MediHelp For BAMS
رفتن به کانال در Telegram
Dear students, this group is for sharing Bams related information like notes , tricks , MUHS related circular, notification etc and not for other purposes. You all are requested to follow the same, and if you have any general doubt, query msg me
نمایش بیشترکشور مشخص نشده استآموزش131 647
809
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
Many of us are still confused regarding Streams for Admissions in PG Ayurveda Institutions
Admission procedure for Ayurveda PG seats of Maharashtra is conducted through two streams :
*1) AACCC : https://aaccc.gov.in*
15% of All Government, Government Aided, 100% of Deemed Universities, Central Universities, and National Institutes as well as internal seats of Banaras Hindu University and Delhi University.
*2) MahaCET Cell : http://www.mahacet.org*
This comprises three parts :
*> State Quota :*
75% of Government & Government Aided Colleges for Students + 9% of Government & Government Aided Colleges for working Medical Officers + 1% of Government & Government Aided Colleges for In-service Medical Personnel + 70% of Private Unaided Colleges.
*> All India Quota :*
15% of Private Unaided Colleges.
*> Institutional Quota :*
15% of Private Unaided Colleges.
https://t.me/MediHelpforBams
Vacancy for Morning duty 12hrs
Female Rmo Ward
Experience Minimum 1yrs
Salary According to Experience
Interested Candidates Kindly Contact on this phone no : 9765168933
Location : Chakan ( Pune )
Residency Will be provided
Join for more
https://t.me/MediHelpforBams
*Option आहे ना*🙏🏾🙏🏾😊
शुभस्य शीघ्रम..
नमस्कार विद्यार्थी मित्रानो..
माझ्यामते इतक्यातच AIAPGET चा RESULT लागला...
काही विद्यार्थ्यांचा स्कोर चांगला आला त्यांना PG साठी कुठे ना कुठे नंबर लागेलच.. त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे अगदी मनापासून अभिनंदन 💐💐💐😊😊..
ज्यांचा स्कोर चांग्नला नाही.. त्यांचे पण हार्दिक अभिनंदन तुम्हला स्वतःला घडवण्यासाठी 3 वर्ष मिळाले आहे, वेळेचा सदुपयोग करावा..
फक्त PG ला नंबर लागणार नाही म्हणून अवसान गाळून नाराज होण्यात अर्थ नाही..
आणि PG झालो म्हणजे उच्च पदावर पोहोचलो असे पण नाही..
*मग REPEAT करायचे कां..??*
तुम्हला शैक्षणिक क्षेत्रात जायचे आहे कां??
मग REPEAT कराच..
पण PG असेल तरच PRACTICE चांगली चालते असं आपला (गैर)समज असेल तर थांबा..... आपण चुकीच्या समजात आहात..
अगोदर pG करू मग PRCTICE..मग practice चांगली चालते... लोकांच्या या बोलण्यात बळी पडू नका..
अर्थातच पप्पानी दवाखाना बांधून ठेवला असेल, पप्पानी bank बॅलन्स ठेवला असेल, पप्पानी, जागा घेऊन ठेवली असेल किंवा घरचा economical backbone चांगला असेल तर वयाच्या 30-32 पर्यंत repeat आणि PG करा.. काही प्रॉब्लेम नाही..
परंतु LOWER MIDDLE CLASS FAMILY मधील विद्यार्थी GOVT PG मिळत असेल तर ठीकच नाहीतर PRIVATE च्या नादी लागू नये..
PRACTICE जेवढी लवकर चालू करू.. तेवढ्या लवकर सेट होईल..
आणि शून्यापासून सुरवात करायची असेल तर नक्कीच वेळ वाया घालवू नका..
फक्त PG ला नंबर लागला नाही म्हणून सगळं गेलं असा विचार करू नका.. अजून भरपूर आहे आणि चांगल आहे..
मानत निराशा आलीच तर बिनधास्त कॉल करा.. आम्ही आहो तुमच्यासाठी..
वैद्य गौरव हिवरे
BAMS
8975675380
