cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

🚨 पोलीस भरती 2024 🚔👮‍♂️

👉 रोज चालू घडामोडी प्रश्न/Quiz ❓ . 👉 सर्व विषयाचे Quiz/प्रश्न ✅ 👉 चॅनलचे नाव जरी पोलीस भरती असेल पण प्रश्न मात्र MPSC 🚨 दर्जाचे असतात.👍 📌 टाईम पास करणाऱ्यांनी हा ग्रुप जॉईन करू नये. Join लिंक 👇🏻✅

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
23 035
مشترکین
+10524 ساعت
+6117 روز
+2 54130 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

sticker.webp0.14 KB
👍 1
Photo unavailableShow in Telegram
📌मुंबई लोहमार्ग पोलीस भरती 2022-23 ➡️19- जुन -2024 मुख्यालय घाटकोपर तेथे भरती प्रक्रिया सुरू.. ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
نمایش همه...
👍 3
अनेक विद्यार्थ्यांनी स्थानिक आमदार महोदयांना निवेदन देण्यासाठी नमुना मागितला होता वर नमुना दिलेला आहे तुमच्या आमदाराचे नाव टाकून तुम्ही अशा प्रकारे तयार करून देऊ शकता... जास्तीत जास्त संख्येने सर्व मुलांनी जा आणि समोर उभे राहूनच संपर्क करून घ्या.. 🙏
نمایش همه...
👍 20 1
दिनांक - 15/06/2024 प्रति, मा. ना. श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई 32 विषय :- महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी चाचणी पावसात न घेणे बाबत. उपरोक्त विषयास अनुसरून आम्ही पोलीस भरती करणारे विद्यार्थी सविनय सादर करतो की काल दिनांक 14 जून 2024 रोजी महाराष्ट्र पोलीस भरती सन 2022 - 23 चे मैदानी चाचणी प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहे. परंतु यावेळेस जिल्हा पोलीस, चालक पोलीस, राज्य राखीव पोलीस बल ( SRPF ) बॅट्समन पोलीस व कारागृह पोलीस या सर्व घटकांची मैदानी चाचणी एकाच वेळेस सुरु होत आहे यामुळे महाराष्ट्रातील हजारो पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांचे एकाच दिवशी दोन ग्राउंड, किंवा आज जिल्हा पोलीस, उद्या SRPF, आणि परवा चालक पोलीस चे ग्राउंड असे लगातार आले आहेत यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे तसेच इथे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला पूर्ण एक दिवसाचा कालावधी हा प्रवासात जाणारच यासाठी आपण सखोल विचार करावा... सध्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पाऊस पडत आहे व अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण आहे ज्या दिवशी मैदानी चाचणी असते तिथे महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी हे एक दिवस अगोदरच येऊन थांबतात अशा वेळेस त्यांना पावसामुळे धावपळ होईल खूप त्रास होईल तसेच पावसात मैदानी चाचणी पार पाडणे देखील अवघड जाणार आहे... वरील या दोन्ही गोष्टींचा विचार करून महाराष्ट्रातील लाखो पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करावा हीच नम्र विनंती... महाराष्ट्र पोलीस भरती विद्यार्थी
نمایش همه...
👍 36 4🔥 1🙏 1
काल संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी एक संधी मिळण्यासाठी व अनेक ठिकाणी पावसात पोलीस भरती करणाऱ्या मुलांना त्रास होईल यासाठी गृहमंत्री पासून ते अनेक मंत्री महोदयांना निवेदन देण्यात आलेले आहे...
نمایش همه...
👍 15 2
यावर्षी जिल्हा पोलीस, चालक पोलीस, राज्य राखीव पोलीस बल ( SRPF ), बँड्समन पोलीस, या सगळ्यांच्याच मैदानी चाचणी या एकाच वेळेस सुरू झाले आहेत... अनेक मुलांचे जिल्हा पोलीस आणि SRPF एकाच दिवशी आले आहे तर हजारो मुलांचे आज जिल्हा पोलीस ग्राउंड दुसऱ्या दिवशी लगेच SRPF ग्राउंड आले आहे... मीरा-भाईंदर जिल्हा पोलीस ला ग्राउंड दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच तो मुलगा SRPF जालना ला कसं जाऊ शकतो हे हजारो मुलांसोबत झालेल आहे काही मुलांचे तर जिल्हा पोलीस, SRPF, आणि चालक आज, उद्या, परवा असे लगातार आले आहेत... त्यात पावसाचे दिवस बेक्कार हाल होईल मित्रांनो... तुमच्या आयुष्यात भरती देण्याची संधी ही वारंवार येत नाही आता ही संधी आहे म्हणून अशीच वाया घालवू नका थोडा वेळ घ्या सर्वांनी मेल, स्थानिक आमदारांना निवेदन द्यायला सुरुवात करा... 🙏
نمایش همه...
👍 10