test & paid Batch जॉईन करण्यासाठी Contact करा. 👇👇👇                    @Vikas_80                  💥💥💥💥💥💥              💐💐💐 Join  :  -  💐💐💐 https://t.me/samajkalyanadhikari80               💥💥💥💥💥💥
نمایش همه...
✍ मित्रांनो, मुंबई, मीरा भाईंदर फिजिकल तारीख आली.. ✍बाकी जिल्ह्यातील तारखा बघून घ्या सर्वांनी 💯💯 👇 सर्वांनी बघून घ्या.👇
نمایش همه...
✅ जिल्हा निहाय तारखा
✅ लेखी तारीखेबद्दल माहिती
✅ फिजिकल चाचणी चे तारीख
🔥 Download सविस्तर PDF. 6MB 🔥
✅ आपल्या जिल्ह्यातील सविस्तर माहिती पहा. ✅
Photo unavailableShow in Telegram
✅ ४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलोड करणे कठीण. 👉 निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार.
نمایش همه...