Laxmi InfoTech
رفتن به کانال در Telegram
2 609
مشترکین
-224 ساعت
-17 روز
+2830 روز
آرشیو پست ها
2 609
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Chhatrapati Sambhajinagar (MS)
ADMISSION-2026-27
UG-PG Course Departmental Admission
2 609
MHT- CET 2026- PCM Group
Result declared for MHT- CET 2026- PCM Group ( First Attempt) .
Score card available now..................
2 609
Central Bank of India Apprentice Bharti 2026
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 4500 जागांसाठी भरती
2 609
Std. 11th Centralised Online Admission Process 2026
इयत्ता ११ वी प्रवेश २०२६
CAP फेरी २
CAP फेरी २ ची वाटप यादी १३ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता लागली आहे.
विद्यार्थी १३ जून २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजल्यापासून ते १६ जून २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत प्रवेशाची प्रक्रिया करू शकतात.
2 609
Neet UG 2026 (Re-Examination)
Admit Card for NEET (UG) – 2026 Re-Examination is LIVE!
Note : Please come with bank details for verification...
2 609
JEE/NEET/MHT-CET पूर्व प्रशिक्षण 2026
📌प्रशिक्षणाचे स्वरूप :
अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात प्रवेश मिळण्यासाठी १८ महिने JEE/NEET/MHT-CET चे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येते.
📌लाभाचे स्वरूप :
1. मोफत प्रशिक्षण
2. विद्यार्थ्यांना मोफत Tablet
6. प्रतिदिवस ६ जीबी इंटरनेट सेवा
📌पात्रता निकष :
1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी
2. तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.
3. उमेदवाराने १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे शहरी भागातील विद्यार्थ्यांना किमान ७०% टक्के गुण असावेत तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान ६०% टक्के गुण असावेत.
4. विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
📌अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
1. ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
2. जात प्रमाणपत्र
3. वैध नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र
4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
📌 प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन वनार्टीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
प्राप्त अर्जांची छाननी करून १०वी ला प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे व संवर्गनिहाय तसेच समांतर आरक्षणानुसार उमेदवारांची निवड करण्यात येते
📌 Last Date : 15/06/2026
2 609
Neet UG 2026 (Re-Examination)
Admit Card for NEET (UG) – 2026 Re-Examination is LIVE!
Note : Please come with bank details for verification...
2 609
Neet UG 2026 (Re-Examination)
Admit Card for NEET (UG) – 2026 Re-Examination is LIVE!
2 609
AIIMS CRE 5 Recruitment 2026 Notification is now Out for 1484 Group B and Group C non-faculty posts
2 609
Government Hostel Application 2026
सावित्रीबाई फुले /स्वाधार वसतिगृह प्रवेश अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे, लवकर करा....
2 609
Std. 11th Centralised Online Admission Process 2026
इयत्ता ११ वी प्रवेश २०२६
CAP फेरी २
CAP फेरी २ ची वाटप यादी १३ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता लागली आहे.
विद्यार्थी १३ जून २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजल्यापासून ते १६ जून २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत प्रवेशाची प्रक्रिया करू शकतात.
2 609
JoSAA 2026
CAP Round 1:
Seat Allocation Result for JoSAA 2026 is live..
JoSAA Schedule
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
