fa
Feedback
Radiance Update

Radiance Update

رفتن به کانال در Telegram

••┈Welcome to our "Radiance Update"┈•• ✦A marathi youtube channel gives you: ►Recruitment Update | Admission updates | ►Edu. Related information | Online Forms | ►Govt. Scheme's | Maha. Govt. Updates | https://www.youtube.com/@Radiance_Update

نمایش بیشتر
4 619
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-117 روز
-3630 روز
آرشیو پست ها
display_pdf_new.pdf1.70 KB

एका निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने TET पात्रता मिळविण्याची मुदत सध्याच्या ऑगस्ट 2027 च्या अंतिम मुदतीपासून आणखी एका वर्षान
एका निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने TET पात्रता मिळविण्याची मुदत सध्याच्या ऑगस्ट 2027 च्या अंतिम मुदतीपासून आणखी एका वर्षाने वाढवली आहे. म्हणजेच, 31 ऑगस्ट 2027 ऐवजी आता शिक्षकांना 31 ऑगस्ट 2028 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने विविध पुनर्विचार याचिकांवरील सुनावणीत हा निर्णय दिला. हा निर्णय अनेक पुनर्विचार याचिकांवरील सुनावणीनंतर देण्यात आला आहे. ✔️

Pavitra portal वर जाहिरात नोंदविण्यासाठी १५ जुन २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Pavitra portal वर जाहिरात नोंदविण्यासाठी १५ जुन २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

photo content

photo content

TET परीक्षा postponed 21 जून ऐवजी आता 28 जून रोजी होणार.
TET परीक्षा postponed 21 जून ऐवजी आता 28 जून रोजी होणार.

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परिक्षा (MAHATET) चे प्रमाणपत्र उपलब्ध होणार दि. 18/05/26 पासून 08/06/26 या कालावधीत.
महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परिक्षा (MAHATET) चे प्रमाणपत्र उपलब्ध होणार दि. 18/05/26 पासून 08/06/26 या कालावधीत.

राखीव प्रवर्गातील परीक्षार्थीना खुल्या जागांवर बंदी
+1
राखीव प्रवर्गातील परीक्षार्थीना खुल्या जागांवर बंदी

photo content

राज्यातील 4 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या… 1. चंद्रकांत पुलकुंडवार - सचिव, ग्रामविकास विभाग 2. शीतल तेली उगले - विभागीय आयुक्त, पुणे 3. दिपक सिंगला - आयुक्त क्रीडा व युवक 4. मुरूगानंथम एम - अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नागपूर

अजून हा मंत्रिमंडळ निर्णय आहे...याबद्दल GR आल्यावर सविस्तर समजेल..
अजून हा मंत्रिमंडळ निर्णय आहे...याबद्दल GR आल्यावर सविस्तर समजेल..

भावी शिक्षकांसाठी गुड न्यूज ! पवित्र पोर्टलवरून राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला सुरवात
भावी शिक्षकांसाठी गुड न्यूज ! पवित्र पोर्टलवरून राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला सुरवात

पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती जाहिरात नोंदणीला सुरुवात; ३१ मेपर्यंत प्रक्रिया
पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती जाहिरात नोंदणीला सुरुवात; ३१ मेपर्यंत प्रक्रिया

📢 महत्त्वाचा न्यायालयीन निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दि. 13/10/2016 च्या शासन निर्णयातील कलम 3 असंवैधानिक ठरवत मोठा दिलासा दिला आहे. ➡️ इयत्ता 6 वी ते 8 वी मध्ये विषय शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पदवीधर शिक्षकांना नियुक्तीच्या तारखेपासून विषय शिक्षक वेतनश्रेणी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ➡️ सेवेत असताना आवश्यक शैक्षणिक पात्रता प्राप्त केलेल्या शिक्षकांनाही पात्रता मिळाल्याच्या तारखेपासून विषय शिक्षक वेतनश्रेणी लागू राहील. ➡️ संबंधित शिक्षकांना थकीत फरकाची रक्कम (Arrears) 8 आठवड्यांच्या आत अदा करण्याचे निर्देश जिल्हा परिषदांना देण्यात आले. ⚖️ न्यायालयाने हा भेदभाव घटनेच्या कलम 14 चे उल्लंघन असल्याचे स्पष्ट केले.

display_pdf (4).pdf2.82 KB

पेपरफुटीमुळे NEET ची 2026 परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
पेपरफुटीमुळे NEET ची 2026 परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

photo content
+1

2_639140972055938790.pdf6.32 KB

📌CTET 2026 परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले. ✔️ परीक्षा 6 सप्टेंबर 2026 रोजी होईल.. ✔️अर्ज भरण्याची सुरवात 11 मे आजपासून सुरू.

CTET PUBLIC NOTICE SEPT 2026
+1
CTET PUBLIC NOTICE SEPT 2026