fa
Feedback
MPSC Descriptive By Umesh kudale

MPSC Descriptive By Umesh kudale

رفتن به کانال در Telegram

For approch and Preparation according new MPSC Syllabus.

نمایش بیشتر
کشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
4 991
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
हे जनरल उत्तर आहे.. येणाऱ्या काळात आपल्याला यात RBI Reports काय म्हणतात, data काय सांगतो हे add करायचं आहे.

photo content
+1

6 July - Indian Express Editorial 👉 Imp points
6 July - Indian Express Editorial 👉 Imp points

Please Share your answer on 9763006162

Discuss the importance of Indian Agriculture Sector and the issues dragging it down. भारतातील कृषी क्षेत्राचे महत्त्व आणि त्यात ओढवणाऱ्या समस्यांवर चर्चा करा. 150 words.

2 July - Indian Express Editorial 👉 Imp Points
2 July - Indian Express Editorial 👉 Imp Points

2 July - Indian express editorial Subject- Energy Security

2 July -Indian express editorial
2 July -Indian express editorial

प्रश्न-२) ब्रिटीशांनी भारतात लढलेल्या सर्व लढायांपैकी बक्सारच्या लढाईने भारतात ब्रिटीश साम्राज्याचा विस्तार आणि एकत्रीकरणाचा मार्ग मोकळा केला. परीक्षण.(Examine) (२५० शब्द)

Gig economy

Thanx a lot Sir

Please welcome Anurag Jadhav sir Currently Host and content expert at BolBhidu Experience: Teaching UPSC and MPSC students since 2016 .Have taught to UPSC aspirants, MPSC studnets. Dronacharya Academy, Pune And MPSC Lab, Pune. Plus educator and founder member of Unacademy's Lets Crack Maharashtra Exam. Subject specialist for Polity and Economics for Pre+Mains. (Graduate from MIT College,Pune) यापुढे सर आपल्याला Polity, Economics या विषयांच्या साठी मदत करणार असून आपले Answer writing चे पेपर चेक करून आपल्याला इनपुट देणार आहेत.. 🙏🙏

https://youtu.be/5oKxelIVR9E हा व्हिडिओ नक्की मदत करेल न या व्हिडिओ मधे असणारे अरूणराज जाधव सर देखील आपल्याला answer writing ला मदत करणार आहेत .. सर न विषयी सविस्तर लवकरच .. तोवर सरांची मांडणी पाहून घ्या 🙏

आजचा प्रश्न - Q. Examine the role of ‘Gig Economy’ in the process of empowerment of women in India. (150 words) प्रश्न -भारतातील महिला सक्षमीकरण प्रक्रियेत ‘गिग इकॉनॉमी’ची भूमिका तपासा. (150 शब्द)

हे लेक्चर नक्की पहा ..प्रतिक्रिया नक्की कळवा..✌️

सुरू आहे आता

https://unacademy.com/course/essentials-for-answer-writing-for-mpsc-mains/MI8O1RSA Decoding Descriptive Part -1 यामध्ये राज्यसेवेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार झालेले बदल समजून घेत उत्तर लिखाणामध्ये कोणते मुद्दे असले पाहिजे याचा उदाहरणासह परमर्श घेऊ. आज दुपारी -१ वाजता

हिंदू हितसंबंधांबद्दल संवेदनशील असूनही, लाला लजपतराय यांनी खरे तर विविधतेत एकात्मतेचा पुरस्कार केला. चर्चा करा .. (१५० शब्द) उत्तर लिहा आणि मला 8177959669 या क्रमांकावर कागदावर लिहून फोटो अथवा स्कॅन करून पाठवा. जसं येते तसं लिहा, प्रयत्न करा. शून्यापासून सुरुवात करूयात.. सोबत आहे उद्या त्याच्या उत्तरावर चर्चा करूयात

https://unacademy.com/course/brittish-kaaliin-mhaaraassttraatiil-jmiin-mhsuul-pddhtii/MWNXOCTJ आज संध्याकाळी ५ वाजता स्पेशल class आहे.. नक्की करा.. Depth ,Contentआणि नवीन ॲप्रोच साठी अत्यावश्यक ..🙏