cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे Join:- Toppers Katta ✔️

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
3 394
مشترکین
-124 ساعت
-137 روز
-6930 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

Photo unavailableShow in Telegram
भारताला सिंगापूरमधून सर्वाधिक FDI
अशाच प्रकारचे दर्जेदार चालू घडामोडी साठी आपल्या चॅनल नक्की जॉईन करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.
💥 JOIN @Chalughadamodi_24 💥
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
1) देशातील सर्वात मोठा एक्स्प्रेस वे दिल्ली ते मुंबई होय 2) देशातील दुसरा सर्वात मोठा एक्स्प्रेस वे सूरत-चेन्नई एक्स्प्रेसवे आहे. याची एकूण लांबी 1,271 किलोमीटर इतकी आहे. 👉 दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेची एकूण लांबी 1,350 किलोमीटर इतकी आहे. रस्ते निर्मिती-नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) वेग मर्यादा- 120 किलोमीटर प्रती तास इतकी वेगमर्यादा. तर, लेन- 4 लेनमध्ये हा महामार्ग बनवण्यात येत आहे. भविष्यात तो वाढवून 6 किंवा 8 लेन केले जाणार आहे. अंतरात पडणारा फरक -चेन्नई आणि सूरत दरम्यान तयार होणाऱ्या एक्सप्रेसवेमुळं दोन्ही शहरातील अंतर 1,600 किमीने घटून 1,270 किमी इतके होणार वेळेत पडणारा फरक- सध्या या दोन शहरांतील अंतर रस्तेमार्गे 35 तास इतके आहे. तर, नवीन एक्स्प्रेसवेने हेच अंतर अर्ध्यापर्यंत येणार असून फक्त 18 तासांवर येणार आहे. 👉हा महामार्ग 6 मोठ्या राज्यांतून जाणार आहे. ज्यात गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक,आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू यांचा समावेश आहे. मार्गावरील प्रमुख शहरे- तिरुपती, कडप्पा,कुरनूल, कलबुर्गी, सोलापुर, अहमदनगर आणि नाशिक या शहरांना याचा फायदा होणार आहे.
अशाच प्रकारचे दर्जेदार चालू घडामोडी साठी आपल्या चॅनल नक्की जॉईन करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.
💥 JOIN @Chalughadamodi_24 💥
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
नेट परीक्षा 18 जूनला
अशाच प्रकारचे दर्जेदार चालू घडामोडी साठी आपल्या चॅनल नक्की जॉईन करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.
💥 JOIN @Chalughadamodi_24 💥
نمایش همه...
VIP for police Bharti...... 🇮🇳 CDS प्रमुख - अनिल चौहान 🔰  लष्करप्रमुख - मनोज पांडे 🟡लष्कर उपप्रमुख - उपेंद्र द्विवेदी 🔴नौदलप्रमुख - दिनेश कुमार त्रिपाठी 🟢नौदल उपप्रमुख - कृष्ण स्वामीनाथन  🟣हवाईदल प्रमुख - विवेक राम चौधरी 🔴वायुदल उपप्रमुख - अमरप्रीत सिंग 
अशाच प्रकारचे दर्जेदार चालू घडामोडी साठी आपल्या चॅनल नक्की जॉईन करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.
💥 JOIN @Chalughadamodi_24 💥
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब मधील बदलीपात्र अधिकाऱ्यांची यादी व रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करणे 30+ रिक्त आहेत
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
कोतवाल भरती परीक्षेला मुहूर्त सापडेना पेपर लिक झाल्याने परीक्षा झाली होती रद्द
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार BMC ची जाहिरात हि जुलै ऑगस्ट मध्ये प्रसिध्द होऊ शकते. पुढील काळात संभावित जाहिराती. १) ATP / PA २) BMC
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
Transgender मतदारांमध्ये गोवा अव्वल 1) गोवा 2) पुदुच्चेरी 3) सिक्कीम
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
आज अखेरच्या टप्प्यातील मतदान 3 तारखेला सायंकाळी 5 वाजता आचारसंहिता संपेल
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
किरणोत्सारविरोधात क्षेपणास्त्र रुद्रम-2 ची यशस्वी चाचणी DRDO ला मोठे यश
نمایش همه...