नगरपरिषद भरती 2023
Admin - आनंद सुभाष पवार निवड :- तलाठी - (2024) लिपिक - पिंपरी चिंचवड महानगरपालिका - (2023) Founder - Anand Pawar Academy मोबाईल नंबर - 7588521024 सर्व लढवय्या संघर्षमयी जीवन जगून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विधार्थी मित्रांसाठी. Dreams Do Come True!
نمایش بیشتر8 277
مشترکین
-624 ساعت
-297 روز
-13030 روز
- مشترکین
- پوشش پست
- ER - نسبت تعامل
در حال بارگیری داده...
معدل نمو المشتركين
در حال بارگیری داده...
Repost from Anand Pawar Academy
Photo unavailableShow in Telegram
नगर परिषद परीक्षा 2023 करिता Opting Out करण्यासाठी दि. १८ जून, २०२४ ही शेवटची दिनांक असून ज्या उमेदवारांची एकापेक्षा जास्त जागेवर निवड झाली असेल, अशा उमेदवारांनी Opting Out करावे. (MPSC, UPSC, SSC, बँकिंग किंवा इतर परीक्षेतून पद मिळाले असेल तर Opting Out करावे).
Waiting वाल्या उमेदवारांनाही इतर ठिकाणी पद मिळाले असेल तर Opting Out करावे.
तरी अशा इच्छूक उमेदवारांनी त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवरुन नगर परिषद संचालनालयास खालील ई-मेल आयडीवर मेल करावेत.
[email protected] या ई-मेल आयडीवर ऑप्टिंग आऊट चा पर्याय सादर करावा.
समाजसुधारक नुसते वाचायचे नसतात तर त्यांच्या विचारांचा आवश्यक त्या ठिकाणी उपयोगही करता यायला हवा.
👍 27
Repost from Anand Pawar Academy
Photo unavailableShow in Telegram
नगरपरिषद भरतीचा निकाल आचार संहिता संपल्यानंतरच जाहीर होणार ✅.
👍 19🎉 3
Repost from Anand Pawar Academy
Photo unavailableShow in Telegram
नगर परिषद भरती 2023
नवीन updated Response Sheet प्रसिद्ध झाल्या आहेत. लॉगिन करून चेक करून घ्या.
📱 Applicant Login
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
👍 16❤ 4🎉 1
Photo unavailableShow in Telegram
DMA नगरपरिषद प्रसिद्धीपत्रक..
Link.👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html
👍 33❤ 1🔥 1
Photo unavailableShow in Telegram
नगरपरिषद जागा वाढ आंदोलन
गुरू. दि 15 फेब्रुवारी 2024
सकाळी 10 वा ठिकाण :- पुणे
👍 80🔥 23
Repost from Anand Pawar Academy
नगरपरिषद संवर्गनिहाय व आरक्षण निहाय प्राप्त अर्ज ✅
5_6188384442822692223.pdf2.94 MB
👍 22
♦️👉नगरपरिषद Final Response Sheet उपलब्ध
♦️👉लिंक - https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
👍 29🔥 12
Repost from सरळसेवा चालू घडामोडी
मासिक नोव्हेंबर 2023 Demo Copy
Nov 2023 1st Magazine Demo Book (3).pdf3.13 MB
👍 8
یک طرح متفاوت انتخاب کنید
طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.