cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

Science by Sheetal 🧪

🔥🔥🔥🔥🔥 एकमेव telegram group ज्यावर रोज Science चे अद्ययावत प्रश्न विचारले जातात. 🔥🔥🔥🔥🔥 Horizon EduHub

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
17 962
مشترکین
-724 ساعت
-1057 روز
+27030 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

Antibody on blood group OAnonymous voting
  • A
  • B
  • A and B
  • None of above
0 votes
👍 1
Which among below is Universal Recipient?Anonymous voting
  • AB negative
  • AB positive
  • O positive
  • O negative
0 votes
Which of among is universal donar?Anonymous voting
  • AB Negative
  • AB positive
  • O positive
  • O negative
0 votes
Photosynthesis reaction isAnonymous voting
  • Endothermic reaction
  • Exothermic reaction
  • Both of above
  • None of above
0 votes
♦️5 वी ते 10 वी संपूर्ण विज्ञान...(मराठी) 👉 Combine पूर्व आणि मुख्य साठी उपयुक्त... 👉 तसेच 2024 च्या राज्यसेवा पूर्वसाठी उपयुक्त ▬▬▬▬▬▬▬▬▬▬ Join 👇 https://t.me/+uUx0b1mhRQFiMjA1 https://t.me/+uUx0b1mhRQFiMjA1
نمایش همه...
👍 4🎉 1
♦️5 वी ते 10 वी संपूर्ण विज्ञान...(मराठी) 👉 Combine पूर्व आणि मुख्य साठी उपयुक्त... 👉 तसेच 2024 च्या राज्यसेवा पूर्वसाठी उपयुक्त ▬▬▬▬▬▬▬▬▬▬ Join 👇 ➜@historyStudent23@historyStudent18
نمایش همه...
Photo unavailable
🔶 राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन : 11 मे :- ◆ भारतातील राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचा इतिहास 1998 चा आहे, जेव्हा भारतीय सैन्याने भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या देखरेखीखाली राजस्थानमध्ये पाच अणुबॉम्ब चाचण्या (पोखरण-II) केल्या. ◆ पोखरण - II चे नेतृत्व भारताचे मिसाईल मॅन डॉ एपीजे अब्दुल कलाम यांनी केले होते. ◆ अटलबिहारी वाजपेयी यांनी 11 मे हा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून घोषित केला. ◆ पहिला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस 11 मे 1999 रोजी साजरा करण्यात आला. 🛑 हा दिवस देशाच्या तांत्रिक कामगिरीची ओळख आणि क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 📌Join : @mpscsci23
نمایش همه...
Photo unavailable
सर्व परीक्षांची फी माफ करणार. Join @mpscstation
نمایش همه...
🔥 3👻 2👍 1
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 नियोजित 28 एप्रिल रोजी होती. 21 मार्च ला परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे एक महिना अगोदर पेपर छापलेला असू शकतो. चालू घडामोडी कुठपर्यंत करायच्या याची आयडिया येईल.. जानेवारी 2023 ते मार्च 2024 पर्यंत करा. ज्यांना रिस्क नको वाटतं असेल त्यांनी मे 2024 पर्यंत केल्या तरी चालतील. Join @mpscguidnce
نمایش همه...
👍 4