fa
Feedback
The 360 Academy

The 360 Academy

رفتن به کانال در Telegram

MPSC, PSI-STI-ASO, सरळसेवा परीक्षाबद्दल 1) दररोजच्या परीक्षाभिमुख चालू घडामोडी. 2) आयोगाकडून वेळोवेळी झालेले बदला ची माहिती. 3) परीक्षा पद्धती व अभ्यास पद्धती मार्गदर्शन. 4) आयोगाच्या प्रश्नपत्रिका,परीक्षाभिमुख पुस्तके व नोट्स बद्दल माहिती.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام The 360 Academy

کانال The 360 Academy (@technical_exams) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 10 487 مشترک است و جایگاه 19 076 را در دسته آموزش و رتبه 39 051 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 10 487 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 19 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -119 و در ۲۴ ساعت گذشته برابر -4 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 13.35% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 5.60% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 400 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 587 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 1 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
MPSC, PSI-STI-ASO, सरळसेवा परीक्षाबद्दल 1) दररोजच्या परीक्षाभिमुख चालू घडामोडी. 2) आयोगाकडून वेळोवेळी झालेले बदला ची माहिती. 3) परीक्षा पद्धती व अभ्यास पद्धती मार्गदर्शन. 4) आयोगाच्या प्रश्नपत्रिका,परीक्षाभिमुख पुस्तके व नोट्स बद्दल माहिती.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 20 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

10 487
مشترکین
-424 ساعت
-127 روز
-11930 روز
آرشیو پست ها
♦️👉महाराष्ट्र कृषी सेवा 2024 - मुलाखत होऊन 4 महिने झाले तरी निकाल नाही ♦️👉258 पदे रिक्त (वर्ग 1 & वर्ग 2)
♦️👉महाराष्ट्र कृषी सेवा 2024 - मुलाखत होऊन 4 महिने झाले तरी निकाल नाही ♦️👉258 पदे रिक्त (वर्ग 1 & वर्ग 2)

📢 महिला व बाल विकास विभाग – अंगणवाडी मुख्य सेविका / पर्यवेक्षिका Recorded Batch सुरू! 🎯 सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यास
📢 महिला व बाल विकास विभाग – अंगणवाडी मुख्य सेविका / पर्यवेक्षिका Recorded Batch सुरू! 🎯 सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच तयारीला सुरुवात करा! ✅ संपूर्ण अभ्यासक्रम रेकॉर्डेड लेक्चर्ससह ✅ अध्यायनिहाय टेस्ट सिरीज ✅ PDF Notes डाउनलोड सुविधा ✅ तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन ✅ 12 महिन्यांची वैधता ✅ घरबसल्या मोबाईलवर अभ्यास 📚 विषय: 🔹 मराठी 🔹 इंग्रजी 🔹 सामान्य ज्ञान 🔹 बौद्धिक चाचणी 🔹 तांत्रिक घटक 💰 विशेष ऑफर – फक्त ₹499/- 📲 App Download Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.yajdtz.vswnvm&pcampaignid=web_share 🚀 एकच लक्ष्य – सरकारी नोकरी!

सुधारीत_आकृतीबंध_मार्गदर्शक_सुचना.pdf1.19 MB

♦️जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक निकाल प्रसिद्धीपत्रक.. 🔴लिपिक टंकलेखक 2024 अंति
♦️जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक निकाल प्रसिद्धीपत्रक.. 🔴लिपिक टंकलेखक 2024 अंतिम निकाल. 🌿🌿 👉 एकूण पदे = 1071 👉 भरली गेलेली पदे = 974 👉 Vacant राहिलेल्या जागा = 97

♦️👉तलाठी मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठवण्याची प्रक्रिया चालू आहे. ♦️👉 8 जून 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पाठव
♦️👉तलाठी मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठवण्याची प्रक्रिया चालू आहे. ♦️👉 8 जून 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पाठवण्याचे सर्व विभागीय आयुक्तांना कळवण्यात आले आहे.

♦️👉कर निर्धारण 31 मे 2026 पर्यंत संभावित रिक्त पदे - 899 👉 मंजूर - 2100 👉 भरलेली - 1201 👉एकूण रिक्त - 899
♦️👉कर निर्धारण 31 मे 2026 पर्यंत संभावित रिक्त पदे - 899 👉 मंजूर - 2100 👉 भरलेली - 1201 👉एकूण रिक्त - 899

♦️वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास ! 👉 भारतीय संघात निवड होणारा ठरला सर्वात कमी वयाचा खेळाडू,भारतीय T-20 संघात निवड..
♦️वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास ! 👉 भारतीय संघात निवड होणारा ठरला सर्वात कमी वयाचा खेळाडू,भारतीय T-20 संघात निवड..

♦️राज्य उत्पादन शुल्क 👉 जवान - 415 रिक्त पदे 👉 जवान-नि वाहनचालक - 168 पदे रिक्त 👉 एकूण = 583🔥
♦️राज्य उत्पादन शुल्क 👉 जवान - 415 रिक्त पदे 👉 जवान-नि वाहनचालक - 168 पदे रिक्त 👉 एकूण = 583🔥

कामगार विभाग शुद्धीपत्रक ...!
कामगार विभाग शुद्धीपत्रक ...!

आकृतिबंध 2026.pdf6.49 KB

♦️नगरपरिषद गट क व गट ड पदभरती बाबतीत रिक्त पदांचा तपशील मागवण्यात आलेला आहे. 👉 पदभरती बाबतीत हालचालींना वेग...
♦️नगरपरिषद गट क व गट ड पदभरती बाबतीत रिक्त पदांचा तपशील मागवण्यात आलेला आहे. 👉 पदभरती बाबतीत हालचालींना वेग...

♦️👉 सिंधुदुर्ग; पशुसंवर्धन विभागात 1000 पदे रिक्त..🔥
♦️👉 सिंधुदुर्ग; पशुसंवर्धन विभागात 1000 पदे रिक्त..🔥

♦️ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अंतिम निवड न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी निपुण सेतू योजना #GR 🔥🔥

♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा - वेळापत्रक..
♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा - वेळापत्रक..

गट_ड_पदभरती_2025_अंतीम_निवड_यादी_260604_180624.pdf11.78 MB

♦️गट क मुख्य परीक्षा 2025 आज फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. 👉 ज्यांनी अजूनही फॉर्म भरला नसेल त्यांनी भरून घ्या..!

♦️#Combine गट ब पूर्व 2026 चे हॉलतिकीट आज किंवा उद्या प्रोफाइल मध्ये उपलब्ध होतील..

♦️#TET उत्तीर्ण होण्याबाबत 31 ऑगस्ट 2028 पर्यंत मुदतवाढ..!
♦️#TET उत्तीर्ण होण्याबाबत 31 ऑगस्ट 2028 पर्यंत मुदतवाढ..!