fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

महाराष्ट्र गट ब | क भरती

महाराष्ट्र गट ब | क भरती

رفتن به کانال در Telegram

✍️ Group B|C पूर्व आणि मुख्य परीक्षा

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام महाराष्ट्र गट ब | क भरती

کانال महाराष्ट्र गट ब | क भरती (@mpsc_only) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 35 809 مشترک است و جایگاه 5 295 را در دسته آموزش و رتبه 10 986 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 35 809 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 15 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -471 و در ۲۴ ساعت گذشته برابر 0 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 19.26% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 4.92% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 6 898 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 762 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 8 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ Group B|C पूर्व आणि मुख्य परीक्षा”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 16 اکتبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

35 809
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-987 روز
-47130 روز
آرشیو پست ها
CM साहेब...🔥 👉 Online चा निर्णय तूर्तास नाही.🙏 भविष्यातही विद्यार्थ्यांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. - मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस साहेब.🙏

♦️#CTET परिक्षा 12 व 13 डिसेंबर रोजी होणार.. 👉 वेळापत्रक जाहीर..
♦️#CTET परिक्षा 12 व 13 डिसेंबर रोजी होणार.. 👉 वेळापत्रक जाहीर..

♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 👉 Preference लिंक सुरु आहे.. 👉 लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 👉 Preference लिंक सुरु आहे.. 👉 लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin 👉 कालावधी - 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026

♦️व्ही.राधा उच्चस्तरीय समिती (शासकीय भरती परीक्षा सुधारणा), महाराष्ट्र राज्य. 👉 आज पुणे विद्यापीठ येथे येणार आहेत 👉 ​तुमच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी लक्षणीय संख्येने उपस्थित राहावे. 👉 दिनांक : 12 सप्टेंबर 2026 वेळ : सकाळी 10.30 वाजता स्थळ : जिओलॉजी डिपार्टमेंट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

✅जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

येणाऱ्या काळात जागांची आणखी भर पडेल यात शंका नाही 👍

25 ऑक्टोबरला होणारी MPSC गट क पूर्व परीक्षा 2026 पुढे ढकलली आहे. नवीन तारीख : 3 जानेवारी 2027

जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🟣 विद्यार्थ्यांची एकजूट.. 🔥🔥🔥
🟣 विद्यार्थ्यांची एकजूट.. 🔥🔥🔥

मोर्चाला सुरुवात झालेली आहे तरी सर्वांनी ओंकारेश्वर चौकामध्ये लवकर यावे.
मोर्चाला सुरुवात झालेली आहे तरी सर्वांनी ओंकारेश्वर चौकामध्ये लवकर यावे.

उद्या ठिक 10 वाजता....
उद्या ठिक 10 वाजता....

MPSC तर्फे महाभरती 👉 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे 66,000 पदांची मागणीपत्रे पाठविण्याचे अपेक्षित होते. मात्र आतापर्यंत केवळ 6,
MPSC तर्फे महाभरती 👉 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे 66,000 पदांची मागणीपत्रे पाठविण्याचे अपेक्षित होते. मात्र आतापर्यंत केवळ 6,500 मागणीपत्रे पाठविण्यात आली आहेत. 👉 सर्व विभागांनी प्रलंबित मागणीपत्रे तातडीने MPSC कडे पाठवावीत. 👉 अनुसूचित जमातीच्या 6,700 रिक्त पदांच्या भरतीस प्रथम प्राधान्य द्यावे. या सर्व कार्यवाहीसाठी 15 सप्टेंबरपर्यंतची कालमर्यादा देण्यात आली आहे.

पेपर फुटी विषयी MPSC अध्यक्ष यांचे स्पष्टीकरण
पेपर फुटी विषयी MPSC अध्यक्ष यांचे स्पष्टीकरण

☝️ कोर्ट भरती शिपाई पदाचा निकाल जाहिर..🙏❣️

✅ मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवरील 'शिपाई/हमाल/फराश' या पदासाठी शारीरिक क्षमता आणि विशेष कौशल्य चाचणीस बसण्यास पात्र असलेल्या १,३७८ उमेदवारांची यादी.

✅ मुंबई उच्च न्यायालय (मुख्य पीठ, मुंबई) येथील आस्थापनेवरील 'शिपाई/हमाल/फराश' या पदासाठी शारीरिक क्षमता आणि विशेष कौशल्य चाचणीस बसण्यास पात्र असलेल्या ५,५१७ उमेदवारांची यादी.