cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

भावी अधिकारी🤩✌🔥

👉सर्व स्पर्धापरीक्षेचा आभ्यास करणार्‍या भावी अधिकार्‍यांसाठी एक छोटा प्रयत्न 🤗 🔸सर्व विषयी नोट्स 🔸खतरनाक Motivation 😎 😎नोट्स बघा आणि मंग जॉईन करा🚫

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
575
مشترکین
+124 ساعت
+177 روز
+2330 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

अग्नीवीरांन करता आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी🙏 👉अग्नीवीर भरती प्रक्रिया जून महिनाखेर बंद होणार.. अग्नीवीरांना कायम सेवेत रुजू करून घेणार😍💯 जॉईन👉 @Bhavi_adhikari_10
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
👉 नंदुरबार ग्राउंड वेळापत्रक... 19/06/2024 पासून सुरुवात
نمایش همه...
♦️👉SEBC आणि OBC ♦️👉लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रशासन व्यस्त असल्याने बऱ्याच मुलांना SEBC आणि OBC प्रमाणपत्रे मिळाली नाहीत त्यामुळे त्या मुलांसाठी लिंक ओपन होईल असे वाटत आहे ♦️👉बघूया काय निर्णय घेतात ते लवकर UPDATE मिळायला पाहिजे असे मला वैयक्तिक वाटत आहे
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
♦️👉NDA सरकारमधील मंत्रीमंडळ 👉कॅबिनेट - 30 👉राज्यमंत्री/स्वतंत्र प्रभार - 05 👉राज्यमंत्री - 36 ♦️👉एकूण - 71
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
पाऊस सगळीकडे सुरू झाला आहे. याची नोंद घ्यावी भरतीसाठी आपल्याला 1 मार्क सुध्दा महत्त्वाचा आहे....💯🎯🚨 तयारी सुरूच ठेवा. पण पावसात मैदान घेऊन आपले नुकसान १००% होणारं. यासाठी पाऊल उचलायला सुरूवात करावी लागेल.🚨💥🙏🙏
نمایش همه...
#IMP👇 1) भंडारा जिल्हा पोलीस शिपाई फॉर्म संख्या :- 4035 2) नंदुरबार जिल्हा पोलीस शिपाई फॉर्म संख्या :- 8617 वरील जिल्यात फॉर्म कमी असल्याने ग्राउंड लवकर 🙏🔥
نمایش همه...
#Imp 👉भंडारा पोलीस भरती ग्राउंड... फॉर्म कमी असल्याने ग्राउंड लवकर संपेल फॉर्म - 4035
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
पुणे लोहमार्ग मैदानी चाचणी 19 मार्च पासून सूरू.
نمایش همه...
आरोग्य सेविका हॉल तिकीट आले आहेत DOWNLOAD करून घ्या लिंक :-👇 https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
نمایش همه...
🛑 नरेंद्र मोदींच्या शपथविधीला हजर राहणारे प्रमुख पाहुणे :- रानिल विक्रमसिंघे ( राष्ट्रपती, श्रीलंका ) मोहम्मद मुइज्जू ( राष्ट्राध्यक्ष, मालदीव ) अहमद आफिफ ( उपराष्ट्राध्यक्ष, सेशेल्स ) शेख हसीना ( पंतप्रधान, बांगलादेश ) प्रवीण कुमार जगन्नाथ ( पंतप्रधान मॉरिशस ) पुष्प कुमार दहल ( पंतप्रधान, नेपाळ ) शेरिंग तोबके ( पंतप्रधान, भूतान )
نمایش همه...