cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

✍️Upsc/Mpsc व इतर स्पर्धा इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी भूगोल विषयाचे सर्वोत्तम चैनल.... ✍️

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
1 785
مشترکین
-124 ساعت
-67 روز
-3130 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

00:31
Video unavailableShow in Telegram
reeel bansude sir .mp411.87 MB
Photo unavailableShow in Telegram
आज सहा ग्रह एकाच रेषेत असणार आहेत यानंतर 2040 ला असा योग येण्याची शक्यता
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
🅾 ६ जूनपासून हैदराबाद तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची अधिकृत संयुक्त राजधानी राहणार नाही. 👉आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा २०१४ च्या कलम ५(१) नुसार, २ जून २०२४ पासून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांची समान राजधानी असेल. 👉याच कायद्याच्या कलम ५(२) मध्ये हैदराबाद ही फक्त तेलंगणाची राजधानी असेल आणि आंध्र प्रदेशची नवीन राजधानी असणार आहे.
نمایش همه...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
#Advt. 🚨 Mega Offer अर्थव्यवस्था च्या सर्व ऑनलाईन बॅचवर (ऑफर 22 मे पर्यंत) (केवळ 100 विद्यार्थ्यांसाठी) ✍️ राज्यसेवा पूर्व (IMP Focus Batch)       (एकूण 20 ते 25 घड्याळी तासांची बॅच)       (फक्त 999/-) ✍️ संयुक्त पूर्व (IMP Focus Batch)       (एकूण 35 ते 40 घड्याळी तासांची बॅच)       (फक्त 999/-) ✍️ संयुक्त पूर्व (Full Detail Batch)      (एकूण 60 ते 65 घड्याळी तासांची बॅच)      (फक्त 1699/-) ✍️ राज्यसेवा मुख्य (Full Detail Batch)      (फक्त 3499/-) ✍️ UPSC (Marathi Medium Batch)      (फक्त 6600/-) अर्थव्यवस्था या विषयासाठी 'One Stop Solution' 🚨मार्गदर्शक ज्ञानेश्वर पाटील सर (सुप्रसिद्ध लेखक; LLM; NET) ⭕️कोर्स लिंक: Play Store वरून Dnyaneshwar Patil's Gurukul Prabodhini हे Application Download करा. ⭕️ Discount साठी संपर्क : 9881002886 https://wa.me/9881002886/?text=
نمایش همه...
👍 3
महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांची सीमा इतर कोणत्याही राज्याला लागू नाहीAnonymous voting
  • 10
  • 16
  • 20
  • 25
0 votes
खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधान निवडा अ) कोकण या विभागालाच कारवली असे म्हणतात ब) परशुरामाच्या आईचे नाव कुकणा असून तिचे प्राचीनकाळी या प्रदेशात वास्तव्य होते असे म्हणतात क) कारवली कुकणा कुंग कोन यावरून कोकणचे नाव आले असावेAnonymous voting
  • फक्त अ बरोबर ब चुक
  • फक्त ब बरोबर क चुक
  • अ ब क बरोबर
  • यापैकी एकही बरोबर नाही
0 votes
विदर्भाची प्राचीन राजधानी कोणतीAnonymous voting
  • नागपूर
  • यवतमाळ
  • कुंडीणपूर अमरावती
  • यापैकी नाही
0 votes
महाराष्ट्राच्या राजकीय सीमा बद्दल खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा अ) महाराष्ट्राला एकूण 5 घटकराज्य व 1 केंद्रशासित प्रदेशांची सीमा लागू आहे ब) महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा मध्य प्रदेशाला लागून आहेAnonymous voting
  • फक्त अ
  • फक्त ब
  • अ व ब दोन्ही
  • यापैकी नाही
0 votes
👍 1