cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

पोलीस भरती 2024/2025

यशाला शॉटकट नाही

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
212
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-27 روز
-130 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

मुंबई शहर, मुंबई कारागृह, पुणे ग्रामीण पोलीस, पुणे कारागृह व व रायगड जिल्हा पोलीस मधील काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आलेले नाही... मुंबईची हॉल तिकीट आले का असा मेसेज मागच्या दोन दिवसात 9000 पेक्षा जास्त मुलांनी केला आले... तुमची इतके मेसेज बघितल्यानंतर ते व्हाट्सअप वाले हँग झाले राव वॉट्सअप तात्पुरता बंद केला आहे त्यांनी परंतु आपले सर्व डॉक्युमेंट रजिस्टर आहे म्हणून ते 24 तासात सुरू करणार आहे... तुमचे हॉल तिकीट येईल तेव्हा टाकले जाईल परंतु कोणीही टेन्शन घेऊ नका मोबाईल मध्ये वेळ वाया घालवू नका... ज्याने तुम्हाला सांगितलं आहे मुंबईचे हॉल तिकीट आले आहे त्याला सांगा माझे पण हॉल तिकीट काढून द्या... बाकी तुम्हाला सांगितलेले आहे सर्व मैदानी तयारी झालेली आहे फक्त तारीख द्यायची बाकी आहे आज ना उद्या येईल म्हणून कोणीही लोड घेऊ नका... 🙏
نمایش همه...
✡ मुंबई पोलीस भरती हॉल तिकीट लिंक https://t.me/+Sk6dHKAFlWA3fYj_ https://t.me/+Sk6dHKAFlWA3fYj_ https://testmsp.mahaitgov.in/Forms/FrmHallTicket_Home.aspx मुख्य पृष्ठ वर क्लिक करा👆 ━━━━━━━━━━━━━━━━━━━ https://t.me/+Sk6dHKAFlWA3fYj_ ━━━━━━━━━━━━━━━━━━━ https://t.me/+Sk6dHKAFlWA3fYj_
نمایش همه...
स्पर्धा परीक्षा मंच पुणे महाराष्ट्र 9890453477

Upsc mpsc police academy

5_6062137121857081314.pdf
نمایش همه...
5_6062137121857081314.pdf41.28 MB
PDF Gallery_20240625_071354(1).pdf
نمایش همه...
PDF Gallery_20240625_071354(1).pdf41.28 MB
5_6231240154783157172.pdf
نمایش همه...
5_6231240154783157172.pdf3.05 KB
Photo unavailable
♦️पेपरफुटी वरुन विरोधक आक्रमक.. 👉 राज्यात कठोर कायदा आणणार.. 👉 सर्व गट क सरळसेवा परीक्षा आता #MPSC घेणार..
نمایش همه...
🚨 नवीन फौजदारी कायदे संबंधातील कायदे पुस्तिका. 👉 ही पुस्तिका फाईल तुमच्याकडे सेव करून ठेवा.
نمایش همه...
नवीन_फौजदारी_कायदे_संबंधातील_कायदे_पुस्तिका.pdf2.97 MB
Photo unavailable
🎯भारताच्या युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी (UAIU) ने सायमन मॅक यांची कुलगुरू म्हणून नियुक्ती केली आहे, ज्यामुळे ते भारतीय विद्यापीठाच्या स्थापना टप्प्यात नेतृत्व करणारे पहिले परदेशी नागरिक बनले आहेत. देशातील पहिलं AI विद्यापीठ महाराष्ट्रात सुरु होत आहे. मुंबईजवळील कर्जत येथे AI तंत्रज्ञान म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजेंस (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचं विद्यापीठ सुरु होत आहे
نمایش همه...
Photo unavailable
Skill test   
نمایش همه...
Photo unavailable
👉पेपरफुटी वरुन विरोधक आक्रमक राज्यात कठोर कायदा आणणार 👉👉फक्त घोषणा न देता त्वरित अंबलबजावनी मंत्री महोदय नी करावी.😃
نمایش همه...
یک طرح متفاوت انتخاب کنید

طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.